Skip to content

संसारात सतत खटके उडत असतील तर कुंडलित असू शकतो गुरु चांडाळ योग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार सातवे घर हे युगाचे आणि जोडीदाराचे आहे. तसेच चौथे घर हे सुखाशी संबंधित आहे. या घरात जेव्हा राहू आणि गुरु एकत्र येतात तेव्हा गुरु चांडाळ योग तयार होतो. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. संसार सुखाचा व्हावा ही सर्वांचीच इच्छा असते. परंतु बऱ्याचदा पती-पत्नीमध्ये मतभेद आणि इतर करणार मुळे खटके उडतात.

छोट्या मोठ्या तक्रारी या परत प्रत्येकाच्या संसारात असतात. पण भांडणे जेव्हा विकोपाला जातात तेव्हा तो चिंतेचा विषय बनतो. ज्योतिष शास्त्रानुसार तो वैवाहिक जीवनातील पत्रिकेतील दोष असू शकतो. त्यापैकी एक म्हणजे गुरु चांडाळ योग. ज्योतिष शास्त्रानुसार सातवे घर हे विवाहाचे आणि जोडीदाराचे आहे. तसेच चौथे घर हे सुखाशी संबंधित आहे. 

या घरात राहू आणि गुरु जेव्हा एकत्र येतात. तेव्हा गुरु चांडाळ योग तयार होतो. काय आहे गुरु चंडाळ योग. ज्योतिष शास्त्रानुसार शुभ आणि अशुभ योगांबद्दल माहिती घेण्यात आली आहे. त्याच पैकी एक म्हणजे गुरु चांडाळ योग. कुंडलीतील कोणत्याही घरात राहू सोबत गुरु ग्रह उपस्थित असेल तर हा योग तयार होतो. ज्या घरांमध्ये हा योग असतो. त्या घराचे शुभ परिणाम कमी होतात. 

त्याचवेळी कुंडलीतील वेगवेगळ्या घरांमध्ये असतो तेव्हा त्याचा परिणाम बदलतो. गुरु आणि राहू कोणत्या राशीमध्ये आहेत त्याच बरोबर गुरु बलवान असेल तर या योगाची तीव्रता कमी होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु चांडाळ योग तयार होतो. तेव्हा ती व्यक्ती यशासाठी संघर्ष करत असते. पैशाची कमतरता पदोपदी जाणवते. जीवनात नकारात्मकता येते. सातवे घर विवाहाची संबंधित आहे. 

या घरात राहू आणि गुरु एकत्र आल्यास वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होतात. चला तर मग यावर उपाय बघूया.

गुरुवारी एक वेळचा उपवास करावा. रोज २१ वेळा विष्णूचा जप करावा. दर सोमवारी नागदेवतेचे दर्शन घ्यावे. तुमच्या आयुष्यात जर या गोष्टी घडत असतील. तर हा उपाय नक्की करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *