श्रावण विशेष श्रावणात घरी आणा या ६ वस्तू, महादेवांची होईल विशेष कृपा.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषांच्या मते श्रावण महिन्यात काही खास गोष्टी घरी आणल्याने सुख-समृद्धी वाढते. २९ जुलैपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगितले आहे. श्रावणी सोमवारी भगवान शंकराची आरती आराधना केल्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. 

या शुभ मुहूर्तावर शिवलिंगावर जल दूध धतुरा भांग बेलपत्र इत्यादी अर्पण केल्यामुळे सर्व संकटे दूर होतात. ज्योतिषांच्या मते श्रावणामध्ये काही खास गोष्टी घरी आणल्यामुळे सुख-समृद्धी वाढते अशी मान्यता आहे. जिथे इतर देवी देवतांना सुंदर वस्त्र आणि अलंकार आवडतात तिथे भगवान शिवांना भस्म अतिशय प्रिय आहे.

हे भस्मा ते त्यांच्या शरीरावर लावतात. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा घरी भस्म आणू शकता. पूजेच्या दुकानात भस्म विकत मिळते. शिवलिंगावर बसम लावल्यामुळे भगवान शिवशंकर प्रसन्न होतात. त्याचबरोबर आणखीही काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही श्रावणात घरी आणू शकता. 

याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो त्रिशूल हे भगवान शिव शंकरांचे शस्त्र आहे. असं म्हटलं जातं ज्या घरात भगवान शिव शंकरांचे त्रिशूल असते.त्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी तुम्ही चांदीचा त्रिशूल आणून मंदिरात येऊ शकता. 

जर तुम्हाला चांदीचे त्रिशूल खरेदी करता येत नसेल तर तुम्ही तांब्याची त्रिशूल सुद्धा खरेदी करू शकता. त्यामध्ये महादेवांची पूजा बेलीच्या पानांशिवाय अपूर्ण आहे. श्रावण महिन्यात तुम्ही भगवान शंकरांना चांदीचे बेलपत्र अर्पण करू शकता. घरातील मंदिरात चांदीचे बेलपत्र ठेवल्यामुळे जीवनातील सर्व समस्या दूर होतात.

आर्थिक स्थिती ही मजबूत होते. मित्रांनो नाग हे शिवाजी अलंकार मानले जातात. श्रावणामध्ये चांदीची किंवा तांब्याची नाग नागिन घरी यांना खूप शुभ असतं. घराच्या प्रमुख द्वारा जवळ ही नागाची प्रति पुरावी कामात येत असलेला अडथळा दूर होतो. आणि नकारात्मक ऊर्जा ही घरातून निघून जाते.

त्याचबरोबर मित्रांनो हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार जिथे भगवान शिव शंकरांचे अश्रू पडले तिथे रुद्राक्षाचा जन्म झाला. त्यामुळे श्रावण महिन्यात तुम्ही रुद्राक्ष घरी आणू शकता ‌ रुद्राक्ष घरात ठेवल्यामुळे धन आणि धान्य वाढते. जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

मित्रांनो श्रावण महिन्यात गंगाजल घरी आणणे खूप शुभ मानले जाते. भगवान शिव की वास शिवलिंगाचा जलाभिषेक गंगाजलाने केला जातो. श्रावण महिन्यात भगवान शंकरांचे भक्त गंगाजल घरी आणतात. हे गंगाजल प्रथम शंकरांना अर्पण करतात आणि त्यानंतर ते देवघरात ठेवले जाते. मित्रांनो या सर्व गोष्टी तुम्ही श्रावण महिन्यात घरी आणता का आम्हाला नक्की कळवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.