Skip to content

संध्याकाळी हे १ काम चुकूनही करू नका, नाहीतर नरकात जाल…

  • by

नमस्कार मित्रांनो.

श्री स्वामी समर्थ, संध्याकाळी हे एक काम कधी करणार नरकात जाल. आज आम्ही तुम्हाला अत्यंत मौल्यवान आणि ज्ञानाबद्दल सांगणार आहोत तर माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. शास्त्रात असे सांगितले आहे की, हे 1 काम संध्याकाळी चुकूनही करू नये, अन्यथा घरातील बरकत होत नाही.

ज्योतिष शास्त्रानुसार सनातन धर्मात प्रत्येक गोष्टीसाठी नियम बनवले आहेत. शास्त्रात सांगितले आहे की, योग्य वेळी योग्य काम केल्याने मनुष्य नेहमी देवाची कृपा प्राप्त करून धनाचा स्वामी बनत असतो. मात्र जर जाणून-बुजून नकळतच आपण अशा अनेक गोष्टी करतो ज्याचा परिणाम नंतर कळतो.

त्यामुळे आपल्याला त्रास आणि समस्यांना सामोरं जावं लागतं. शास्त्रात कधी काही काम सांगितले आहे ते संध्याकाळी चुकूनही करू नये. त्याचा परिणाम तुमच्या वयावर होतोच, पण पैशासंबंधी समस्यांनाही तोंड द्यावे लागते. तर मग जाणुन घेवूया त्या कारणाविषयक..

ज्योतिष शास्त्रानुसार, सायंकाळी पती-पत्नीने वाद टाळावे. तसेच पितृ पक्षाच्या वेळी ही चूक अजिबात करू नये, कारण यावेळी पितृ परलोकातून येत असतात वाद पाहून तुमचे हे वाद पाहून तुमची परत जात असतात. तसेच संध्याकाळी घरामध्ये रडणे, कलह करणे असे केल्याने घरात गरिबी येते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.

या सोबतच अनेक समस्यांबरोबर पैशाची हानी होते. तसेच सूर्यास्तानंतर पैशाचे व्यवहार टाळा. संध्याकाळी कोणालाही उदार देऊ नका असे केल्याने घरात सुख-समृद्धी येत नाही. कोणतेही काम पैशाच्या संबंधित असले तरी मी सकाळीच केले पाहिजे.

पैशाचा व्यवहार संध्याकाळी करु नये, कारण हे अशुभ मानलं जातं. असं मानलं जातं की, जो व्यक्ती या वेळी पैशाचा व्यवहार करतो त्याच्या घरातुन देवी लक्ष्मी निघून जाते. महाभारताच्या पुरानातील उत्सवात असं सांगितलं आहे संध्याकाळी अन्न खाल्ल्याने वय कमी होतं.

त्याच वेळी याचा आरोग्यावर देखील परीणाम वाईट होतो. कारण यावेळी अन्न खाल्ल्याने त्याचा थेट प्रवाह मन आणि मेंदू सह पचनसंस्थेवर पडतो. तसेच शास्त्रात सांगितले आहे की, संध्याकाळच्या भोजन केल्याने त्याचा शरीरावर परिणाम होतो.

संध्याकाळच्या वेळी सुई कोणालाही देऊ नये, असं शास्त्रात सांगितलेला आहे. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जातील आणि गरिबीला येते. सुई दिल्याने घरातील सदस्य प्रेमाची भावना संपते आणि विसंवादाचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होते.

गरज भासल्यास बाजारातून खरेदी करा किंवा सकाळी या वस्तू द्या पण संध्याकाळी देऊ नका संध्याकाळच्या वेळी घरात मधून या गोष्टी काढून टाकणे अशुभ मानले जाते. असं केल्याने घरातील सुख-समृद्धी दूर होते आणि आर्थिक स्थिती बिघडू शकते.

संध्याकाळच्या वेळी मुलांना कधीच करू रडवू नये, असं करणं शुभ मानलं जातं. संध्याकाळच्या वेळी पूजा आणि ताब्यात घेण्यासाठी अशा मुलांचा रडण्याने गरीब गेले. असं केल्याने ग्रहांवर सुध्दा परिणाम होतो. या वेळी घरातल्या सदस्यांमध्ये ताण-तणाव निर्माण होतो तसेच पैशाचे नुकसान सहन करावे लागतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *