नमस्कार मित्रांनो.
श्री दत्तांच्या सोबत असलेले गाय आणि कुत्रे हे कसले प्रतीक आहे. दत्तांच्या पाठीमागे असलेल औदुंबराचे वृक्ष हे दत्ताची पूजनीय रूप आहे. कारण त्यात दत्त्व जास्त प्रमाणात असते गाय गाय म्हणजे पृथ्वी तत्वाची प्रतीक आहे.
चार कुत्रे चार कुत्रे म्हणजे चार वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद पथर्ववेद झोळी दत्तात्रयांच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे झोळी हे मधुमक्षेचे म्हणजे मधमाशींची प्रतिक आहे.
मधमाशा जशा ठीक ठिकाणी जाऊन मज गोळा करतात आणि तो एकत्र जमवतात. तसेच दत्त दारोदार हिंडून भिक्षा मागतात. भिक्षा मागितल्याने अहंकार लवकर कमी होतो. म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. कमंडलू आणि दंड या वस्तू संन्याशांचा सोबत असतात.
संन्यासी विरक्त असतो. कमंडलू हे एक प्रकारचे त्यामागचे प्रतीक आहे. कारण कमंडलू हे त्याचेही धन होईल. त्रिशूल त्रिमूर्ती रूपातील महेशच्या हातातील त्रिशूल आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूल यात एक वैशिष्ट्यपूर्ण भेद आढळतो.
त्रिमूर्ती रूपातील महिषाच्या हातातील त्रिशुळावर शृंग आणि वस्त्र आढलत नाही. याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्तांकडे मोकळे हात नाही. मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरविणे हा आमचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जाता. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.
प्रतीक आहेत?