सूर्य-शनीपासून बनलाय संसप्तक योग या ४ राशींच्या व्यक्तींनी घ्या काळजी. नाहीतर..

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा ग्रह राशी परिवर्तन करतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होत असतो. आता सध्या शनिदेवांनी आपली राशी बदलून मकर राशीत प्रवेश केला आहे. सूर्यदेव सुधाकर अशीच बसले आहेत. आणि या स्थितीमुळे संसप्तक योग निर्माण झाला आहे. खरतर आता दोन्ही ग्रह एकमेकांच्या सातव्या भागात बसले आहेत.

त्यामुळे या संसप्तक योगाचा प्रभाव सर्व राशींवर राहील परंतु अशा ४ राशी आहेत ज्यांनी यावेळी खूप काळजी घेण्याची गरज आहे. कारण शनी आणि सूर्यदेव यांच्यामध्ये वैर आहे. चला जाणून घेऊया मग कोणत्या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात अडचणी वाढू शकतात आणि त्यापासून बचावासाठी त्यांनी कोणते उपाय केले पाहिजेत.

मिथुन रास- संसप्तक योग तुमच्यासाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. कारण तुमच्या गोचर कुंडलीत आयु स्थानाचा स्वामी शनिदेव आहे. आणि तो वाराकेश आहे. त्यामुळे तुम्हाला डोळ्या संबंधित आजार होऊ शकतात. चेहऱ्यावर दुखापत होण्याची सुद्धा शक्यता आहे. 

अपघात होऊ शकतात थोडी काळजी घ्या. डोळ्यांची शस्त्रक्रिया सुद्धा होऊ शकते. तसेच या काळामध्ये लहान भावंडामध्ये वाद विवाद होऊ शकतो. वडिलांना ही त्रास होऊ शकतो. करिअरच्या दृष्टीने उत्तम आहे. वैवाहिक जीवनासाठी सुद्धा काळ चांगला आहे. यावेळी व्यवसायही ठीक राहील.

सिंह रास- हा योग तुम्हाला थोडासा हानिकारकही ठरू शकतो. कारण तुमच्या आरोग्याचा स्वामी सूर्य १२ भावात विराजमान आहे. ज्यावर शनि देवांची दृष्टी पडत आहे. यावेळी हा काळ वृद्धांना त्रासदायक आणि हानिकारक वाटू शकतो. 

काही आजार होऊ शकतात किंवा हाडाची दुखणी सुद्धा होऊ शकतात. व्यवसायात गुंतवणूक करण टाळा. तसेच कोर्ट केसेस मध्ये सुद्धा गाफील राहू नका. अन्यथा त्रास होऊ शकतो. तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता.

धनु रास- संसप्तक योग तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. कारण तुमच्यावर ही साडेसाती चालू आहे. तुमच्या गोचर कुंडलीत शनि देवांची दृष्टी सूर्य आणि बुधावर आहे. त्यामुळे वडिलांना ही त्रास होऊ शकतो. 

तसेच कामाच्या ठिकाणी कोणाची तरी मदत होऊ शकते. त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरा. तसेच शनिच्या बीज मंत्राचा अथवा महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्ही करू शकता. शनि देवांशी संबंधित वस्तू सुद्धा दान करू शकता.

कुंभ रास- संसप्तक योग तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. कारण तुमच्या गोचर कुंडलीत जोडीदाराच्या घराचा स्वामी श्रेष्ठ स्थानात विराजमान आहे त्यामुळे यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. 

भागीदारीच्या कामात नुकसान होऊ शकत. तसेच जर तुम्हाला आता भागीदारीचे काम सुरू करायचं असेल तर थोड थांबा. या लोकांनी शनी आणि मंगळाच्या बीज मंत्राचा जप करावा त्यामुळे त्रास कमी होऊ शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.