१३ जानेवारी मोठी पुत्रदा एकादशी मुलांच्या भविष्यासाठी करा या एका मंत्राचा जप..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो १३ जानेवारी ला मोठी पुत्रदा एकादशी आहे. मुलांच्या भविष्यासाठी, मुलांच्या सुरक्षेसाठी, मुलांच्या आरोग्यासाठी करा या मंत्राचा जप. महिला असो पुरुष असो कोणीही या मंत्राचा जप करू शकतात. 

तुमच्या मुलांसाठी लहान असतील मोठे असतील तुम्ही फक्त या एका मंत्राचा जप एकादशीच्या दिवशी १३ जानेवारी पुत्रदा एकादशीच्या दिवशी करा. तुमच्या मुलांचे भविष्य बदलेल. तुमच्या मुलांची सुरक्षा होईल. तुमच्या मुलांचे आरोग्य चांगले राहील. 

तुम्ही महिला-पुरुष कोणीही या मंत्राचा जप आपल्या मुलांसाठी करू शकतात. सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपल्या देवघरा समोर बसून सगळ्यात आधी अगरबत्ती दिवा लावून मुलांसाठी हात जोडून प्रार्थना करा. त्यानंतर हा मंत्र जप करा. हा मंत्र काही असा आहे. 

ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली खूप चमत्कारी हा मंत्र आहे. तुम्हाला या मंत्राचा जाप २१, ५१ किंवा जमत असेल तर १०८ वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप तुम्ही अवश्य करा. 

तुमच्या मुलांची सर्व इच्छा पूर्ण होईल, तुमच्या मुलांचे रक्षण होईल. मित्रांनो पुत्रदा एकादशी म्हणजेच आपल्या मुलांसाठी आपल्या पुत्रासाठी काहीतरी करण्याचा उपाय उपवास किंवा कोणतीतरी सेवा करण्याचा हा दिवस असतो. म्हणून भरपूर लोक या दिवशी उपवास करतात. बरच काही  करतात.  

तसेच दुसऱ्या दिवशी व्रत सोडले जाते. म्हणून मित्रांनो एक आदर्श दिवस हा विष्णूचा, लक्ष्मीचा दिवस असतो. म्हणून तुम्ही या मंत्राचा जप अवश्य करा. आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. 

काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि मित्रांनो तुम्हाला काही अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *