Skip to content

स्वामींची ही सेवा ३ महिने करा सर्व इच्छा पूर्ण होतील. मनात जे आहे ते मिळेल. 

  • by

नमस्कार मित्रांनो.

स्वामी समर्थांची ही सेवा तीन महिने करा तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल. मनात जे आहे ते सर्व काही मिळेल. 

तुम्ही जर स्वामी समर्थांचे सेवेकरी आहात स्वामी समर्थांचे भक्त आहात तुम्हीही सर्व माहिती जाणून घ्या. आणि या माहितीमध्ये एक छोटीशी सोपी सेवा सांगितली आहे. ती सेवा तुम्ही मनोभावाने विश्वासाने सुरू करा. तीन महिन्यापर्यंत करा.

जी इच्छा आहे ती पूर्ण होईल .आता ही सेवा तुम्ही कोणतेही गुरुवारपासून सुरू करू शकता. सगळ्यात आधी एक वेळ तुम्ही ठरवून घ्यावी. की ही सेवा तुम्हाला कधी जमणार आहे. सकाळी दुपारी संध्याकाळी एक वेळ तुम्ही ठरवून घ्यावी. मी रोज त्याच वेळेला तुम्हीही एक सेवा करायची आहे. 

असं काही नाही की आज सकाळी केलं उद्या दुपारी करतो संध्याकाळी करतो. 

अस काही करायचं नाही एक कोणती तरी वेळ ठरवून घ्यावी. सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी अशी एक वेळ तुम्ही ठरवून घ्यावी आणि मग गुरुवारचा दिवस तुमचा पहिला असेल त्या दिवशी तुम्ही देवासमोर बसा. अगरबत्ती दिवा लावा आणि स्वामी समोर हात जोडून स्वामींना प्रार्थना करा. हे स्वामी महाराज मी आज पासून तुमची सेवा सुरू करत आहे.

भावाने विश्वासाने माझ्या मनात जे आहे ते तुम्हाला सगळं माहित आहे. तुम्ही फक्त ते पूर्ण करा. आणि जे हवं आहे ते तुम्ही स्वामींचे कडे मागायचा आहे. मी मग तुम्हाला ही सेवा सुरू करायचे आहे. 

तर तुम्ही पहिल्या दिवशी तुम्ही जे मागणं मागितलं जी इच्छा मागितली जो संकल्प तुम्ही सोडला ते रोज रोज तुम्ही काम करायचे नाही.  फक्त पहिल्या दिवशी आणि मग तुम्ही ती सेवा करायची आहे. सेवेमध्ये तुम्हाला चार गोष्टी करायचे आहेत. पहिली गोष्ट स्वामी चरित्र सारामृत ह्याचे तीन अध्याय तुम्हाला रोज वाचायचे आहेत. 

वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळ तारक मंत्र बोलायचं आहे. तारक मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र मधील चौदावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. आणि चौदावा अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही अकरा माळी करायचा आहे.  ही अगदी सोपी पण थोडी मोठी सेवा आहे. 

परंतु सोपी आहे. तुम्ही करू  शकतात. इच्छा पूर्ण करायचे आहे तर तर करू शकता. स्वामी चरित्र सारामृत अध्याय रोज एकविसावा अध्याय सात दिवसात पूर्ण होतात. आठव्या दिवसापासून पुन्हा नवीन तीन अध्याय सुरू करायचे. त्यानंतर तारक मंत्र एक पेज बोला. चरित्र पारायण असेल.

त्यातील चौदावा अध्यायाचा आणि अकरावा माळी स्वामी समर्थांचा जप करा. आणि अशी ही सेवा सोपी सेवा करा नक्की तुमच्या मनात जे आहे ते सर्व काही मिळेल. सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *