नमस्कार मित्रांनो.
स्वामी म्हणतात या सात गोष्टींचा स्वप्न तुम्हाला पडलं तर तुमचं नशीब बदलणार आहे मित्रांनो. त्या कोणत्या आहेत त्या सात स्वप्न कोणती आहेत ते आज आपण पाहूयात. मित्रांनो ज्योतिष शास्त्रात असे अनेक पर्याय सांगितले आहेत. ज्यामुळे भविष्यात घडणाऱ्या घटनांची माहिती मिळणे यातीलच एक विद्या म्हणजे स्वप्न!
मित्रांनो या विद्यमार्फत आपल्याला भविष्यातील घडणाऱ्या गोष्टींचे संकेत मिळतात. स्वप्न मनुष्याला त्याच्या समस्यातून बाहेर पडण्याची अथवा समस्याची संकेत देत असतात. या स्वप्नांचा अर्थ वेळेतच आपल्याला समजला तर येणाऱ्या समस्या दूर करणे सोपे असते. स्वप्न म्हणजे स्वतः मनातील गोष्टी या स्वप्नांच्या मार्फत आपल्याला कळतात. आज आपण जाणून घेऊयात ती कोणती आहेत. स्वप्न जी बघणे शुभ असते. ती कोणती
१ घोड्यावर बसलेले पाहणे घोडा एक वेगाचे प्रतीक आहे. स्वप्नामध्ये घोड्यावर बसलेले किंवा असलेले स्वप्न पडले तर ते शुभ मानले जाते याचा अर्थ उद्योग व्यवसायात लाभ होण्याचे शक्यता असू शकते. किंवा तुम्ही करत असलेल्या नोकरीमध्ये पदोन्नती होण्याचे संकेत आहेत. परंतु घोड्यावरून खाली उतरताना जर स्वप्न पडले असेल तर शुभ मानले जाते.
२) पुढच स्वप्न अस आहे की जर केस कापणे. विविध देवतांना केस अर्पण करणे हे पुण्याचे काम मानले जाते. तसेच कोणाचे केस कापतानाचे जर स्वप्न पडले असेल. तर तुमच्या जीवनातील समस्या कमी होणार आहेत. अस समजा
३) मित्रांनो स्वप्नात साप पाहणे भीतीदायक आहे- परंतु स्वप्न स्वप्नात साप पाहणे. अशुभ आहे जर तुम्हाला जर तुम्हाला स्वप्नात साप दिसला असेल तर घाबरण्याची गरज नाही.
याचा अर्थ असा आहे की आपल्याला आयुष्यात यश मिळणार आहे.
४) स्वप्नात स्वतःला आत्महत्या करताना पाहणे- स्वप्नात स्वतःला आत्महत्या करताना पाहणे हे एक भीतीदायक स्वप्न आहे. परंतु स्वप्न शास्त्र शास्त्रानुसार स्वप्न अतिशय शुभ मानला जातो. तज्ञांच्या मते असं स्वप्न पाहण्याचा अर्थ असा आहे की तुमचा आयुष्य वाढणार आहे.
५ ) स्वतःला गरीब म्हणून पाहणे जर आपण स्वतःला स्वप्नात गरीब म्हणून पाहिले असेल तर काळजी करू नका. स्वप्न शास्त्रानुसार आपली आर्थिक स्थिती चांगली होईल.
हे स्वप्न पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला पैसे मिळणार आहेत.
६) स्वतःच्या मृत्यूचे स्वप्न पडणे- जर एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या मृत्यूचे स्वप्न पडले असेल किंवा ती व्यक्ती स्वतःचा अंत्यसंस्कार करायचा विधी पाहत असेल. तर हा शुभ संकेत आहे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या मोठ्या अडचणीतून तुमची सुटका होणार आहे.
७) स्वप्नात पोपट दिसणे. जर तुम्हाला स्वप्नात पोपट दिसला तर स्वप्नशास्त्रानुसार लवकरच तुम्हाला शुभ फळ मिळणार आहे. असं म्हणलं जात. स्वप्न पाहण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला खूप पैसे मिळणार आहेत. तसेच ज्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या समस्या ही लवकर दूर होऊ शकतात. स्वप्न शास्त्रानुसार झोपेत पडणारी आपल्या भविष्याचा आरसा असतात.
झोपेत असताना प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी स्वप्न पडतच असतात. असं काही स्वप्न असतात की जी माणूस विसरतो. पण काही स्वप्न नेहमी लक्षात राहतात. तज्ञांच्या मते प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. त्यामुळे आपल्याला आयुष्यात येणाऱ्या परिस्थितीची जाणीव होते. तेव्हा तुम्हाला अशी कोणती शुभ स्वप्न पडले आहे ते आम्हाला सांगा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.