Skip to content

होळी येण्यापूर्वी घरात घेऊन या ही एक वस्तू माता लक्ष्मी धावत येईल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

ओम नमः शिवाय मित्रांनो हिंदू संस्कृतीमध्ये सणांची काही कमतरता नाही. हे सण इतके आनंदी उत्साही तितकेच अर्थपूर्ण ही आहेत. शेवटचा मराठी महिना म्हणजे फाल्गुन या  महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी. अगदी काही दिवसांवरच होळीचा सण आलेला आहे.

 प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश चांगली वृत्ती चांगले विचार हा या सणामागील उद्देश आहे. होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमीचा दिवस. आपले जीवन देखील या रंगाप्रमाणे आनंदामध्ये रंगून जावे. असा सण रंगपंचमीचा सण देत असतो. 

होळी दिवाळी या सारख्या तांत्रिक रात्री आहे धना पैसा मिळवण्यासाठी अनेक तांत्रिक उपाय केले जातात. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी विविध उपाय तंत्र शास्त्रामध्ये केले जातात. जर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या आहेत आर्थिक अडचणी आहेत.

 पैसा घरात टिकत नाही किंवा येत नाही. अशा जर समस्या आपल्या जीवनात असतील तर त्या दूर व्हाव्यात. यासाठी अशा विशेष तिथीना करण्याचे काही उपाय आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहेत. अशा विशेष तिथीला केलेले उपाय शीघ्र फलदायी ठरतात. म्हणजेच काही दिवसांमध्येच आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. 

मित्रांनो होळी पौर्णिमेच्या राती येते. त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक खास उपाय केले जातात. अशा काही वस्तू ज्या तुम्हाला होळीच्या आधी आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहे.

 माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या वस्तूंचा आपल्याला उपाय करायचा आहेत. होळीच्या आधीच आपल्याला या वस्तू घरामध्ये आणायचे आहेत. मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला पैसा हवा असतो. आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या गरजा पूर्ण करता याव्यात. 

आणि आपले जीवन आनंदी असावे. असे प्रत्येकालाच वाटत असते. तर यासाठी आपल्याला होळीच्या आधी काही वस्तू आपल्या घरांमध्ये आणायचे आहेत. पहिली वस्तू आहे ती म्हणजे महालक्ष्मी यंत्र धन वर्षा यंत्र किंवा लक्ष्मी कुबेर यंत्र. 

मित्रांनो यापैकी कुठलाही एक यंत्र आपल्याला होळीच्या आधी घरांमध्ये आणायचा आहे. आणि होळीच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये हे यंत्र आपल्याला स्थापित करायचे आहे. या यंत्राची स्थापना आपल्याला देवघरामध्ये करायची आहे. 

यामुळे तुमच्या घरात कुठलीही समस्या राहणार नाही. आर्थिक अडचण येणार नाही. दुसरी वस्तू आहे ते म्हणजे पिंपळाचं पान कधी तुम्ही पहाल की होळीचे दिवसापर्यंत तुम्हाला रोज एक पिंपळाचे पान. आपल्या घरामध्ये आणायचा आहे .आणि त्यावरती कुंकवाने तुमच्या मनाची इच्छा आहे ती लिहायची आहे. कुंकवामध्ये थोडसं पाणी मिक्स करून तुम्ही या मिश्रणाने या पानावर ती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे. असं दररोज होळीच्या दिवसापर्यंत करायच आहे. आणि होळीच्या दिवशी तुम्ही सर्व पिंपळाची पाने होळीमध्ये अर्पण करायचे आहेत. आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. मित्रांनो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे जर तुम्हाला घरामध्ये तुळस लावायचे आहे आणायचे आहे. तर होळीच्या आधी तुळस आणा. 

बऱ्याचदा असं होतं की आपण तुळस लावतो. पण ती जळून जाते. जर तुम्हाला तुळस आणायची असेल तर तुम्ही होळीच्या आधी आणा आपल्या घरामध्ये तुळस अवश्य आना. तुळशीमध्ये दिव्यशक्ती आकर्षित करण्याची शक्ती असते. आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील या तुळशीच्या पराभवाने नष्ट होते. मित्रांनो पुढील गोष्ट म्हणजे चांदीचा सिक्का. माता लक्ष्मीचे किंवा श्री गणेशाचे चित्र असलेला चांदीचा सिक्का. तुम्हाला होळीच्या आधी आपल्या घरामध्ये आणायचा आहे. आणि या होळीच्या दिवशी या सिक्क्याची विधीवत पूजा करून हा आपल्याला तिजोरीमध्ये म्हणजेच जिथे तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवता. 

किंवा जिथे तुमचे पैसे ठेवता धन ठेवता. त्या ठिकाणी तुम्हाला हा सिक्का ठेवायचा आहे. शेवटची वस्तू आहे ती म्हणजे मोरपंख. मित्रांनो होळीच्या अगोदर तुम्हाला आपल्या घरामध्ये एक मोर पंख आणायचा आहे. तुम्ही ते कितीही आणू शकता. आणि ते घरातील विविध कोपऱ्यांमध्ये ठेवू शकता. होळीच्या दिवशी हे मोरपंख आपल्याला होळी पेटत असताना होळीच्या भोवती सात वेळा फिरवून हे आपल्या घरामध्ये ठेवायचे आहेत. तुम्ही तुमच्या हॉलमध्ये किचनमध्ये देवघरामध्ये कुठेही हे मोरपंख एकेक करून ठेवू शकता. 

ज्यामुळे जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद-विवाद होत असतील. पती-पत्नीमध्ये कलह होत असेल. तर ते दूर होतील. आणि कुटुंबातील व्यक्तीमधील प्रेम वाढेल उत्तर मित्रांनो या होत्या काही अशा वस्तू ज्या तुम्हाला होळीच्या अगोदर आपल्या घरांमध्ये आणून ठेवायचा आहेत. कारण बरेच लोक असे म्हणतात की जे उपाय आहे ते नुकतेच होळीच्या अगोदर सांगितले. तर या वस्तू आणायला टाईम मिळत नाही. तर होळीच्या दिवशी ज्यांना आपल्याला तयारी करायचे आहे. ती आपण आत्तापासूनच करावी. आणि या सर्व वस्तू आपल्या घरात आणाव्यात. जर जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील. आर्थिक अडचणी असतील. 

किंवा पैसा घरात टिकत नसेल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा स्थायी निवास राहावा यासाठी होळीच्या दिवशी वरील उपाय नक्की करा. आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा, तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.