Skip to content

१०० वर्षात पहिल्यानंदा या ६ राशींवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत शनिदेव. पुढचे ११ वर्षे भाग्योदयाचे संकेत आहेत.

  • by

नमस्कार मित्रांनो.

सृष्टीच्या नियमाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माप्रमाणे फळ देण्याचं काम शनी देव करतात. म्हणूनच शनिदेवांना न्यायाधीश म्हटलं जातं. ज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवांना विशेष महत्त्व आहे. आणि सगळ्याच बारा राशींवर त्यांचा प्रभाव असतो. ज्यांच्यावर शनिदेवांचा अशुभ प्रभाव पडतो. या राशींना अनेक संकटांचा सामना करावा लागतो.

पण ज्या राशींवर शनि देवांची कृपा होते. त्यांचेही भाग्य चमकल्या शिवाय राहत नाही. १८ मे पासूनच या काही राशींवर शनिदेव प्रसन्न झालेले आहेत. मागील काही काळात शनीच्या अशुभ प्रभाव असल्याने या राशीच्या जातकांना अनेक प्रकारच्या कठीण काळातून जावे लागले आहे.

पण त्यांची आता या सगळ्यातून सुटका होत आहे. कामात अपयश पैशाला बरकत नसणे मानसिक ताण तणाव दुःख या सर्व गोष्टींचा सामना या राशीच्या लोकांना करावा लागला आहे. परंतु इथून पुढचा काळ त्यांच्यासाठी शुभ असणार आहे. आता शनीदेवाची त्यांच्यावर कृपा होते आहे. आणि म्हणूनच सुखसमृद्धी त्यांच्याकडे येणार आहे. 

उद्योगधंद्यांमध्ये तुमची प्रगती होईल. व्यापारातून पैशाची आवक वाढेल. शनी देवाच्या कृपेने त्यांच्या करिअर मध्ये निर्माण झालेल्या समस्यासुद्धा दूर होतील. आणि अतिशय सुंदर प्रगती त्यांची होणार आहे. ते जे काम हाती घेतील त्यामध्ये त्यांची प्रगती झालेली दिसणार आहे. मग कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊ या.

पहिली राशी आहे मेष राशी- मेष राशीच्या जातकांच्या आयुष्यातील अडचणी चा काळ संपून शनी देवाच्या कृपेने सुखाचे दिवस येणार आहेत. मागील काही काळापासून जाणवत असलेली आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. उद्योग  व्यापारात मनासारखी प्रगती होणार असून मनावर असलेले चिंतेचे सावट दूर होणार आहे. कारे क्षेत्रातही प्रगतीला वेग येणार आहे. करिअर संबंधी निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार आहेत. 

परंतु या काळात घाईगडबडीने निर्णय न घेता विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवे आणि मागील काळात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती मात्र करू नये. तरुण-तरुणींच्या विवाहात येणाऱ्या अडचणी सुद्धा या काळात आता दूर होतील. आणि या काळात नोकरीच्या ही नवीन संधी प्राप्त होतील. धनप्राप्तीचे सुद्धा अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील.

वृषभ रास- या राशींच्या जीवनामध्ये शनी देवाच्या कृपेने आनंदामध्ये वाढ होणार आहे. धनप्राप्तीच्या अनेक संधी चालून येणार आहेत. त्या काळामध्ये भागीदारीचे व्यवहार करताना मात्र सावध रहा. व्यसनांपासून दूर लावून मेहनत करा. प्रगती नक्कीच होईल.

 उद्योग क्षेत्रामध्ये आवक वाढणार असून मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती आहे. समाजामध्ये मान आणि प्रतिष्ठेचे मध्ये वाढ होणार आहे. शनी देवाच्या कृपेने बिघडलेली सर्वच काम आता सोपी होणार आहेत.

कर्क रास- शनि च्या कृपेने कर्क राशीच्या लोकांचे भाग्य चमकणार आहे. अनुकूल परिस्थिती असल्यामुळे उद्योग व्यापारात चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या नव्या मार्गाला सुरुवात होणार आहे. मनावरील ताणतणाव दूर होऊन सुख समृद्धी ला सुरुवात होणार आहे.

सिंह रास- या राशीचे लोक शनी देवाच्या कृपेने मोठ्या प्रगतीकडे वाटचाल करतील. नोकरीमध्ये एक मोठे पद मिळण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारामध्ये स्थिती समाधानकारक बनणार आहे. आपल्या योजनासुद्धा सफल होणार आहेत. मागील काळात राहून गेलेली काम आता पूर्ण होणार आहेत. प्रगतीमध्ये अडथळे येत होते ते पण आता दूर होतील सर्व समस्या दूर होतील. कोर्ट कचेरी मध्ये चालू असलेल्या खटल्यांचा निकाल सुद्धा तुमच्या बाजूने लागेल.

कन्या रास- कन्या राशि तील साडेसातीचा प्रभाव कमी होणार असून शुभ घटना घडून येणार आहेत. जीवनात भाग याबरोबर नशिबाची साथही तुम्हाला लागणार आहे. आणि अर्थात त्यामुळे प्रगती जोर धरणार आहे. 

कामात येणारे अडथळे दूर होतील आणि प्रगतीला सुरुवात होईल. प्रगतीच्या नवीन वाटा खुल्या होतील. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा अत्यंत शुभ सकाळ आहे. या राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसणार आहे.

वृश्चिक रास- शनी देवाच्या कृपेने भाग यांमध्ये प्रचंड वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती होणार आहे. हा काळ अत्यंत शुभ असल्याने एखाद्या मोठ्या कामामध्ये यश प्राप्त होईल. शनि च्या कृपेने आर्थिक आवक वाढणार असून अनेक शुभयोग जुळून येतील. मनामध्ये असणारी भय आणि भीती दूर होऊन माणसं मनामध्ये वाढ होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *