Skip to content

सरड्या सारखे रंग बदलतात. मेष, तूळ, कुंभ राशी पुढील ७ दिवस या लोकांपासून दूर राहा.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आपल्या आयुष्यात कुंडली खूप महत्त्वाची आहे कुंडली भविष्यातील घटनांविषयी कल्पना देते. ग्रहांचे संक्रमण आणि नक्षत्रांच्या हालचालीच्या आधारावर कुंडली बनवली जाते. दररोज ग्रहांची स्थिती आपल्या भविष्यावर परिणाम करते. या कुंडलीमध्ये तुम्हाला नोकरी-व्यवसाय आरोग्य शिक्षण आणि प्रेम व विवाहित जीवनाविषयी प्रत्येक माहिती तुम्हाला मिळेल. 

 मित्रांनो आज आम्ही तुम्हाला मेष तूळ आणि कुंभ या राशी विषयी सांगणार आहोत. पुढील ५ दिवस तुम्हाला खूपच सांभाळून राहाव लागणार आहे. काही समस्या किंवा जवळचे लोक तुम्हाला त्रास देऊ शकतात. तर आपले जवळचे लोक जे की खरच सरड्यासारखे रंग बदलतात त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान तर होणारच त्याशिवाय तुमचा अपमान देखील होऊ शकतो.

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जीवनातील अश्या लोकांना ओळख जड तुमचा हात कधीही सोडू शकतात आणि अशा लोकांपासून दूर रहा कारण त्या लोकांमुळे तुम्हाला काही फायदा तर होणार नाही उलट तुम्हाला नुकसानच होणार आहे. आपल्या कामात किंवा आपल्या जीवनामध्ये नवीन रेकॉर्ड वेगाने सादर करू शकतात. वारंवार आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे तुम्ही तुमच्या कामांमध्ये सहज यश मिळवू शकता. माता संतोषीची कृपा आपल्यावर राहील हा काळ पैसा कमावण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि सकारात्मक काळ आहे. 

माता संतोषी ची कृपा तुमच्यावर राहील ज्यामुळे तुमच्या जीवनातील समस्या लवकरच समाप्त होणार आहेत. आपण या काळामध्ये दुप्पट गतीने प्रगती करू शकतात. त्यासाठी सर्वात आधी सकाळी लवकर उठून माता संतोषीची पूजा करा. जेणेकरून तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि वेदना संपून जातील. लवकर यशस्वी होण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडतील तुमचा सर्वात मोठा शत्रू हा राग आहे म्हणून तुमचा राग त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारा तुम्हाला नक्की यश मिळेल.

तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नवीन यश मिळवण्यासाठी यशस्वी ठरू शकतात. तसेच सातत्याने यशाच्या मार्गावर चालल्याने तुम्ही नविन विक्रम बनवु शकता. आपल्या सर्वांना माहिती आहे की बदल हा जीवनातील सर्वात मोठा घटक आहे व त्याला टाळता येत नाही. त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये बरेच मोठे बदल केलेले पाहू शकता. येणारी वेळ आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी मोठे शिकवू शकते. ज्याचा तुम्हाला नंतर फायदा होऊ शकतो. 

नेहमी स्वतःला इतरांपासून दूर ठेवण्याची सवय तुम्हाला यशाच्या जवळ देऊ शकते. जे लोक नोकरीसाठी प्रयत्न करत आहे किंवा ज्या लोकांना नोकरी आहे. पण ते लोक चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहे. त्या लोकांना नोकरीमध्ये फायदा होईल. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मोठे पण काही चांगले बदल दिसतील. या काळात तुमच्या सोबत काही तरी सुखद घडू शकते आणि तुम्हाला अचानक काहीतरी चांगली गोड बातमी मिळू शकते.

मेष राशी- आपल्या मद्यपानाच्या सवयी वर ताबा मिळवण्यासाठी शुभ दिवस आहे. मद्यपान हा तुमच्या आरोग्याचा सर्वात वाईट शत्रू आहे त्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात प्रभाव पडतो हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. स्थावर  मालमत्ता गुंतवणूक लाभदायक ठरेल. मुलांकडून जबरदस्त माहिती मिळण्याची शक्यता आहे भूतकाळातील जुन्या आठवणी मध्ये तुम्ही रमून जाल. तुमच्या शत्रूला त्यांच्या कु कर्माचे फळ भोगावे लागणार आहे. अडचणी आल्या की चपळाईने त्यावर मात करण्याची तुमची सवय तुम्हाला मान्यता मिळवून देईल. एखादी चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय याची तुम्हाला जाणीव होईल.

तूळ राशी- मित्राने दिलेला सल्ला तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करेल. धनाचे आगमन तुम्हाला बऱ्याच समस्यांपासून दूर करू शकते. कामाच्या ठिकाणी आपण स्वतःला गुंतवून घेतल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ शकते. तुमचे प्रेम एक नवीन उंची गाठेल तुमच्या प्रेमाच्या हा ज्याने तुमचा दिवस चालू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नाने शेवट होईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची एक छान व्यक्ती म्हणून ओळख होईल तुमची संवादकौशल्य प्रभावी करू शकतिल. तुम्ही शृंगाराचा परमोच्च आनंद घेणार आहात.

कुंभ राशी-  दुःखात असलेल्या व्यक्तींना मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. जर तुम्ही कोणाची मदत करू शकत असाल तर नक्की करा नाहीतर आपल्या शरीरात देह असून त्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला आपल्या संतांना कडून आर्थिक लाभ होताना दिसून येत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. शाळेचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुलांना तुमच्या मदतीची अपेक्षा असेल. हा एक उत्तम दिवसांपैकी उत्तम दिवस आहे.

जेव्हा कार्यक्षेत्रामध्ये तुमचे मन रमेल. तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉस सुद्धा तुमच्या कामामुळे आनंदी होईल. व्यवसायांमध्ये नफा कमवू शकतो या राशीतील विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये मन न रमण्याची समस्या येऊ शकते. तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत वाया घालवू शकता. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *