Skip to content

होळीला सकाळी पिंपळाच्या झाडाजवळ करा हे १ काम. आयुष्यभर रहाल आनंदी सुखी.

नमस्कार मित्रांनो.

होळी पौर्णिमा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी उत्तम मानली जाते. आणि त्यामुळे तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी एकच छोटसं काम करायचं आहे. ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात. तुमच्या आर्थिक अडचणी सुटू शकतात. त्याचबरोबर तुमची कर्जमुक्ती सुद्धा होऊ शकते. पण काय करायचं चला जाणून घेऊया.

होलिका दहन फाल्गुन महिन्यात असत यंदा सहा मार्च २०२३ ला आहे. रंग आनंद आणि आनंदा सोबतच वाईट वृत्तींवर विजयाचा हा सण आहे. होलिका धन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो.

जीवनात सकारात्मकता येते. सुख समृद्धी येते. अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण खूप खास आहे. आणि हीच सकारात्मकता आपल्याही आयुष्यात यावी यासाठी होळीचे राक श्रद्धेने आपण आपल्या कपाळाला लावतो. ज्योतिषशास्त्रात सुद्धा काही उपाय सांगण्यात आलेले आहेत. जे उपाय केल्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडू शकतात.

आर्थिक संकट दूर करण्याचा सुद्धा उपाय यामध्ये आहे. आर्थिक संकट दूर करण्यासाठी होलिकेचे भस्म् लाल कपड्यात बांधून ते तिजोरी मध्ये ठेवा. तसेच त्या राखेची छोटीशी पुडी बनवा आणि ती पुडी तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल.

आता वळूया त्या मुख्य उपायाकडे जो तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी करायचा आहे. होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला काय करायच. होळी पौर्णिमेला सकाळी दहा वाजता पिंपळाच्या वृक्षावर देवी लक्ष्मीचा आगमन होता. म्हणून ज्या व्यक्तीला आर्थिक विमंचना असतील त्या व्यक्तीने पिंपळाच्या वृक्षा खाली जाव तिथे पिंपळाला पाणी घालाव आणि तिथे बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा.

किंवा एखाद्या लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावे. महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखादा लक्ष्मीचा मंत्र असेल. अशा कुठल्याही मंत्राचा जप तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून करायचा आहे. त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील.
मित्रांनो हा उपाय करायला अगदी सोपा आहे.

याच्यासाठी कुठलाही खर्च तुम्हाला येणार नाहीये. फक्त काय करायचं आहे तर सकाळी दहाच्या दरम्यान तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे. आणि तिथे बसून तुम्हाला एखाद्या लक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते.

त्याचबरोबर होळीच्या दिवशी तुम्ही आणखीनही काही उपाय करू शकता ज्याचा फायदा तुम्हाला मिळेल. त्यापैकीच एक उपाय म्हणजे घरात सुख शांती आणण्यासाठी होळीचे भस्म एका डबीत ठेवा आणि एखाद्या शुभमुहूर्तावर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात हे भस्म टाका.

त्यामुळे घरातील भांडण मिटतात. आणि घरात सुख शांती येते. घराचे वाईट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी सुद्धा तुम्ही होळीच्या या भस्माचा उपयोग करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायच आहे. जर घरात तुमच्या एखाद्या लहान मुल स्वतः आजारी पडत असेल तर होलीकेचा भस्म एका कपड्यात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवा. त्या व्यक्तीच्या कपाळाला सुद्धा लावा. त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *