Skip to content

संकटांना कधीही घाबरू नका, फक्त घरात ” हे” उपाय करायला सुरू करा.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो संकटांना कधीही घाबरू नका आपल्यावर संकट का येतात याचा आधी विचार करा. ज्यावेळी आपण भगवंताला आवडणारा रस्ता सोडून आपण वागू लागतो. त्यावेळी परिस्थिती बिकट होते ते विपुल असायला हवे, भगवंतांच्या सहकार्य शिवाय कोठेही यश मिळत नाही. अशावेळी तुम्ही कितीही कष्ट करा कितीही कामे करा यामध्ये यश येत नाही. ज्यावेळी तुमच्या मुखांमध्ये देवाचे नाव आणि हातामध्ये काम असते त्याचवेळी त्याला यश येते नाती जपली नाही तर कोणीही मध्ये तिला येत नाही.

त्यामुळे देवाचे नामस्मरण सतत करायला नको. का आपल्याला शक्ती मिळण्यासाठी यश येण्यासाठी शक्तीची देवता जगदंबेला प्रसन्न करून घेतले पाहिजे. त्यामुळे शक्तीचे प्रदर्शन केले म्हणजे आपल्याला शक्ती मिळते असे नाही. आणि परमेश्वर आपली भक्ती पाहतो शक्ती नाही त्याचबरोबर सणवार आल्यानंतर कोणतेही सण साजरे करणारी ही भक्ती नव्हे देवाची भक्ती करत असताना त्यामध्ये सातत्य हसायला हवे.

दररोज देवाची पूजा करायला पाहिजे त्यांचे नामस्मरण करायला पाहिजे देवाची पूजा दररोज घडली पाहिजे. कुलदेवतेची सेवा करावी कुलदेवतेचे दर्शन वर्षातून एकदा मूळ स्थानावर जाऊन करावे आपल्या कुलाचाराप्रमाणे पूजा करावी महिन्यातून एकदा पौर्णिमेला कोणतीही पूजा घालावी. घरातून बाहेर जाताना येताना देवाला नमस्कार करावा कोणतीही शुभकार्य करत असताना सर्वात आधी देवासमोर विडा ठेवून सर्व देवतांना बोलवायचे आहे.

पहिली आमंत्रणाची पत्रिका कुलदेवतेसमोर ठेवून अगत्याची आमंत्रण द्यावे येण्यास विनंती करावी. सकाळी आंघोळ झाल्यानंतर घरातील वाड वडिलांचा आशीर्वाद घ्यावा त्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून त्या तीनदा पितरांचा देखील आशीर्वाद घ्यावा व त्यांना प्रार्थना करावी माझ्यासमस्थपितरांना माझा नमस्कार असो वाईट बोलणे वाईट ऐकणे चुकीचा मार्ग पकडणे हे सर्व बंद करावे.

सोमवार गुरुवार आणि कुलदेवतेच्या वारी घरामध्ये मांसाहार करू नये. सोमवारच्या दिवशी प्रदोष कालामध्ये शंख वर्तन पूजा करावी शुक्रवारी किंवा मंगळवारच्या दिवशी कुमकुम अर्पण करावे किंवा गुरुवारच्या दिवशी सप्तशृंगी पाठ करावे. किंवा उद घालून दत्त बावनी म्हणावी घरामध्ये इतर कोणतीही अडचण असताना श्री सूक्त चे वाचन करावे.

तिन्ही सांजेच्या वेळी देवघरामध्ये तसेच तुळशीजवळ दिवा लावावा आणि अगरबत्ती लावायची आहे. घरामध्ये वावरत असताना मृदू पावलाने चालायचे आहे व मृदू बोलायचे आहे. घरातील सुवासिनी स्त्रिया नेहमीच आनंदी असायला हव्यात मंगळसूत्राचा व कुंकवाचा आदर करावा. घरामध्ये धूम्रपान किंवा व्यसन अजिबात करायचे नाही.

गोरगरिबांना आर्थिक मदत करावी सर्वांना समान लेखून समभावाने वागायचा आहे. अपंग अनाथ व्यक्तींना आपल्याकडून त्रास होणार नाही असे आपले वागणे असायला हवे. व त्यांची पदोपदी मदत करायला हवी अशा अनेक लहान उपाययोजना करून आपल्यावर आलेली अनेक संकटे आपण दूर करू शकता.

घरामध्ये भरभराटी होते व कुंडली मध्ये असलेल्या ग्रहांचा दोष सौम्य होतो. आपले जे काही दोष आहेत ते दोष दूर करतात. यासाठी कायम भगवंतांच्या संपर्कात असायला हवे, आणि आपल्याला भगवंताची साथ मिळालेली आहे या साथीचे सार्थक करा. अशा पद्धतीने आपण जर दररोज उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये आलेली सर्व संकटे दूर होतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *