१० जुलै आषाढी एकादशी घरात आणा ही १ वस्तू घरात धन, पैसा भरपूर येईल बरकत राहील.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो १० जुलै आषाढी एकादशी घरामध्ये आणा ही एक वस्तू घरात धन पैसा भरपूर येईल. आणि सदैव तुमच्या घरामध्ये बरकत राहील. मित्रांनो दहा जुलै रविवारच्या दिवशी आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी आहे. या दिवसाची अशी मान्यता असते की या दिवशी जर आपण विष्णू देवाचे पूजन केले.

 लक्ष्मी मातेची पूजन केले आणि ही एक वस्तू आणून ती पूजन केले तर आपल्या घरामध्ये भरभराट येते. कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. धनधान्य कधीच संपत नाही त्यामध्ये नेहमी बरकत राहते. मित्रांनो ही वस्तू तुम्ही केव्हाही आणू शकतात. परंतु जर १० जुलैला तुम्ही वस्तू आणली आणि त्या वस्तूचे तुम्ही पूजन केले. 

तर तुमच्या घरामध्ये नक्की भरभराट होईल. आता ही वस्तू कोणती आहे. तर मित्रांनो तुम्हाला दहा जुलै रविवारच्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला जोडीचे म्हणजे दोन विड्याचे पान आणायची आहेत. दोन विड्याची पान ते विड्याची पान आणि त्यावर ठेवण्यासाठी तुम्हाला एक पूजेची सुपारी आणायची आहे.

एक पूजेची सुपारी आणि दोन विड्याची पान तुम्हाला रविवारी आणायची आहेत. त्यानंतर देवघरात ते विड्याची पाने एकावर एक म्हणजे जोड पान ठेवायचे आहे. तुम्हाला कुठेही ठेवा डाव्या बाजूला उजव्या बाजूला समोर कुठेही ठेवा देवघरा जिथे जागा असेल तिथे ठेवायची आहेत. 

एकावर एक आणि त्यानंतर ती सुपारी आणलेली आहे तिला स्वच्छ पाण्याने धुवून ती सुपारी त्या पानांवर उभी करायची म्हणजे ठेवायची. सुपारी ठेवल्यानंतर तुम्ही अगरबत्ती दिवा लावायचा. त्या सुपारीचे हळद कुंकू अक्षत वाहून पूजन करायचे फुल असतील फुलं व्हायचे. आणि हात जोडून प्रार्थना करायची की आमच्या घरावर सदैव तुमची कृपा ठेवा. 

आमच्या घरात धनधान्य कमी होऊ देऊ नका. आमच्या घरात धनसंपदा कायम ठेवा. अशी प्रार्थना झाल्यानंतर ती सुपारी ते जोडपान तिथे दिवसभर राहू द्यायची आहेत. आणि अकरा तारखेला ११ जुलै सोमवारच्या दिवशी तुम्हाला जी आपण सुपारी ठेवली होती ती सुपारी आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे आहे. 

किंवा जिथे कपाट असेल जिथे आपण दाग दागिने पैसे ठेवतो ते तिथे सुपारी ठेवून द्यायची. आणि जे जोड पान आपण ठेवली होती ती जोडपान पाण्यात वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे. किंवा एखाद झाड असेल तर झाडाखाली ठेवलं तरी चालेल. अशा रीतीने हा उपाय हा तोडगा तुम्हाला १० जुलै आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.