Skip to content

१४० वर्षानंतर बनत आहे अद्भुत संयोग १६ जुलैपासून पुढील ११ वर्ष खूप जोरात असेल या राशींचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्रांचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात अतिशय सुंदर आणि सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरेसा असतो. ग्रह नक्षत्र नकारात्मक असताना जो काही सुंदर क्षण मनुष्याला करावा लागतो त्यातून दिलासा देण्याचे काम सकारात्मक ग्रहदशा करत असते.

 ग्रह नक्षत्रांचा नकारात्मक प्रभाव असताना व्यक्तीला अनेक टिळा भोगाव्या लागतात. अनेक दुःख आणि यातना देखील भोगाव्या लागतात. या काळात अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. असे म्हणतात की नकारात्मक ग्रह दशा राजाला सुद्धा रंक बनवते एवढा हा कठीण काळ असतो पण व्यक्तीच्या जीवनात काळ वेळ परिस्थिती कधीही सारखी नसते.

 त्यामुळे मनुष्याच्या जीवनात सतत निरनिराळे परिवर्तन होत असतात. दिनांक १६ जुलैपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये मोठे सकारात्मक परिवर्तन घडून येणार आहे. येणारा काळ आपल्या राशीसाठी अतिशय अद्भुत ठरणार आहे. 

या काळामध्ये आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती आपल्याला होणार आहे. मित्रांनो दिनांक १६ जुलै रोजी ग्रहण क्षेत्रांचा अतिशय अद्भुत सहयोग बनत आहे. दिनांक १६ जुलै २०२२ रोजी भगवान सूर्य देव हे कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. याच दिवशी बुध ग्रह देखील कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या ठिकाणी बुधादित्य योग बनत आहे. अनेक दिवसानंतर असा अद्भुत संयोग बनत आहे.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्य आणि बुधाला विशेष स्थान प्राप्त आहे. भगवान सूर्यदेव हे देवतांचे राजा मानले जातात. ग्रह नक्षत्रांचे ते राजा मानले जातात. तर बुध ग्रह हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात. सूर्य हे ऊर्जेचे दाता असून ते मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेचे कारक ग्रह मानले जातात. तर बुध हे बुद्धी गणित वाणीचे कारक ग्रह मानले जातात. 

मित्रांनो बुध हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात. ज्योतिषानुसार या दोन्ही ग्रहांना विशेष महत्त्व प्राप्त आहे. ज्या राशीवर भगवान सूर्यदेव आणि बुध ग्रहाची विशेष कृपा आहे अशा लोकांचा भाग्यदय घडून येण्यास वेळ लागत नाही. बुध आणि सूर्याच्या मिलनामुळे बुधादित्य योग निर्माण होत आहे.

ज्योतिषानुसार हा सहयोग अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 

या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनावर दिसून येणार आहे. यांचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागणार नाही. यांच्या जीवनात आता आनंदाचे दिवस येणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर भगवान सूर्यदेव आणि बुधाची विशेष कृपा बरसणार आहे. येणारा काळा आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहे. सूर्याच्या राशी परिवर्तनाचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. मित्रांनो या काळात आपल्या स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे.

तर बुधाच्या राशी परिवर्तनामुळे आपल्या बुद्धीला एक सकारात्मक चालना प्राप्त होणार आहे. या काळात आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये सुद्धा वाढ होणार आहे. 

सूर्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडवून आणू शकतो. आता इथून पुढे प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. आता नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठे परिवर्तन दिसून येणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशि वर सूर्य आणि बुधाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आता इथून पुढे अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. ज्या क्षेत्रात मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होणार आहे. 

आता इथून पुढे सूर्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणू शकतो. संसारिक सुखामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार असून राजकीय क्षेत्रामध्ये नावलौकिकामध्ये वाढ होणार आहे. 

यावेळी मोठ्या राजकीय व्यक्तीची मदत आपल्याला लागू शकते. आता इथून पुढे प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. आता आर्थिक प्राप्तीची अनेक साधने आपल्याला उपलब्ध होणार आहेत.

सिंह राशी- सिंह राशि वर सूर्याचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला अतिशय शुभ प्रमाणात साथ देणार आहे. आणि नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. भगवान सूर्यदेव आणि बुध ग्रहाच्या कृपेने आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

आपल्या बुद्धिमत्तेला एक सकारात्मक चालना प्राप्त होणार आहे. एक सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. जीवनात चालू असणारे नकारात्मक विचार आता दूर होणार असून सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या मनामध्ये होणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर या योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सूर्य आणि बुधाचे होणारे हे राशी परिवर्तन आपल्या जीवनात शुभ काळाची सुरुवात घडवून आणणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनात अतिशय शुभ आणि फलदायी ठरण्याची शक्यता आहे. 

आर्थिक क्षमता या काळात मजबूत बनेल. मानसन्मान यश कीर्ती आणि पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होण्याची संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीची अनेक साधने उपलब्ध होतील. आता काळ आपल्यासाठी अनुकूल बनत आहे.

तूळ राशी- तुला राशि वर भगवान सूर्यदेव आणि बुध ग्रहाची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील पैशांची तंगी आता दूर होणार आहे. सामाजिक क्षेत्रात मान वाढवणार आहे. कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. या काळात आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये अनेक बदल घडवून येणार आहेत. 

आपल्या स्वतःमध्ये आपल्याला एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती सुद्धा होणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या काळात आपल्या मनाला सतवणाऱ्या चिंता आता दूर होणार असून अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशी वर सूर्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सूर्याचे होणारे हे राशी परिवर्तन आपल्या जीवनात अतिशय सुखद परिणाम देणार आहेत. तर बुधाच्या कृपेने आपल्या जीवनात सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. हे कसाकारात्मक दिशेने बुद्धीला चालना प्राप्त होणार आहे. 

मागील अनेक दिवसांपासून आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना आता पूर्ण होणार आहे. आपल्या कल्पनेत असलेल्या योजना प्रत्यक्षात उतरतील. सामाजिक क्षेत्रात आपला मान वाढणार आहे. आर्थिक प्राप्ती देखील समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.

मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर या राशी परिवर्तनाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. सूर्याचे भूचर आपल्या जीवनात सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून करत असलेल्या संघर्षाचा काळ समाप्त होणार असून प्रगतीच्या नव्या दिशा आपल्याला प्राप्त होणार आहेत. विशेष करून करिअर आणि नोकरी विषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. 

उद्योग व्यापारात देखील अनुकूल प्रभाव दिसून येईल. व्यापारातून आपल्याला आर्थिक लाभ संभवतो. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे तसेच धनप्राप्तीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.

मीन राशि- मीन राशीवर सूर्यदेव आणि बुधाचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून मनात असणारे उदासी आता दूर होणार आहे. आता इथून पुढे मनपूर्तीचे योग आहेत. अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होणार आहेत. आपल्या बुद्धिमत्तेला तेज प्राप्त होणार आहे. 

आपण बनवलेल्या योजना यशस्वी ठरतील. कार्यक्षेत्र असो वा नोकरी असो ज्या क्षेत्रात आपण ज्या काही नव्या योजना बनवल्या आहेत त्या योजना आपल्या सफल ठरणार आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये देखील आपला मान सन्मान वाढणार आहे. सोबतच सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *