Skip to content

सिंह रास- २०२३ मध्ये या घटना तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच. जाणून घ्या नोकरी, व्यवसाय, विवाह, आरोग्य, कुटुंब. माहिती.

नमस्कार मित्रांनो.

तुमची रास सिंह आहे का? किंवा तुमच्या घरात कोणाची रास सिंह आहे का? या नवीन वर्षात सिंह राशींच्या आयुष्यात काय काय घडणार आहे ते आपण जाणून घेऊयात.

सिंह राशीचे आर्थिक स्थिती २०२३ च्या सुरुवातीपासूनच चांगली असणार आहे. या व्यक्तींना चांगला लाभ मिळणार आहे. शनि गोचर तुम्हाला सकारात्मकतेने भरून टाकेल. वर्षाची सुरुवात कुठल्यातरी मोठ्या यशाने सुरू होऊ शकते. प्रत्येक कामामध्ये भाग्याची साथ मिळेल. पगार वाढीचे सुद्धा योग आहेत.

एका पाठोपाठ एक आर्थिक लाभ होतील. व्यापार वेगाने वाढेल. सूर्य महाराजांच्या कृपेने तुम्हाला आर्थिक दृष्ट्या नक्कीच चांगला फायदा पाहायला मिळेल. व्यवसायात सुद्धा नफा होईल. एप्रिल ते जून दरम्यानचा काळ सर्वोत्तम मानला जातो.

यादरम्यान सरकारी क्षेत्रातून फायदा मिळू शकतो. ऑक्टोंबर मध्ये जेव्हा राहू अठराव्या भागात प्रवेश करेल तेव्हा तो काळ मात्र थोडासा तणावाचा जाऊ शकतो. त्यावेळी धनहानी सुद्धा होऊ शकते आणि विचार न करता कोणतीही गुंतवणूक करू नका ती तुम्हाला त्रासदायक ठरेल. आता पाहूयात नोकरी आणि व्यवसाय.

सिंह राशीचे व्यक्ती २०२३ मध्ये त्यांच्या करिअरमध्ये नवी उंची गाठतील. तुम्ही केलेली मेहनत तुमच्यासाठी उपयोगी पडेल. तुमच्या आर्थिक क्षेत्रात वाढ होऊ शकते.१७ जानेवारीनंतर तुमची हळूहळू प्रगती होईल. यावर्षी तुम्हाला तुमच्या अनुभवाच्या व क्षमतेच्या जोरावर खूप काही करण्याची संधी मिळेल. त्यामुळे कोणतीही संधी गमावू नका. आणि हो तुमचं शंभर टक्के योगदान ही द्यायला विसरू नका.

जेणेकरून तुमचे करिअर मजबूत होईल. कौटुंबिक दृष्ट्या विचार करता सिंह राशींच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र परिणाम देणारा असेल, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या स्वभावात थोडी उग्रता राहील, ज्यामुळे कौटुंबिक जीवनावर त्याचा परिणाम होईल. तुम्ही लोकांशी थेट बोलू शकणार नाही. त्यामुळे काही तणाव वाढेल परंतु मार्च नंतर कौटुंबिक जीवनही आनंदी होईल. परिस्थिती हळूहळू निवडेल.

होय हे शक्य आहे की काही काळ तुम्ही कुटुंबापासून दूर राहाल म्हणजे कामानिमित्त तुम्हाला कुटुंबापासून दूर जावे लागेल किंवा तुम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही परंतु सामंजस्याने सगळेच प्रश्न सोडून जाऊ शकतात .

आता सिंह राशीसाठी हे वर्ष चांगले जाईल यात काही शंकाच नाही. ज्या काही अडचणी तुम्हाला येणार आहेत. त्यासाठी तुम्ही ज्योतिषीय उपायांना सुरुवात करू शकता.

१) रविवारी उपवास करू शकता तुम्हाला शक्य असेल तर.
२) रविवारपासून रोज सूर्यदेवाला आर्य अर्पण करावे. अर्य अर्पण करणे म्हणजे जल अर्पण करणे. ३) सूर्योदयाच्या वेळी एका तांब्याच्या कशामध्ये पाणी घ्यायचं हळदीकुंकू टाकायचा आणि ते सूर्याला अर्पण करायचं.

४) रोज सूर्याष्टक वाचणे हे सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ५) बुधवारी संध्याकाळी मंदिरात काळे तीळ अर्पण केल्यानंतर ने तुम्हाला आराम मिळेल. जर तुम्ही एखाद्या समस्यानेग्रस्त असाल, तर आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *