नमस्कार मित्रांनो.
महाभारतात पांडव आणि गौरवांमध्ये ज्येष्ठ असल्याने आणि जनतेची मागणी पाहून युधिष्ठराला राजा करण्यात आल. त्यादिवशी कृष्णही आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले होते. या चर्चेदरम्यान श्रीकृष्णाने युधिष्ठराला अशा पाच गोष्टी सांगितल्या ज्या घरात असणे खूप शुभ आहे.
या पाच गोष्टी धारण केल्याने घरात नेहमी ऐश्वर्य सुख-समृद्धी राहते. या सर्व वस्तू केवळ घरातच ठेवू नयेत तर त्यांचा परस्पर वापरही केला पाहिजे. या सर्व पाच गोष्टींबद्दल जाणून घेऊया. श्रीमंत कस बनायच ते जाणून घेऊया.
श्रीकृष्णाने सांगितल की पाणी संपत्तीच्या हालचालीवर नियंत्रण ठेवत. प्रत्येक व्यक्तीने रोज सूर्याला जल अर्पण कराव. आणि देवासाठी देव्हाऱ्यात नेहमी चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्यात पूजेच्या ठिकाणी पाणी ठेवाव.
याव्यतिरिक्त तुमच्या घरात जो कोणी येईल. मग तो पाहून असो वा कुरियर वाला असो. घरात काम करणारी मोलकरीण का असो त्यांना पाणी प्यायला द्याव. असं केल्याने घरात पैसा नेहमी टिकून राहतो. आणि पैशात वाढ ही होत असते.
तर तुमच्या बाथरूम मध्ये ठेवलेली बादली किंवा टप नेहमी स्वच्छ पाण्याने भरलेला असावा. तो कधीही रिकामा असू नये. श्रीकृष्णाने दुसरी वस्तू चंदन सांगितलेली आहे. प्रत्येक घरात चंदनाचे लाकूड असलंच पाहिजे. शुभ प्रतीक आहे. कृष्णाने युधिष्ठराला सांगितल तिच्या प्रमाणात साप चंदनाच्या झाडाला चिटकून राहतो पण चंदनाला विषारी बनवू शकत नाही.
त्याचप्रमाणे घरात कितीही नकारात्मक ऊर्जा असली तरी तरी चंदनामुळे तीन नकारात्मक ऊर्जा निघून जाते. चंदनाचा रोज वापर केल्यास घरातील सर्व सदस्य त्यांच्या जीवनात यश मिळवतात. देवाच्या प्रतिमेवर किंवा फोटोवर दररोज चंदनाची पेस्ट लावण आणि नंतर आपल्या कपाळावर लावणे यश आणि संपत्ती आपल्याकडे आकर्षित होत असते असे म्हटले जाते.
श्रीकृष्णाने सांगितले घरात गाईचे तूप असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे घरात अन्नपदार्थाची कधीही कमतरता भासत नाही. पण लक्षात ठेवा गायदेशी असावी. आणखीन एक लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे गाईचे तूप घरीच बनवलेले असावे. असे सांगितले जाते की तुम्ही बाजारातून शुद्ध देशी गाईचे तूप विकत घेऊ शकता.
पण शकुनासाठी थोड तरी तूप घरी नक्कीच बनवायला हव. गाईच्या तुपाचा दिवा लावून दररोज देवाची पूजा केल्याने जीवनात येणारी संकट आणि अडथळे नष्ट होतात. शिवाय तुपाने हवन केल्यास घरातील वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते. चौथी वस्तू म्हणजे विना विना हे माता सरस्वतीचे प्रतीक आहे.
माता सरस्वती हे ज्ञान आणि बुद्धी ची देवी. पैशाचा योग्य वापर करण्याच ज्ञान आई सरस्वती कडून मिळत असत.
आणि म्हणून श्रीकृष्णाने सांगितलेले आहे आई सरस्वतीचे मीना हे वाद्य घरात ठेवल्याने दारिद्र्य अशुभ आणि अज्ञान दूर पळत. तुमच्या कुवतीनुसार घरामध्ये लहान किंवा मोठी विना ठेऊ शकता. मात्र ती खरी हसायला हवी.
पाचवी गोष्ट म्हणजे- श्रीकृष्णाने सांगितलं मध हा असा शुद्ध पदार्थ आहे. झोप घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो. आणि घरातील वातावरण शुद्ध करतो. मधाचे सेवन केल्याने मनुष्याचे शरीर आणि आत्मा सुंदर राहतो. म्हणून घरातील प्रत्येक सदस्याने रोज मधाचे सेवन केले पाहिजे. असे केल्याने आर्थिक स्थिती स्थिर राहते. आणि होणारे नुकसानही कळत.
तर कृष्णाने सांगितलेल्या या पाच गोष्टी घरात ठेवल्याने माणूस श्रीमंत बनतो आणि घरातील सर्व समस्या दूर होतात असे म्हणतात. तर मंडळी तुमच्याकडे या पाच वस्तू पैकी कोणत्या वस्तू आहेत आणि तुम्ही त्याचा कोणता उपाय केला आहे का. आम्हाला नक्की सांगा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.