Skip to content

सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात आधी हे बघा. मग दुसरे काम करा दिवस चांगला जाईल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

बऱ्याच वेळेस आपण ऐकले आहे की, सकाळी उठल्याबरोबर देवाचे नाव घ्यावे, देवाचे दर्शन करावे. यामुळे आपला दिवस शुभ आणि चांगला जातो.चांगल्या बातम्या आपल्या कानी पडतात. 

परंतु सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही सगळ्यात आधी या एका गोष्टीचे दर्शन केले, ही एक गोष्ट बघितली. तर तुमचा दिवस अत्यंत शुभ अत्यंत चांगला जाईल आणि शुभ बातम्या तुमच्या कानी पडतील. धन लाभ ही तुम्हाला होऊ शकतो. ज्याही कामात हात टाकल ते काम दिवसभरात पूर्ण होईल.

तुम्हाला यशाची प्राप्ती होईल. सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही सकाळी अगदी लवकर उठत असाल. तर सगळ्यात आधी अंघोळ वगैरे करावी आणि सरळ आपल्या घराबाहेर जाऊन सूर्य देवाचे दर्शन घ्यावे. सूर्य देवाचे दर्शन घेऊन नमस्कार करावा.

जर तुम्ही सूर्याला अर्ग देत असाल, पाणी टाकत असाल तांब्यामध्ये घेऊन ते पाणी सुद्धा टाकावे. जर पाणी टाकत नसाल, सवय नसेल तर फक्त बाहेर जाऊन नमस्कार करावा. 

सकाळी उठल्याबरोबर अंघोळ वगैरे करून जर आपण सगळ्यात आधी कोणतेही काम न करता सूर्य देवाचे दर्शन घेतले. तर आपल्या पत्रिका बदलायला लागतात. आपले भविष्य बदलायला लागते. म्हणजे लगेच बदल होणार नाही पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये बदल व्हायला लागतो.

कारण आपल्या पत्रिकेमध्ये जो राजा असतो तो सूर्यदेव असतो. सगळ्या घडामोडी या सूर्यामुळे होत असतात आणि जर तुम्ही रोज सकाळी आंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी काहीच न खाता पिता कोणतेही काम न करता.

सगळ्यात आधी सूर्यदेवाचे सूर्य नारायणाचे दर्शन घेतले. मग ते खिडकीतून घ्या, गॅलरीतून घ्या, बाल्कनीतून घ्या किंवा घराच्या बाहेर जाऊन पण घ्या, त्यांनी तुम्हाला नक्की फायदा होईल. तो दिवस तर तुमचा अत्यंत शुभ अत्यंत चांगला जाईलच.

येणाऱ्या काही दिवसात आपल्या आयुष्याला चांगला गोष्टी घडायला लागतात. परंतु येणाऱ्या काही दिवसात आपल्या आयुष्यात काही बदल व्हायला लागतात. तर नक्की सकाळी उठल्याबरोबर तुम्हीसुद्धा सूर्य नारायणाचे दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *