Skip to content

१० जानेवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी या राशींचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्षे खूप जोरात असेल नशीब.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि त्यातच अंगारकी संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते यावेळी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे नवीन वर्षातील पहिल्या चतुर्थी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहे. हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी येत असते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथ्या दिवसाला संकष्टी चतुर्थी असेही म्हटले जाते.

संकष्टी चतुर्थीला भगवान श्री गणेशाची पूजा आराधना केली जाते हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित मानला जातो या दिवशी व्रत उपवास करून श्री गणेशाची पूजा केली जाते त्यातच अंगारकी संकष्टी चतुर्थी ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते जेव्हा एखादी चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येत असते त्यावेळी अशा संकष्टीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते हा दिवस सर्व संकष्टी चतुर्थी पैकी अत्याधिक शुभ आणि अत्याधिक लाभदायक दिवस मानला जातो.

मान्यता आहे की अंगारकी चतुर्थीच्या दिवशी व्रत ठेवल्याने व्यक्तीला भगवान श्री गणेश मंगलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे जीवनामध्ये चालू असलेले सर्व समस्या समाप्त होतात सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट व्यक्तीच्या जीवनामध्ये होत असते आणि विशेष म्हणजे भगवान श्री गणेश संकट हारता आहेत सुखकर्ता असून दुखहर्ता आहेत त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दुःख दूर होतात.

या दिवशी व्रत उपवास केल्याने विशेष पुण्य फळांची प्राप्ती होते गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने घरातील दुःख दारिद्र्य समाप्त होऊन सुख समृद्धीचे भरभराट होत असते. हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो गणेश भक्तांसाठी हा दिवस अतिशय आनंदाचा दिवस मानला जातो ते लोक मोठ्या उत्साहाने अंगारकी संकष्टी चतुर्थीची वाट पाहत असतात. या दिवशी व्रत उपवास करून चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर व्रत सोडले जाते.

या दिवशी विधे विधान पूर्वक श्री गणेशाची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जीवनातील दारिद्र्याचे दिवस समाप्त होतात जीवनामध्ये चालू असलेल्या सर्व समस्या दूर होतात त्यामुळे हा दिवस गणेश भक्तांसाठी विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो या दिवशी गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात यावेळी पौष कृष्णपक्ष अश्लेषा नक्षेत्र दिनांक १० जानेवारी रोजी मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे.

चतुर्थी पासून पुढे येणारा काळ या राशींसाठी आनंद आणि सुखाचे दिवस घेऊन येणार आहे आता यांच्या जीवनाला नव्या प्रगती सुरुवात होणार असून अनेक समस्या अनेक संकट आता दूर होणार आहेत आता अतिशय सुंदर दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे या राशींच्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. यांच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता पूर्णपणे समाप्त होणार आहेत भाग्य यांना मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.

जीवनातील नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे, गजाननाच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येईल मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. अंगारकी संकष्टीच्या शुभ प्रभावाने आपल्या जीवनातील नकारात्मक वातावरण पूर्णपणे बदलणार असून पूर्णपणे अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे. हा काळ सर्वात उत्तम ठरणार आहे. तर चला वेळ न वाया घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि कोणत्या प्रकारे त्यांना लाभ प्राप्त होणार आहे.

१) मेष रास- मेष राशीवर श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल आपल्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत श्री गजाननाच्या आशीर्वादाने आनंदाचे भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. येणार आहे आता काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल भाग्याची मोठ्या प्रमाणात साथ आपल्याला लागणार आहे.

गजाननाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे संकट बाधा आता दूर होणार आहेत. एखाद्या मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते उद्योग व्यापारामध्ये भरगोस नफा आपल्याला प्राप्त होणार आहे नवा व्यवसाय साकारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते विदेशामध्ये जाऊन नोकरी करण्याचे अथवा विदेशामध्ये जाऊन व्यापार करण्याचे स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत विदेशी यात्रा करू शकता शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस यश संपादन करणार आहात

२) मिथुन रास- मिथुन राशीचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये मोठा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक राहील मानसिक ताण-तणापासून आपण मुक्त होणार आहात मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.

आता इथून पुढे मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल हा काळ आपल्या जीवनामध्ये विशेष अनुकूल आणि लाभदायक ठरणार आहे. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडवून येतील व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक राहील धनलाभाचे योग बनत आहेत श्री गजाननाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील दुःख चा डोंगर समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

३) सिंह रास- सिंह राशीच्या जीवनामध्ये सुखाची बहार येणार आहे कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे अनेक दिवसांपासून करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आत्मविश्वासाने केलेले प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल नोकरीसाठी हा काळ चांगला ठरणार आहे.

आपले प्रयत्न फळाला येतील सरकारी कामात यश आपल्याला प्राप्त होणार आहे मानसिक ताणतणावापासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे शत्रु वर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात शत्रु स्वतः येऊन आपल्याकडे क्षमा याचना मागील या काळामध्ये आर्थिक देवाण-घेवाण करताना थोडेसे सतर्क राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे अनेक दिवसांपासून असलेल्या आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात .

४) तुळ रास- तूळ राशी वर गजाननाची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सकारात्मक प्रभावाने उजळून निघेल आता जीवन आनंदाने फुलून येणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल व्यवसायाला प्रगतीचा नवीन दिशा मार्ग प्राप्त होणार आहे नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होऊ शकते आयुष्यात नवीन घडामोडी घडून येतील मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे.

भाऊबंदकी मध्ये चालू असलेले वाद आता मिटणार आहेत मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होईल हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम काळ ठरणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये भरघोस प्रमाणात यश प्राप्त होईल व्यापारातून लाभ आपल्याला मिळणार आहेत ज्या क्षेत्रामध्ये मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार आहे करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत करिअरसाठी हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल चतुर्थीपासून पुढे यांच्या जीवनात विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येतील घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग जमून येणार आहेत आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल आता इथून पुढे अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात प्रगतीचे अनेक साधन उपलब्ध होतील.

बरोबरच धनप्राप्तीचे अनेक साधन उपलब्ध होतील पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे पण गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक आहे अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षा आता पूर्ण होणार आहेत अनेक दिवसांची अपूर्ण स्वप्न साकार होणार आहेत मित्रपरिवार आणि सहकार यांची चांगली मदत प्राप्त होणार आहे.

६) कुंभ रास- कुंभ राशीवर गजाननाची विशेष कृपा बरसणार आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुखाची बहार येणार आहे मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होईल ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश हवे असेल त्या क्षेत्रामध्ये मेहनत घेतली तर निश्चित आपल्याला मोठे यश आपल्या हाती लागू शकते आता इथून पुढे जीवनामध्ये सुंदर प्रगतीचे दिवस आहेत नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होईल जीवनामध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे त्यामुळे प्रत्येक संकटातून आपली सुटका होईल प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे नवीन प्रेम संबंध सुद्धा जमून येऊ शकतात प्रेमविवाह घडून येण्याचे योग जमून येत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *