नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो एक ऑक्टोंबर पासून पुढील काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती या राशींसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. या राशींच्या जीवनामध्ये आता अतिशय शुभकाळाची सुरुवात होणार आहे. मित्रांनो एक ऑक्टोबर पासून ग्रहनक्षत्रांचा अतिशय अद्भुत संयोग जमून येण्यास सुरुवात होणार आहे. एकूण या सात राशींच्या जीवनावर याचा अतिशय अद्भुत परिणाम दिसून येण्याचे संकेत आहेत.
ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या राशींच्या जीवनावर आता दिसणार आहे. आता खऱ्या अर्थाने आपले नशीब एका नव्या दिशेने वळन घेणार आहे. आता खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बहार येण्याचे संकेत आहेत. मित्रांनो मागील काळ आपल्यासाठी बराच नकारात्मक ठरला असणार.
कारण मागील काळामध्ये ग्रह नक्षत्रांची अनुकूलता नसल्यामुळे बराच त्रास आपल्याला सहन करावा लागला असणार. आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणीचा सामना आपल्याला करावा लागला असेल. अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागले असेल. अनेक दुःख आणि यातना देखील आपल्याला सहन कराव्या लागल्या असतील. या काळामध्ये आपल्याला कोणत्याच कामांमध्ये प्राप्त झाले नसेल.
पण आता इथून पुढे अतीशय सुखद काळ येणार आहे. कारण ग्रह नक्षत्राची स्थिती अतिशय अद्भुत बनत आहे. त्यामुळे आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता आपले भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. जीवनातील दुःखाचा काळ आता पूर्णपणे समाप्त होणार असून नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे.
मित्रांनो आपण खूप त्रास सहन केला आहे. पण आता इथून पुढे सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. इथून पुढे नशीब आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. कारण ग्रह नक्षत्राची अतिशय अनुकूल ठरणार आहे.
मित्रांनो आक्टोंबर महीन्यामध्ये २ ऑक्टोंबर रोजी बुध ग्रह मार्गी होणार असून तीन ऑक्टोंबर रोजी शुक्र पूर्वज होणार त्यानंतर आठ ऑक्टोंबर रोजी ब्लूटूथ मार्गी होणार आहेत आणि १६ ऑक्टोंबर रोजी मंगळ मिथुन राशि मध्ये प्रवेश करणार आहे. एकूणच ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा अतिशय सकारात्मक परिणाम या राशींच्या जीवनावर असा दिसून येणार आहे.
या राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस दिसून येणार असून राशींच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येणार असून चार राशींच्या जीवनामध्ये राज योगाचे संकेत आहेत. विशेष करून बुधाचे मार्गी होणे आणि मंगळाचे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.
आता इथून भाग्य चमकण्यासाठी सुरुवात होणार आहे.
ग्रह नक्षत्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशि पासून.
मेष राशी- मेष राशीच्या जीवनामध्ये आता राजयोगाचे संकेत आहेत. हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. ग्रहणाक्षत्रांची विशेष कृपा आपल्या राशीवर असणार आहे. ग्रहनक्षत्रांची अतिशय सकारात्मक कृपा आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. बुधाचे मार्गि होणे व्यापारी वर्गासाठी अनुकूल ठाण्याचे संकेत आहेत. किंवा व्यापारात आपल्याला मोठी प्रगती घडून येणार आहे.
आत्तापर्यंत व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. व्यापारातून आर्थिक व मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत.हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा आनंदाची बाहार येणार आहे. मंगळाचे मिथुन राशि मध्ये होणारे भूचर मेष राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. १६ ऑक्टोबर रोजी मंगळ मिथुन राशि मध्ये प्रवेश करणार आहेत.
आणि तिथूनच आपल्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. मंगळ आपल्या राशीचे स्वामी आहेत. त्यामुळे या काळामध्ये मंगळ आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. आपल्या साहस पराक्रमामध्ये वाढ होणार असून जीवनामध्ये कोणत्याही संकटाचा सामना करण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय शुभफलदायी ठरण्याचे संकेत आहेत.
वृषभ राशि- इथून पुढे येणारा काळ वृषभ राशीच्या जीवनासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. ग्रह नक्षत्रांची शुभ स्थिती आपल्या जीवनामध्ये अतिशय शुभ घडामोडी घडवून आणू शकते.
शेतीतून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी घडून येतील. एक ऑक्टोबर पासून जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होईल. या काळामध्ये आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. विश्वासामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होईल. जीवनामध्ये आणायचे वातावरण निर्माण होईल. पारिवारिक जीवनामध्ये परिवारातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला लाभणार आहे.
