सोमवारी म्हणा हा १ मंत्र पैसा, वैभव, ऐश्वर्य आयुष्यभर कमी पडणार नाही..

  • by

नमस्कार मित्रांनो.

श्री स्वामी समर्थ सोमवारी होणार हा एक मंत्र पैसा वैभव ऐश्वर्य आयुष्यभर कमी पडणार नाही. मित्रांनो सोमवार म्हणजेच आपण सोमवारी स्वामींची आराधना करण्याचा वार हा तर गुरुवार आहे. पण सोमवारी स्वामींची आराधना करण्याचा एक विशेष महत्व आहे. प्रत्येक कामासाठी सोमवार शुभ मानला गेलेला आहे. 

सोमवारच्या दिवशी जर आपण काही धार्मिक कार्य केले काही वस्तूंचे दान केले. तर प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. मित्रांनो आपण ज्या क्षेत्रात काम करत असून त्या ठिकाणी आपल्याला सफलता प्राप्त होते. मित्रांनो जर तुम्हाला मानसिक शारीरिक किंवा आर्थिक त्रास असेल. 

घरात आजारपण असेल तर या दिवशी आपण कुलदैवतांची पूजा करा. तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर आहे. तरी या दिवशी तांदूळ आणि दूध अशा वस्तूंचे दान करावे. सोमवारी स्वामींना तसेच हर हर महादेव प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. 

भगवान शिवशंकर हे भोळे दैवत असून भक्तांनी केलेल्या छोट्या छोट्या उपायांनी देखील ते प्रसन्न होतात. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपल्या घरात शांती रहावे. सुख शांती नांदावी जीवनात आपल्याला यश प्राप्ती व्हावी. 

यासाठी काही उपाय जे आपल्याला सोमवारच्या दिवशी करायचे आहेत. मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये वाद विवाद होत असतील. तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह होत असतील. तर सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर सव्वा किलो तांदूळ आपण अर्पण करायचे आहेत.

शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावून ओम सांब सदाशिव नमः ओम सांब सदाशिव नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस या मंत्राचा मंत्र जाप करू शकतात. पण कमीत कमी एकवीस वेळा तरी हा मंत्र जप करायचा आहे. 

मित्रांनो हा मंत्र जप करण्यासाठी तुम्हाला रुद्राक्षाची माळ वापरायचे आहे. हा उपाय पती-पत्नीने एकत्र बसून केल्याने त्याचे अत्यंत शुभ आणि त्वरित फल प्राप्त होते. प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की आपले सौभाग्य नेहमीच सुरक्षित राहावे. आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे. 

तर यासाठी सोमवारच्या दिवशी आपल्याला देवी पार्वतीला सौभाग्य अलंकार अर्पण करायचा आहे. सौभाग्य वस्तू म्हणजे हळदी कुंकू, हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी, यासारखे काही सौभाग्यालंकार आहेत. ते आपल्याला देवी पार्वतीला अर्पण करायचे आहे. 

आणि तिच्यासमोर मागणी करायचे आहे की माझे सौभाग्य अखंड राहो. माझ्या पतीला दीर्घ आयुष्य मिळो. मित्रांनो तुमच्या नोकरीमध्ये काही अडथळे येत असतील. प्रमोशन मिळत नसेल मनासारखी नोकरी नसेल. 

तर सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर बेलाचे पान, रुद्राक्ष,  दूध ,चंदन, मध या वस्तू तुम्हाला शक्य आहेत तितक्या वस्तू तुम्ही शिवलिंगावर अर्पण करा. मित्रांनो या वस्तू अर्पण करण्याआधी तांब्याचा कलशमधून शिवलिंगावर जल अर्पण करायचा आहे. 

आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे. तर मित्रांनो तुमच्या जीवनात सुद्धा वरील समस्या असतील तर जे उपाय सांगितले आहेत ते उपाय अवश्य करा. मित्रांनो बाप्पा आणि शिवशंकराच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतील. 

घरात सुख समृद्धी आणि शांती येईल. आर्थिक अडचणी दूर होतील. जर तुमच्या घरात पैशाच्या अडचणी असतील तर त्या देखील दूर होतील. मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.