Skip to content

१० सप्टेंबर पासून अचानक चमकून उठेल तुळ राशीचे भाग्य प्रत्येक इच्छा होईल पूर्ण.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो किंवा वक्री होतो तेव्हा त्याचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण बारा राशीवर पडत असतो. दिनांक दहा सप्टेंबर रोजी बुध ग्रह वक्री होणार आहेत. दूध कन्या राशि मध्ये वक्री होणार आहेत. १० सप्टेंबर रोजी बुध स्वतःच्या राशीत वक्री होणार आहेत. बुध ग्रहाला वाणी भाषा बुद्धी संचार आणि गणित उद्योग व्यापाराचे कारक ग्रह मानले जाते.

बुध ग्रह कुंडलीमध्ये ज्यावेळी शुभ स्थितीमध्ये असतो किंवा मजबूत स्थितीमध्ये असतो अशावेळी व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. बुधाच्या सकारात्मक प्रभावाने उद्योग व्यापार कला साहित्य बँकिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी अतिशय सकारात्मक दिवस येऊ शकतात. 

दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी शनिवारी सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी बुध ग्रह कन्या राशि मध्ये वक्री होणार आहेत. आणि त्यानंतर २ ऑक्टोबर २०२२ रोज रविवार बुध ग्रह कन्या राशीमध्ये मार्गी होणार आहेत. आणि त्यानंतर दिनांक २६ ऑक्टोबर २०२२ रोजी बुद्ध कन्या राशीतून निघून तूळ राशीमध्ये राशी परिवर्तन करणार आहेत. बुधाच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा किंवा बुद्धाच्या वक्री होण्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव तूळ राशीच्या जीवनावर दिसून येणार आहे.

आता आपल्या जीवनामध्ये सकारकत्मक काळाची सुरुवात होणार आहे. अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोश यश संपादन करू शकाल. आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनाला नवी दिशा देणार आहे. बुधाचे वक्री होणे तूळ राशीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. 

विशेष करून पारिवारिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत. नोकरीमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. उद्योग व्यवसायाला आर्थिक जोड प्राप्त होऊ शकते. कुठून टाक कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होऊ शकते. एखाद्या मोठ्या उद्योगपतीची मदत आपल्याला या काळामध्ये प्राप्त होऊ शकते. मार्गात येणारे संपूर्ण अडथळे आता दूर होणार आहेत.

व्यापाराच्या दृष्टीने अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. जीवनातील जोडीदाराचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे. या काळामध्ये संततीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. पारिवारिक जीवनामध्ये शांती राहणार आहे. 

बुधाचे वक्री होणे आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभकारी ठरू शकते. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहातृ तसेच सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी देखील दूर होणार आहेत. सरकार दरबारी अनेक दिवसापासून अडलेली आपली कामे आता पूर्ण होतील. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. 

मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. तूळ राशीच्या जातकांसाठी अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. कार्यक्षेत्रामध्ये अधिकाऱ्यांची चांगली साथ आपल्याला लाभणार आहे. 

अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. या काळामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे. खान पानावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.