यश आपल्याला होईल. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. मानसिक ताणतणावापासून आता पूर्णपणे मुक्त होणार आहात. शत्रु वर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. कोणावरही जास्त विश्वास करू नका किंवा कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. एक ऑक्टोंबर पासून जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे.
कर्क राशि- कर्क राशिच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत. अतिशय शुभ काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. एक ऑक्टोबर पासून सकारात्मक दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. आता ध्येयप्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. व्यवसायामध्ये मोठी झेप घेणार आहात. आर्थिक आवक पहिल्यापेक्षा वाढणार आहे. आपल्या जीवनातील पैशांची तंगी आता दूर होण्याची संकेत आहेत.
या काळात जर आपण चांगली मेहनत घेतली चांगले प्रयत्न केले तर निश्चित चांगले यश आपल्या पदरी पडणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये बाहार येणार आहे.पती-पत्नी मधील प्रेमात वाढ होईल. आपले अनेक दिवसांचे स्वप्न आता साकार होऊ शकते. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. एक ऑक्टोबर पासून पुढे जीवनाला सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे.
कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. कारण काळच आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहे. या काळात एक ऑक्टोबर पासून पुढे बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. बुधाचे मार्गी होणे आणि शुक्राचे हस्त होणे आपल्यासाठी लाभकारी ठेरू शकते. त्याबरोबरच मंगळाचे मिथुन राशीत होणारे भूचर आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे.
या काळामध्ये सुख समृद्धीमध्ये वाढ होईल. पैशांची आवक देखील वाढणार आहे. आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामाला यश प्राप्त होणार आहे. ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने जीवनाचा प्रवास सुरू होईल. विदेशामध्ये जाऊन व्यवसाय करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. मित्र-मैत्रिणीची मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनेल. आपल्या आनंदात वाढ करणाऱ्या घडामोडी या काळात घडून येतील.
तूळ राशी- तूळ राशीसाठी ग्रह नक्षत्रांची अतिशय शुभ स्थिती बनत आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काय सांगणार आहे. या काळात बनत असलेली ग्रहनक्षत्रांची स्थिती आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. बुध आणि मंगळाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे.
त्यासोबतच या महिन्यात सूर्य आणि शुक्राचे आपल्या राशीमध्ये आगमन होणार आहे. त्यामुळे व्यापारी वर्गासाठी विशेष करून काळ अनुकूल ठरणार आहे. त्याबरोबरच कलाकारांसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. गायक लोकांना पुरस्कार प्राप्त होऊ शकतो. आपल्या कलेला वाव मिळणार आहे.
बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आपल्या जीवनाला एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. जीवनातील आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता सफल ठरतील. चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. आता इथून पुढे आपल्या जीवनामध्ये राजयोगाचे संकेत प्राप्त होत आहेत.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मंगळ आपल्या राशीचे स्वामी आहेत. मंगळाचे मिथुन राशीमध्ये होणारे गोचर आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. १६ ऑक्टोबर रोजी मंगळ मिथुन राशि मध्ये भूचर करणार आहेत.
तिथूनच आपल्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होईल. २ ऑक्टोंबर पासून जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपल्या अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात. ध्येयप्राप्तीचे योग बनत आहेत.
मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होईल. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे.प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. उद्योग व्यापारातून भरगोस यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.
धनु राशि- धनु राशीच्या जीवनामध्ये शुभकाळाची सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. एक ऑक्टोबर पासून जीवनाला सकारात्मक कलाटणी मिळणार आहे. आता करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील.
अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. त्यामुळे या काळामध्ये बढतीचे योग सुद्धा येऊ शकतात. किंवा आपली पगार वाढ होऊ शकते. कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. अनेक मार्गाने कमाई करण्यामध्ये सफल ठरणार आहात. कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येईल.
मीन राशि- मीन राशिच्या जीवनामध्ये सुखाची सुंदर बाहार येणार आहे. हा काळ आपल्यासाठी एखाद्या राजयोगासमान ठरू शकतो. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.प्रगतीच्या दीशा आपल्याला प्राप्त होणार आहेत.आता इथून पुढे उद्योग वापरातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
ज्या क्षेत्रात आपल्याला यश हवे असेल त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे.आपण केलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होईल.मनाजोगी कामे मिळाल्याने तुम्हाला यश प्राप्त होणार आहे.यश प्राप्ती च्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे.मानसीक ताणतणाव पूर्णपणे दूर होणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.