Skip to content

१००% काम होण्यासाठी हे नक्की करा. आणि चमत्कार बघा.

  • by

नमस्कार मित्रांनो.

तुमचा अस एखाद काम आहे का? की जे खूप प्रयत्न करून पूर्णच होत नाहीये.  किंवा पूर्ण होता होता येत आणि आणि मध्येच अडकत. अस असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. कारण या माहितीमध्ये आपण अशा एका गोष्टी बद्दल जाणून घेणार आहोत. जी आपण तोंडामध्ये ठेवली आणि मग ते काम आपण पूर्ण करायला गेलो तर त्यामध्ये आपल्याला यश मिळू शकत.

कुठली आहे ती गोष्ट चला सांगते. आता फार वेळ घेत नाही. ती गोष्ट म्हणजे लवंग. अतिशय छोटीशी लवंग ही छोटीशी लवंग तुम्हाला घरात न बाहेर जाताना महत्त्वाच्या कामाला जाताना तोंडात ठेवायची आहे. त्यामुळे काय होणार आहे तर तुमचे काम पूर्ण होणार आहे.तुम्ही म्हणाल हे कस शक्य आहे. लवंग खाऊन जर कामा पूर्ण झाली असती तर तेच केलं असत. यासाठी थोडं थांबा आणि अजून पुढे ऐका.

त्याचा असा आहे की गृह नक्षत्रांची स्थिती आणि दिशा यांचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो. अस ज्योतिष शास्त्र सांगत. ज्योतिष शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत. जे बऱ्याचदा आपल्या बुद्धीला पटत नाहीत. पण त्यांचा ग्रहांवर परिणाम होऊ शकतो.

आता ही छोटीशी लवंग, आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तर तिच्याशी संबंधित ज्योतिषीय उपाय सुद्धा फायदेशीर आहेत. धनलाभ, संकटापासून मुक्ती, नशीब बळकट करण्यासाठी लवंगाच्या काही युक्त्या ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितले आहेत. आता प्रत्येक कामासाठी लवंगेचा कसा उपयोग करायचा ते पहा.

राहू की तुझा वाईट परिणाम लवंगेच्या मदतीने कमी करता येतो. जर कुंडलीत राहू केतू दोष असेल. तर दर शनिवारी लवंगा दान करा. याशिवाय शिवलिंगावर लवंग अर्पण करू शकता. अस सतत चाळीस दिवस जर तुम्ही केल. तर सगळे वाईट परिणाम नाहीसे होतात. आणि घरात सुख-समृद्धी येते. जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर घरातून बाहेर जाताना दोन लवंगा तोंडात ठेवा आणि कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर ती लवंग तोंडातून काढून टाका.

आपल्या प्रमुख देवतेचे ध्यान करताना त्या कार्यात तुम्हाला यश मिळाव यासाठी प्रार्थना ही करा. अस केल्याने तुम्हाला त्या कामांमध्ये यश मिळू शकेल. खूप मेहनत करू नये जर तुमच काम पूर्ण होत नसेल तुम्हाला यश मिळत नसेल तर मंगळवारी हनुमानाच्या मूर्ती समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. या दिव्यात दोन लवंगा टाका आणि त्यानंतर हनुमान चालीसेचा पाठ करा.

असे २१ मंगळवार सतत तुम्ही केल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. लक्षात ठेवा या महिन्यात आपल्याला प्रगती करायची पण उपाय करूनही जेव्हा नशिबाची साथ मिळत नाही. तेव्हा असे छोटे छोटे उपाय करून बघायला ही हरकत नाही.

जर घरामध्ये आर्थिक संकट असेल. तर देवी लक्ष्मीला गुलाबाच्या फुलांसह दोन लवंगा अर्पण करा. याशिवाय लाल कपड्यांमध्ये पाच लवंगा आणि पाच गोऱ्या बांधून ठेवा. असे केल्याने सुद्धा घरामध्ये पैसा येतो. 

तर मंडळी लक्षात कष्ट आणि मेहनत केल्याशिवाय पैसा मिळत नाही. हे सगळ्यात महत्त्वाच. पण जेव्हा तुम्ही कष्ट करून मेहनत करून थकता हतबल होता. तेव्हा तुम्ही असे छोटे छोटे उपाय करू तेव्हा ईश्वराची मदत तुम्हाला नक्कीच मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *