Skip to content

सुख-समृद्धी ऐश्वर्य प्राप्तीसाठी सोमवारच्या दिवशी स्वामींची ही विशेष सेवा करा.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल. स्वामींचे सेवा करी आहात तुमचा स्वामींवर विश्वास आहे. तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी स्वामींची अनन्य भक्तीभावाने पूजा आपल्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर करायची आहे. या दिवशी घरातील देणाऱ्यासमोर बसायचे आहे.निर्मळ मनाने एक मंत्र बोलायचं आहे. तो बोलल्याने तुमच्यावरती स्वामी प्रसन्न होतील.

आजचा सोमवारचा हा दिवस स्वामी भक्तांसाठी खास दिवस आहे. या दिवशी स्वामींच्या चरणी विषय सेवा अर्पण करायचे आहे. मागेच स्वामी समर्थांची जयंती साजरी केली. त्यावेळी आपण स्वामींची विशेष सेवा केली जाते व त्यांना प्रसन्न केले या सेवेमुळे स्वामींची कृपा तुमच्यावर होईल आणि स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील. तसे तर आपण जे ही प्रेमाने संपूर्ण विश्वासाने मनाने स्वामींना जे नैवेद्य दाखवतो.

त्या भक्तांवर आपले स्वामी खुश होतात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला जे हवे ते सर्व काही देतील. तुमचे सर्व दुःख संकटे दूर करतील. फक्त उठल्यावर अनेक आवरून तुम्ही देवघराच्या समोर बसायचं आहे. व तुम्ही हा एक मंत्र बोलायचा आहे हा मंत्र आपण १०८ वेळा बोलायचं आहे चला तर आपल्या लेखात जाणून घेऊयात हा मंत्र कोणता आहे.

या दिवशी तुम्हाला ही सोपी स्वामी सेवा करायची आहे. आणि या दिवशी सकाळी हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे ज्यामुळे तुमची दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने होईल तर हा मंत्र आहे “महाराज श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ”

स्वामींचा अशा पद्धतीने जयजयकार देखील करायचा आहे. जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ह्या नावाने या जयघोषाने केली तर स्वामी नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होतील. आणि तुमचा पूर्ण दिवस स्वामींच्या नावाने होईल त्याखाली दिवशी तुम्ही स्वामींच्या या मंत्राचा जपानी आपल्या दिवसाची सुरुवात करा.तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. सकाळी उठल्यावर काही झाले तरी या मंत्राचा जप करायचा विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *