नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो स्वामी शक्तीची ओळख तुमच्या आजूबाजूला स्वामींची शक्ती आहे काय कसं ओळखायचं चला तर पाहूयात शेवटपर्यंत. स्वामी शक्तीची ओळख तुमच्या आजूबाजूला स्वामी शक्ती आहे का असेल तर ते कसं ओळखायच.
मित्रांनो या संकेतन मधून तुम्ही ओळखू शकता. मित्रांनो तुम्ही जर सात्विक उपासना करत असाल तर आपल्याला देवत्व आहे याची जाणीव हमखास होते. तर मित्रांनो कसे होते ते आपण आज आपण पाहू या.
मित्रांनो काही साधकांना काही सेवेकऱ्यांना स्वप्नात स्वामी दृष्टांत देत असतात. मित्रांनो याचा अर्थ असा होतो की स्वामी शक्ती या साधकाला सहाय्य करत आहे. किंवा त्याच्या पाठीशी आहे. काही साधकांना अचानक पहाटे जाग येते. पण त्यांना समजत नाही की असं का घडत.
कारण त्याचा अर्थ असा आहे की स्वामी शक्ती यावेळेस जागी असतात. आणि त्यांना तुम्हाला संकेत द्यायचे असतात. मित्रांनो अरे ब्रह्म समय तू झोपून न राहता उठ आणि माझी आराधना सुरू करून माझ्याकडून शुभ आशीर्वाद प्राप्त करून घे.
अनेक साधकांना थंड हवेची झुळूक लागते. तर काही साधकांना अचानक अंगावर शहारे येतात. तर काही पण साधकांना अचानक आपल्या बाजूला कोणीतरी आहे असा भास होतो. तर काही साधकांना देवघरात जाऊन बसावे असे वाटते.
मित्रांनो याचा अर्थ स्वामी शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहे. राणी ते आपल्या उपासनेला सहाय्य करत आहे. हा अनुभव अनेक उपासना करणार्या साधकांना येत असतो. पण त्यांना या गोष्टी उमजत नाहीत. तर कसे अनुभव कोणाला येत असतील तर त्याची उपासना उच्चतम आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे.
मित्रांनो तर या स्वामी शक्तीला कशा तऱ्हेने अनुकूल करून घ्यावे. हे आज आपण या माहितीमध्ये जाणून घेऊया. प्रथम तर साधकाने आपले चरित्र स्वच्छ ठेवावे. जास्तीत जास्त मौन पाळावे शांत राहावे. आपला आहार-विहार सात्विक असावा. जास्तीत जास्त जप करावा नामस्मरण करावे.
देवपूजा करताना पारायण करताना जपतप करताना स्वतः आसनावर बसावे. मित्रांनो आपल्या एका बाजूला एक आसन करावे. त्यावर एक फूल व्हावे. म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या संचारित स्वामी शक्तीला आपण तिला मान देऊन आमंत्रण करायचा आहे.
अचानक पहाटे जाग येणारे साधकाने जमल्यास देवपूजा करून उपासना करण्यास बसावे. मित्रांनो आळस न करता अंतरून सोडावे. आणि ब्रह्म मुहूर्तावर उठावे स्वामींचा आशीर्वाद देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतोच. आणि त्यांची शुभ फले प्राप्त होतात.
मित्रांनो हे संकेत आहेत ते स्वामी शक्ती आपल्या बरोबर असल्याचे. तर मित्रांनो कसे वाटले संकेत आणि कशी वाटली माहिती आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट करतात नक्की सांगा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद