नमस्कार मित्रांनो.
मंडळी ज्योतिष शास्त्र मध्ये प्रेमविवाहाच्या योगान बद्दल सांगितले आहे. कुंडलीतील सात्विक घर हे लग्नाचे कारण मानले जाते. जेव्हा तुमच्या कुंडलीच्या सातव्या घरातील तृतीय, पाचव्या, नव्या, अकराव्या आणि बाराव्या घरातील स्वामींची संबंधित चांगले असतील.
प्रेमविवाहचे योग तयार होतो. काही वेळा ग्रह दुर्मिळ स्थितीत असतील तर अशावेळी प्रेमविवाहाचा योग जुळून येत नाही.अशा परिस्थितीत जर तुम्ही ग्रहांची संबंधित ज्योतिषी उपाय केले तर तुमच्या प्रेमविवाहाचे योग जुळून येतील. चला तर मग जाणून घेऊयात प्रभावी उपाय.
मित्रांनो आपल्या जीवनावर ग्रहांचा प्रभाव असतो. आपले यश, अपयश, नोकरी, पदोन्नती, वाहन, घर, आरोग्य इत्यादी ग्रहांच्या हालचालींचा परिणाम होतो. त्याबरोबरच ग्रह आपले प्रेमही जुळवण्याचे काम करतात. आपल्या कुंडीतील ग्रह योग्य स्थितीत असतील तर प्रेमविवाहाचे सुर लवकर जुळून येतात. प्रेमविवाह आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हा उपाय आवश्यक करा.
ज्यांच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत असते. त्यांच्या जीवनात भौतिक सुख कीर्ती असते. जर तुम्ही हिरा किंवा ओपल हे शुक्राचे रत्न धारण केले तर ते फायदेशीर ठरेल. शुक्राच्या प्रभावामुळे तुमचे प्रेम विवाह होण्याची शक्यता आहे. आणि वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी होऊ शकते.
शुक्र ग्रह बळकट करण्यासाठी शुक्रवारी उपवास करून तुम्ही शुक्राचा बीज मंत्र म्हणू शकता,”ओम शुं शुक्राय नमः”या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. तुम्हाला याचा फायदा आवश्यक होईल. प्रेमविवाहसाठी चंद्र बलवान असणे देखील आवश्यक आहे. अशा स्थितीत प्रत्येक सोमवारी आणि पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा करावी.
त्यांच्या बीज मंत्राचा जप सुद्धा करू शकता,”ओम श्रं श्रं श्रं सह चंद्रमसे नमः”मंत्र उच्चार करण्या व्यतिरिक्त आपण इच्छित असल्यास चांदीच्या अंगठीत मोती सुद्धा घालू शकता. हे तुम्हाला प्रेम विवाह मदत करू शकते. मोती हे चंद्राचे शुभ रत्न मानले जाते. ज्यांना प्रेम विवाह करायचा आहे त्यांनी सोमवारी व्रत ठेवावे. सोमवारी भगवान शिवाची पूजा करावी.
भगवान शंकराची पूजा केल्याने चंद्र ही बलवान होतो. शिवाच्या कृपेने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. जे लोक विवाहित आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुखी नाही त्यांनी मंगळवारी माता मंगला देवीची पूजा करावी. त्यांना शृंगराचे साहित्य अर्पण करावे.
म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवन सुखी होईल. आणि तुम्हाला अखंड सौभाग्य हे मिळेल. ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत. अशा लोकांनी माता मंगला देवीची पूजा करावी. पूजेच्या वेळी माता मंगला देवीला हळदीची माळ घाला. देवीच्या आशीर्वादाने विवाह योग लवकरच जुळून येतील.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.