नमस्कार मित्रांनो.
तुम्ही पैशांच्या समस्यांनी त्रस्त राहत काही केलं तरी पैसा घरात पुरत नाही. का किंवा पैसा घरात येत नाही का असा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा ही माहिती तुमच्या साठीच आहे. शुक्रवारी १७ जून रोजी आहे संकष्टी चतुर्थी या दिवशी बाप्पाचा आशीर्वाद मिळावा. म्हणून भावीक प्रार्थना करतात.
तसेच उपवास सुद्धा करतात. आणि गणपतीची पूजा करतात. बाप्पाच्या आवडत्या वस्तू पदार्थ त्यांना अर्पण केले जातात. या सर्व उपचारांमुळे बाप्पा प्रसन्न होतो. अशी भाविकांची श्रद्धा आहे बाप्पाच्या आवडत्या दुर्वां शिवाय गणेश पुजा अपूर्ण मानली जाते. म्हणूनच जेव्हा गृहप्रवेश मुंज विवाह असे शुभ कार्य केले जातात.
तेव्हा गणेश पूजेला दुर्वा वापरल्या जातात. याशिवाय बुधवार आणि चतुर्थीच्या पूजेचे दुर्वा वापरतात. या दिवशी दुर्वांचे काही उपाय खूप चमत्कारी ठरतात. असा अनुभव अनेकांना आला आहे. चला तर मग जाणून घेऊया की आपल्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आपण दुर्वांचा कोणता उपाय संकष्टी चतुर्थीला करू शकतो. ज्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल.
पण त्याआधी तुम्ही सुद्धा गणेश भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया असं नक्की लिहा. आता वळूया उपायकडे गणेश पुजेत दुर्वा विष्णू पूजेत सत्यनारायण पूजन तुळस शंकराला बिल्वपत्र असा अभिषेक कशासाठी केला जातो. तर त्या निमित्ताने पूजेत आपले लक्ष केंद्रित आवक मन स्थिर रहाव.
आपण गवताला दुर्वा म्हणत नाही तर गवतातून निवडलेला त्रिदलाला दुर्वा म्हणतो. आणि त्या बाप्पाला अर्पण करतो याचा अर्थ आहे. हे काम अतिशय मन लावून करा मन एकदा का शांत आणि एकाग्र झालं की पुढचे मार्ग आपोआप मोकळे होत जातात. आणि चमत्कारही आपोआप घडतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दुर्वा वापरण्याची एक पद्धत आहे.
जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल आणि तुमच्याकडे पैसा नसेल तर गणेश चतुर्थीला किंवा कोणत्याही शुभमुहूर्तावर पाच दुर्वांमध्ये दौऱ्याला ११ गाठी घालून दुर्वांचा छोटासा हार पप्पाला अर्पण करावा. अस केल्याने आर्थिक संकटातून सुटका होते.
अस म्हटल जात आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गाईच्या दुधात दूर्वा मिसळून त्यापासून तयार केलेले गंद कपाळाला लावा. असं केल्याने तुमची मनोकामना लवकर पूर्ण होते. ज्योतिष शास्त्रानुसार सुद्धा घरातील संकटातून सुटका होण्यासाठी रोज गाईला चारा तसेच दुर्वा द्याव्यात. असं केल्याने कौटुंबिक नात्यांमध्ये प्रेमभावना वाढते.
कुटुंबातील कलह कमी होतो गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला एकवीस दुर्वांची त्रिदल अर्पण करा. त्याचबरोबर अथर्वशीर्षाची एकवीस आवर्तने म्हणा किंवा तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल तर कमीत कमी ते ऐका गणेश त्यामूळे सुद्धा कृपा होते.
गणेशाच्या पूजेमध्ये दूर्वा वापरल्याने आर्थिक उणीव भासत नाही. उलट आपल्या कामात यश म्हणून कुबेरा प्रमाणे जीवन प्राप्त होते. अशीही मान्यता आहे बुधवारी किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात ११ दुर्वांची जुडी अर्पण केल्याने बुध दोष दूर होतो. आणि गणेशाची कृपा होते बुध दोष दूर झाल्यामुळे वाणी दोष दूर होतात. तसंच आपल्याला व्यापारातही बरकत मिळते.
आपले उत्पन्न वाढते यापैकी कुठलाही एक छोटासा उपाय भक्तिभावाने मनापासून तुम्ही करून बघितला तर नक्कीच गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होईल. गणपती बाप्पा हे मोठे जागृत दैवत आहे. सगळ्याच गणेश भगतांना याचा अनुभव येत असेल.
जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट येतं आणि आपण गणेशाला आपल्या मनापासून हाका मारतो. तेव्हा गणपती बाप्पा आपल्या हाकेला नक्कीच आवज देतो. आणि आपले संकट दूर करतो. कारण तो विघ्नहर्ता आहे तुम्हालाही असा अनुभव आला आहे का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.
गणपती बाप्पा मोरया तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा धन्यवाद.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.