Skip to content

सिंह आणि कन्या राशी साठी सर्वात मोठी खजाना आहे या नावाची महिला आपल्याला करोडपती बनविणारच.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आज आम्ही तुम्हास सिंह आणि कन्या राशि बद्दल सविस्तर पणे माहिती सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही नावांची महिला सांगणार आहोत ज्यांच्यामुळे सिंह आणि कन्या राशीला खजाना मिळणार आहे.

आणि ते आपल्याला करोडपती कशाप्रकारे बनवेल हे सुद्धा आम्ही या माहितीमध्ये सांगणार आहोत. जर तुम्हाला माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद पाहिजे असल्यास कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. तर चला मग सुरु करूया त्यामधील पहिली राशी आहे.

सिंह राशि- प्रलंबित अडचणी प्रश्न लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कुठे ना कुठेतरी सुरुवात करावीच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने आज त्या दिशेने प्रयत्न सुरू करा.

एखादया कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल, विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण आज अनुभवू शकाल. जर आज तुम्हाला काही काम नसेल. तर कुठल्या लायब्ररी मध्ये वेळ व्यतीत करणे हा एक चांगला विकल्प असू शकतो.

मनाला न पटणाऱ्या गोष्टीला होकार देऊ नका. कौटुंबिक गोष्टीसाठी वेळ खर्च कराल तुमच्या मताला विरोध होऊ शकतो. निष्काळजी पणाने वागू नका, भावनात्मक निर्णय घेणे टाळावे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी कमिशन लाभांश किंवा मानधन या द्वारे तुम्हाला फायदे मिळतील. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्त्रोत बनतील.

पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणाने कटका उडून मतभेद होतील. जीवन साथीचा तब्येती मध्ये चिंता राहील प्रापंचिक गोष्टीबाबत उदासीन रहाल सार्वजनिक जीवनामध्ये अपयश किंवा मानभंग होण्याचे योग बाकी दाराची मतभेद होतील. भिन्न लिंगी व्यक्तींशी मुलाकात होईल पण ती आनंददायक ठरणार नाही.

कोर्टकचेरीचे प्रश्न सुटायला वेळ विलंब लागेल, नवीन संबंध, अधिक संबंध बनतील. सत्संगामध्ये आपण जाऊन आपल्याला आनंद वाटेल. मानसिक शांति ठेवा व्यापार व्यवसाय मध्यम राहील. तर सिंह राशी साठी व, ब, घ आणि च या चार अक्षराची महिला खूप मोठी खजाना सिद्ध होणार आहे.

कन्या राशि- आपल्या मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका. आपल्या मताचे खूप मोठे कौतुक होऊ शकते. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वैवाहिक आयुष्यात थोडीशी खासगी स्पेस अवश्यक आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात उत्तम राहील आणि म्हणून आज पूर्ण दिवस तुम्हाला ऊर्जावान वाटेल.

कला क्रीडा संगीत क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावा लागेल. स्वकर्तुत्वावर विश्वास ठेवा, धावपळीचे योग्य वेळ लाभ मिळतील. कामातून आनंद शोधाल सर्वांशी प्रेमाने वागाल.  

व्यक्तींची गाठ पडेल तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीचे गोष्टीचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही काही खर्च करायला हवा. प्रवास करत असाल तर आपल्या महत्वाच्या वस्तूंची काळजी घ्या.

जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे. तुमच्यापैकी काही जण दाग दागिने खरेदी कराल किंवा गृह उपयोगी वस्तूंची खरेदी संभवितो. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य राहील घरात शांती सुखाचे वातावरण मनाला प्रसन्नता देईल. आर्थिक लाभ आणि कामांमध्ये यश मिळेल आजारातून मुक्त व्हाल नोकरीत फायदा मिळेल.

आपल्या हाताखालच्या कर्मचारी आणि सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल व्यवसायिक यात्रा लाभदायी ठरतील. शुभ कार्यावर वेळ देश विदेशामध्ये संपर्क वाढतील. कन्या राशि साठी ई,व,ए आणिर या चार अक्षराची महिला खूप मोठी खजाना सिध्द होईल. 

तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा आणि तुमच्या मित्र परिवारला शेअर करा आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published.