१४ जानेवारी मकर संक्रांति करा या एका मंत्राचा जप सर्व काही शुभ होईल. सर्व काही मिळेल आयुष्य बदलेल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रानो १४ जानेवारी मकर संक्रांति करा या एका मंत्राचा जप. सर्वकाही शुभ होईल. सर्व काही तुम्हाला मिळेल. आयुष्य तुमचे बदलेल. मित्रांनो मकर संक्रांतीचा हा दिवस शनीच्या दिवस मानला जातो. शनिदेवाचा दिवस मानला जातो. बरेचसे बदल या दिवशी होत असतात.

मकर संक्रांतीचा सण हा वर्षाचा पहिला सण मानला जातो. या वेळेस मकर संक्रांती शुभ असेल. सगळ्यांसाठी कल्याणकारी असेल. सगळ्यांसाठी कल्याण करणारी असेल. फक्त आपण महिन्यात कर्म चांगले करावे वाईट विचार करू नये. या दिवशी बरेच उपाय केले जातात. सेवा केली जाते. 

त्यानंतर या दिवशी काही मंत्र सुद्धा जप केले जातात. म्हणूनच या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे. तुम्ही हा मंत्र मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस त्या मंत्राचा जप करु शकतात. श्रद्धेने विश्वासाने या मंत्राचा जप करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. 

तुमचे सर्व शुभ होईल. तुम्हाला सर्व काही मिळू लागेल. तुमचे आयुष्य बदलेल. हा मंत्र शनी देवाचा मंत्र आहे. महिला असेल पुरुष असो कोणीही या मंत्राचा जप आपल्या देवघरात बसून करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे. श्री शनी देवाय नमः श्री शनी देवाय नमः मंत्र जप करण्याआधी आपल्या देवघरात अगरबत्ती दिवा लावायचा आहे. 

त्यानंतर शनिदेवाला हात जोडून प्रार्थना करायची आहे. सर्व सुखसमृद्धी प्रदान करण्याची आरोग्य चांगले करण्याची आयुष्य आनंदी करण्याची प्रार्थना करून झाल्यानंतरच हा मंत्र श्री शनी देवाय नमः हा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे. 

विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून आणि मनोभावाने मंत्र जप केला तर शनिमहाराज नक्की प्रसन्न होतील. आणि एकदा जर शनि महाराज प्रसन्न झाले तर आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. सर्व काही मिळू लागते. सर्व काही चांगले होऊ लागते. 

तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की  विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.