Skip to content

१४० वर्षानंतर बनत आहे अद्भुत संयोग, उद्याच्या शुक्रवारपासून पुढील ७ वर्ष या राशिच्या जीवनात असेल राजयोग…

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो उद्याच्या शुक्रवारी अतिशय शुभ संयोग बनत आहेत. अनेक वर्षांत कधीतरी असा शुभ संयोग बनत असतो. मानवी जीवन हे संघर्ष  पूर्ण असून मनुष्याच्या जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. मानवी जीवनात काळ कधीही सारखा नसतो. 

बदलत्या ग्रह नक्षत्राचा प्रभाव आणि ईश्वरी शक्तीची कृपा मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणत असते. आपल्या जीवनात काळ कितीही वाईट असूद्या. जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीचा आशिर्वाद असतो. तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहिसा शुभ संयोग या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. आता आपला भाग्योदय घडून येण्यास वेळ लागणार नाही. 

मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर शुक्लपक्ष पूर्वा भाद्रपदा नक्षत्र दिनांक ४ फेब्रुवारी शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.

माता लक्ष्मी ही सुख सौभाग्याची कारक असून धनसंपत्तीची देवता मानली जाते आणि विशेष म्हणजे याच दिवशी गणेश जयंती असून विनायक चतुर्थी आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारा हा दिवस भगवान श्री गणेशाचा दिवस मानला जातो.

हा दिवस भगवान श्री गणेशाच्या उपासनेसाठी अतिशय शुभ मानला जातो. दिनांक ४ फेब्रुवारी शुक्रवार रोजी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मान्यता आहे की, माघ शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला माता पार्वतीने गणेशजीना उत्पन्न केले होते. त्यामुळे हा दिवस गणेश जयंती या रूपात साजरा केला जातो.

या वेळी गणेश जयंतीला रवी योग आणि शिव योग देखील बनत आहेत. याचा शुभ संयोग या चतुर्थीला अतिशय पवित्र आणि पावन बनवत आहे. या योगावर विनायक चतुर्थी साजरी होणार आहे.

४ फेब्रुवारी रोजी सकाळी ४:३९ मिनिटांनी चतुर्थीला सुरुवात होणार असून दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ३:४८ चतुर्थी समाप्त होणार आहे.

मित्रांनो भगवान गणेश हे सुखकर्ता असून दुखहर्ता आहेत. गजाननाची कृपा असते तेव्हा भाग्य चमकायला वेळ लागत नाही. पंचागानुसार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी बुध ग्रह मार्गी होणार आहेत. 

अनेक वर्षानंतर असा अद्भुत संयोग बनत असून या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींचा भाग्योदय घडून येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

आपण ज्या राशीं विषयी बोलत आहोत त्या आहेत- मेष, मिथुन, वृषभ, वृश्चिक, कर्क, सिंह, कुंभ, मकर, धनु.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *