Skip to content

हनुमान मंदिरात जाऊन केलेल्या ‘या’ उपायाने लागेल पैशांचा ढीग..!

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहितीच आहे. मंगळवारचा दिवस ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाला समर्पित आहे. या दिवशी हनुमानाची पूजा शुभ मानले जाते. मंगळाचे वर्णन ज्योतिष शास्त्रात अग्निमाय मानले गेले आहे. मंगळ अनुकूल करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले गेले आहेत. तुम्हाला एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही जीव तोड महिन्यात करता. खूप प्रयत्न करता तरीसुद्धा त्या कार्यामध्ये तुम्हाला सफलता मिळत नाही.

त्यासाठी अनेक जण व्रत उपवास करतात. परंतु तरीसुद्धा त्या कार्यात सफलता मिळत नाही. मात्र तेच काम अगदी तोडका केल्याने शीघ्र पूर्ण होतो. आजचा हा उपाय जर तुम्ही पूर्ण शिग्रेने पूर्ण विश्वासाने केला. तर तुमच्या कार्यामध्ये सफलता निश्चित मिळेल. मंगळवारचा दिवस ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाला समर्पित आहे. त्या दिवशी हनुमानाची पूजा शुभ मानले जाते.

मंगळाचे वर्णन ज्योतिष शास्त्रात अग्निमेय मानले गेले आहे.जो कुटुंबातील कलह त्रास आणि अपघाताचा कारक आहे. मानसिक समस्या रक्तदाबाशी संबंधित आजार मंगळ महत्वाचे भूमिका बजावतो. मंगळ अनुकूल ठेवली सर्वांसाठीच आवश्यक आहे. मंगळ अनुकूल करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. चला जाणून घेऊया तुम्ही मंगळ कसा सुरू करू शकता.

या कलियुगामध्ये साक्षात सूक्ष्म रूपाने वास करणारे देवता म्हणजे हनुमान श्री प्रभू रामांनी हनुमानाला अमरत्व प्रदान केले आहे आणि प्रभू श्रीराम यांनी सांगितले होते की धरतीवर अशी एक वेळ येईल या धरतीवर पापी लोकांची संख्या जास्त असेल. यावेळी कोणतेही देवी देवता येथे अवतार घेणार नाहीत.

अशावेळी राम भक्तांची रक्षा हनुमानांना करायची आहे आणि त्या सर्व लोकांच्या इच्छा पूर्ण करायचे आहेत. जे सज्जन आहेत जे माझ्या नावाचा जप करतात श्री हनुमान हे श्रीरामाचे परम भक्त आहेत. त्यामुळे कलियुगात सर्वात जास्त फळ देणारे जे देवता आहेत तर ते श्री हनुमान.

१) मंगळवारी सकाळी आणि संध्याकाळी हनुमान मंदिरात दिवा लावावा. दिव्यात लाल रंगाची वात वापरावी.लाल रंगाची ओळख नसेल तर तुपात थोडे सिंदूर टाकावे.

२) हनुमान चालीसाचे पठण करावे.जर तुम्हला रोज पठण करायला जमत नसेल तर मंगळवारी दोनदा पठण करा. हे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करा. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हनुमान चालीसा वाचू शकता. परंतु प्रत्येकाने मंगळवारी हनुमानाच्या मूर्ती समोर बसून दिवा लावून त्यांचे पठण करावे.त्यामुळे संपूर्ण पटनाचा लाभ मिळेल.

३) जर कोर्टकचेरीमध्ये एखादी तुमची केस चालू आहे.त्या केसाचा निर्णय लागत नसेल किंवा तुमच्या जमिनीवर एखाद्याने कबजा केला असेल, तुमच्या नोकरी व्यासायामध्ये काही समस्या आहेत. एक अतिशय लोकप्रिय उपाय म्हणजे चमेलीचे तेल वापरणे.एका वाटी मध्ये चमेलीचे तेल घेऊन त्यात सेंधुर मिसळा. हे तेल प्रत्येक मंगळवारी नियमितपणे हनुमानजींना लावावे. हा उपाय तुम्ही शनिवारी देखील करू शकता यामुळे शनिचा प्रतिकूल प्रभाव ही दूर होईल.

४) हनुमानाला बुंदीचा प्रसाद खूप प्रिय आहे. हनुमानाला प्रत्येक मंगळवारी जाऊन बंदीचा प्रसाद द्या. प्रसाद घरी आणायचा नाही. मंदिराभोवती उपस्थित व्यक्तींना तो वाटायचा आणि हा उपाय नियमित ४० मंगळवारी केल्यास मंगळ दोष समाप्त होतो.

५) नैवेद्यासाठी छोटासा गुळाचा खडा आणि गाईचे तूप सुद्धा घ्यायचे आहे. हे सर्व घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायच आहे. शक्य असेल तर यावेळी लाल रंगाचे वस्त्र परिधान करा.

६) गुळ आणि भाजलेले हरभरे माकडांना किंवा लाल गाईला खायला घाला. मंगळावर उपाय म्हणून हे खूप प्रभावी मानले जाते. लाल गाईला गुळ खाऊ घातल्याने सूर्याचा आहे तुमच्यावर अनुकूल प्रभाव पडतो.

७) धार्मिक मान्यतेनुसार हनुमानजींना तुळस अतिशय प्रिय आहे. त्यामुळे मंगळवारी पूजा करताना हनुमानाला तुळशीचे पान अर्पण करावे. या पानावर सिंदूर लावून श्रीराम दिल्यास ते अधिक फलदायी ठरते त्यामुळे भक्तांचे सर्व दुःख दूर होतात.

मंगळवारी १०८ तुळशीच्या पानावर श्रीराम लिहून तुळशीची माळ हनुमाना घाला. हा इतका प्रभावी उपाय आहे. हे सर्व मंगळाचे प्रतिकूल प्रभाव दूर करतो. अशा हनुमानाच्या भक्तांवर शनिदेव सुद्धा आपली कृपा दाखवतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *