Skip to content

१४० वर्षानंतर बनत आहे महासंयोगय या राशींच्या जीवनात असेल राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मनुष्याचे जीवन हे आषेवर आधारित आहे. रोज एक नवी आशा त्याला जगण्याचे बळ देते. एक आशेचा किरण व्यक्तीला जगण्यासाठी आधार देतो. ग्रह नक्षत्रांच्या नकारात्मक प्रभावामुळे व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहण नक्षत्रांचा वाईट परिणाम मनुष्याच्या जीवनात अनंत अडचणी निर्माण करतो.

पाणी या काळात हिंमत मात्र सोडायची नसते. सर्व शक्ती पणाला लावून वाईट परिस्थितीचा सामना करायचा असतो. तुमच्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असला तरी घाबरू नका कारण हा काळ कधी ना कधीतरी जाणार. कुठल्याच काळ कायम स्वरूपी टिकत नाही. ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा परिस्थिती आपोआपच बदलत असते. 

दिनांक १७ मे पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभवूया काही राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. तुमच्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक गोष्टी समाप्त होणार असून अतिशय शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात तुमच्या जीवनात होणार आहे. जिवनातील वाईट परिस्थिती निश्चितच बदलणार आहे.

मागील काळात जो काही नकारात्मक अनुभव तुम्हाला आला आहे. दुःख यातना सहन कराव्या लागल्या आहेत. त्या अनेक पटीने सुख तुम्हाला मिळेल. उद्योग-व्यापार करियर सगळ्याच क्षेत्रांमध्ये प्रगती घडून येईल. या काळात तुमचा भाग्योदय घडण्याचेही  संकेत आहेत. 

तुमच्या कामात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुमच्या जीवनात ज्या काही आर्थिक अडचणी चालू होत्या त्यासुद्धा संपतील. जीवनात मोठी आर्थिक प्रगती पाहायला मिळेल. १७ मे ला ग्रहांचे सेनापती मंगळ यांनी राशि परिवर्तन केले आहे. १७ मे ला सकाळी ९:४५ मिनिटांनी मंगळ ग्रह कुंभ राशी तू निघून मीन राशीत गेला आहे.

त्यामुळे २७ जून पर्यंत ते याच राशीत असणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ ग्रहाला भूमी युद्ध ऊर्जा शौर्य साहस आणि पराक्रमाचे कारक ग्रह मानले जाते. ज्यांच्या कुंडली मध्ये मंगळ शुभ स्थितीमध्ये असतो. अशा लोकांच्या जीवनात सर्वांगीण प्रगती घडून येते. 

मंगळाचे मीन राशि मध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम संपूर्ण १२ राशींवर पडणार आहे. चार राशींसाठी हे विचार अतिशय लाभकारी असणार आहे. ते काही राशींच्या जीवनात रोजयोगाचे संकेतही आहेत. कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊया. त्यामध्ये सर्वात पहिली राशी आहे, वृषभ राशि.

वृषभ राशी- या राशीच्या जीवनात अतिशय मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे. मंगळाचे मीन राशि मध्ये होणारे परिवर्तन वृषभ राशि साठी लाभदायक असेल. मंगळ तुमच्या लाभदायक भागांमध्ये भूचर करत आहे. मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात तुम्हाला यश प्राप्त करायचे आहे. 

तिथे तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कोणतेही मोठे काम करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये अधिकारीवर्ग तुमच्यावर प्रसन्न असेल. बेरोजगारांना रोजगारही प्राप्त होणार आहे. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. काळ अनुकूल असल्यामुळे व्यसनापासून दूर राहणे हिताचे ठरणार आहे.

मिथुन राशि- या राशीच्या जीवनात अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे. तुमच्या कर ना भावा मध्ये मंगळ भूचर करत आहेत. हा काळ तुमच्या कार्यक्षेत्रासाठी अनुकूल ठरणार आहे. आता भाग्याची भरपूर साथ तुम्हाला लाभणार आहे. मंगळ तुमच्या दशम भागामध्ये भूचर करणार आहे. 

अतिशय अनुकूल काळ तुमच्या वाट्याला येणार आहे. उद्योग व्यापार या कार्यक्षेत्रातचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. समाजात मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा मिळणार आहे. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वादही मिटतील. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल. वाहन खरेदीचे योग सुद्धा दिसत आहेत.

कर्क राशी- मंगळाचे होणारे भूचर कर्क राशि साठी विशेष अनुकूल असणार आहे. नशिबाची भरपूर साथ तुम्हाला प्राप्त होणार आहे. या काळात तुमच्या साहसाने पराक्रमा मध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने तुम्ही बनवलेल्या योजना सफल ठरणार आहेत.

जीवनात कठीण परिस्थितीशी सामना करण्याचे बळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्यात प्रचंड यश प्राप्त होणार आहे. या काळात तुम्ही कोणतीही बनवलेली योजना मात्र कोणालाही सांगू नका.

तूळ राशी- मंगळाचे होणारे हे राशि परिवर्तन तूळ राशीसाठी विशेष अनुकूल असणार आहे. मंगळ तुमच्या राशीच्या सहाव्या भागांमध्ये भूचर  करत आहे. त्यामुळे उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापारात तुम्हाला चांगले लाभ प्राप्त होणार आहेत. 

पारिवारिक सुख समृद्धी मध्ये वाढ होईल. तुमच्या साहस आणि पराक्रमा मध्ये चांगलीच वाढ होईल. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. हा काळ सर्व सृष्टीने तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. राजे योगाचे संकेत आहेत असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या काळात वाईट कामांपासून दूर राहा.

वृश्चिक राशी- या राशीवर मंगळाचा अतिशय शुभ परिणाम दिसून येईल. मंगळ तुमच्या राशीच्या पंचम भागांमध्ये भूचर करत आहे. नोकरीमध्ये काळ अनुकूल असणार आहे. नोकरीमध्ये अधिकारीवर्ग तुमच्या कामावर खुश असणार आहे. 

स्वतः मध्ये असणाऱ्या कला गुणांच्या बळावर खूप मोठे यश तुम्ही प्राप्त कराल. स्वतः मध्ये असणाऱ्या सकारात्मक ऊर्जेची अनुभूती या काळात तुम्हाला होणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यास सफल होणार आहात. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये ही वाढ होणार आहे.

मकर राशि- मकर राशीच्या लोकांना कामात यश मिळेल. मकर राशीचे नशीब राज योगाने उजळून निघेल. यादरम्यान नोकरदार लोकांना त्यांच्या कामात भरपूर यश मिळेल.त्याच वेळी बॉस त्यांच्या कामावर खुशही असतील. त्यांचं कौतुकही करतील. तुम्हाला बढती मिळण्याची सुद्धा दाट शक्यता आहे.

तुमच्या अपूर्ण इच्छा या एक महिन्यात पूर्ण होऊ शकतात. 

इतकच नाही तर नोकरदार वर्गांना कामानिमित्त परदेशात जावं लागू शकत. त्याचाही त्यांना चांगलाच फायदा होऊ शकतो. मकर राशीचे लोक व्यवसाय कामांमध्ये आहेत. त्यांना प्रभावशाली व्यक्ती भेटू शकतात. जे त्यांच्या व्यवसायामध्ये उपयुक्त ठरतील. तुम्हाला व्यवसायामध्ये सकारात्मक वाढ झालेली दिसेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *