Skip to content

हे ५ प्राणी तुमच्यासाठी खूप भाग्यवान असू शकतात.. संपत्ती आणि सुख-समृद्धी मिळवुन देऊ शकता.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरात काही प्राणी आणि पक्षी ठेवणे, खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की, हे प्राणी आणि पक्षी घरात सुख समृद्धी आणतात. याशिवाय त्यांच्या येण्याने घरातील समस्या, त्रास देखील दूर होतो. या प्राण्यांमध्ये देव देवतांचे रूप असल्याचे बोलले जाते. घरात प्रत्येकाला सुख शांती हवी असते. आणि ती टिकवण्यासाठी बरेच लोक खूप काही प्रयत्न करतात.

घराच घरपण हे आपल्याच हातात असतं. म्हणजे काय घरात कोणत्या वस्तू ठेवायच्या कोणते पक्षी, प्राणी ठेवायचे. हे आपल्यालाच ठरवायचं आहे. तुम्ही जर हे प्राणी घरात ठेवले, तर तुमची लवकर प्रगती होईल. चला तर मग जाणून घेऊया त्या पाच भाग्यवान प्राण्यांबद्दल.

१) कुत्रा- हिंदू धर्मात कुत्र्याला भैरवबाबचा दर्जा दिला जातो. घरात कुत्रा पाळणे तो त्याच्या मालकाचे दुर्दैव स्वतःवर घेतो. याबरोबरच घरात कुत्रा पाळल्याने आर्थिक संकट हे दूर होते. एकूणच आपल्या ढालीप्रमाणे कुत्रा आपले रक्षण करतो. यामुळे घर लक्ष्मीचे निवासस्थान बनते. जर तुम्हाला कुत्रा पाहता येत नसेल तर बाहेरच्या कुत्र्याला एक चपाती खायला घाला. असं केल्याने तुमच्या घरात नेहमी सुख शांती टिकून राहील.

२) मासे- फिश टॅंक मध्ये मासे घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. भगवान विष्णूच्या मत्स्य अवतारामुळे हिंदू धर्मात मत्स्य शेतीला खूप महत्त्व दिले आहे. असे म्हणतात, मासे पाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. मास्य घरात येणारे घरात येणारे त्रास स्वतःवर घेतात. एकविरेयमध्ये एक सोनेरी आणि एक काळा मासा ठेवणे खूप शुभ मानले जाते. काळा मासा यासाठी ठेवला पाहिजे, कारण कुटुंबातील संकटं टाळते. घरात मासे पाळणे घरातील दारिद्र्य दूर होते.

३) ससा- वास्तुशास्त्रात ससा हे सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते. मान्यता नुसार ज्या घरात ससे असतात. त्या घरात नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. ससा पाळल्याने मुलांवर वाईट नजर पडत नाही. त्याला पाळण्यात घरात नेहमी आनंद टिकून राहतो. ससा हे शांतीचे प्रतीक मानले जाते.

४) कासव- वास्तुशास्त्रानुसार कासवाला पाळल्याने चांगली प्रगती होते. कासवाचे संगोपन केल्याने घरातील वाईट गोष्टी दूर होतात. तुमचे ध्येय साध्य करणे तुमच्यासाठी सोपे होऊन जाते. कासव हे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. कासव हे महालक्ष्मीचे प्रतिनिधित्व करते. जर घरात कासव ठेवणे शक्य नसेल, तर तांब्याचे किंवा चांदीचे घरात ठेवल्याने घरात समृद्धी येते.

५) घोडा- ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार घोडा पाळणे खूप शुभ आहे. आणि भाग्यवान मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घोडा पाळण्याने लकी असल्याचे सिद्ध होते. परंतु प्रत्येक व्यक्तीला घोडा काढणे शक्य नसते. अशा परिस्थितीत घोड्याचे चित्र किंवा घोड्याची मूर्ती ठेवण्याची परंपरा आहे. यांच्या मदतीने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *