Skip to content

१५ जूनपर्यंत “या” राशींच नशीब चमकणार, अचानक येणार आपल्या आयुष्यात सोन्याचे दिवस.

नमस्कार मित्रांनो.

१५ जून पर्यंत अस काही ग्रहमान तयार होत आहे की त्याचा काही राशींना लाभ होत आहे. त्यांच नशीब चमकतय अस म्हणायला काही हरकत नाही. कोणत्या आहे त्या राशी चला जाणून घेऊयात. मित्रांनो सूर्यग्रह एका राशीत सुमारे महिनाभर विराजमान असतो. आता नुसतच सूर्याने १५ मे ला वृषभ राशीमध्ये प्रवेश केला आहे.

१५ जून पर्यंत वृषभ राशि मध्ये सूर्य असणार आहे. सूर्याचे वृषभ राशी मध्ये दहा राशींसाठी अनुकूल ठरेल. कोणत्या आहेत त्या राशी आणि काय होणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये नोकरी बिझनेस गुंतवणूक आर्थिक आघाडी आणि कुटुंब या सर्वच गोष्टींच्या बाबतीत त्यांना अगदी आनंद आनंद बघायला मिळेल.

१) मेष रास- मेष राशीच्या व्यक्तींना हा काळ सकारात्मक ठरू शकेल. कामामध्ये ते उत्साही राहू शकतील. ध्येय पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम ही करतील. विचारपूर्वक बोलण्याचा सल्ला मात्र यांना दिला जातो. कारण यामुळे कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. सर्वात महत्त्वाच कुटुंबाचे आरोग्याची काळजी घ्या. प्रेमात असलेल्या युवकांसाठी हा काळ उत्तम आहे.मुलाच्या प्रगतीने मन प्रसन्न होईल.

२) वृषभ रास- वृषभ राशि मध्ये सूर्यनारायणाचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे यांच्यासाठी हा काळ प्रगती कारक ठरणार यात काही शंकाच नाही. करिअरमध्ये त्यांना चांगली यश मिळेल. नकारात्मक विचारापासून ते दूर राहतील.कामाच्या ठिकाणी त्यांच्या अधिकाराशी त्यांचे वाद होऊ शकतील. कामावर लक्ष केंद्रित करा. आईकडून चांगले लाभ होतील त्यामुळे आईच ऐका. नातेसंबंध मधुर आणि मजबूत बनतील.

३) मिथुन रास- मिथुन राशींच्या व्यक्तींना सूर्याची वृषभ संक्रांत चांगली जाऊ शकते. काहीतरी चांगल खरेदी करू शकता. भावंडांच्या गरजा चांगल्या प्रकारे तुम्ही पूर्ण करू शकता. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. अधिक उत्साह तुम्हाला वाटेल. प्रगतीसाठी नवीन मार्ग तुम्ही शोधू शकाल. सरकारी क्षेत्राकडून चांगली प्रगती पैसे मिळण्याची शक्यता आहे. मात्र जोडीदाराबरोबर जेव्हा तुम्हाला टाळावे लागतील . थोड सबुरीने घ्या.

४) कर्क रास- कर्क राशीच्या व्यक्तीला हा काळ चांगलाच आहे पण काही गोष्टी मनाविरुद्ध घडतील. भावंडांसोबत गैरसमज वाढल्याने मतभेद होऊ शकतात. बिझनेस ट्रीप ला जात असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. नवीन मित्र बनवण्याची घाई करू नका अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागेल. कुटुंबातील सदस्य परदेशी जाण्याचा विचार करत असेल तर त्याची ती इच्छा पूर्ण होऊ शकते.

५) सिंह रास- सिंह राशीसाठी हा अतिशय यशकारक असणार आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांची इच्छा पूर्ण होऊ शकते. मानसिक तणावाचा मात्र सामना करावा लागू शकतो. व्यवसायात चांगली वाढ होऊ शकेल. भावंडांसोबतच नात घट्ट होईल. सहलीला जाण्याची योजना अकताय का आहे का बिंदास्त जा.

६) कन्या रास- कन्या राशीचा हा काळ चांगलाच म्हणावा लागेल. कामाच्या ठिकाणी काय योजना आखू शकता. पालकांचे चांगले सहकार्य मिळू शकते. धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकेल. जमीन किंवा वाहन करण्याची इच्छा होईल.

७) तुळ रास- तूळ राशीच्या व्यक्तींना हा काळ कसा असणार आहे. कामा lच्या ठिकाणी पूर्ण सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल . धनलाभ ची योग तुमचे सुद्धा आहेत. मुलांच्या प्रगतीने तुमचेही मन प्रसन्न होईल. व्यवसायात प्रगती झाल्याने आर्थिक स्थिती वाढू शकेल. जमीन खरेदी करण्याची योजना तुम्ही असू शकता. नोकरदारांना मोठे पद मिळू शकेल. एकंदरीत तर काय तुमच्यासाठी सगळ्यात पातळीवर आनंद आनंद आहे.

८) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या व्यक्तींना जुन्या मैत्रिणींच्या भेटीगाठी होऊ शकतात. समाजातील काही बड्या लोकांशी संपर्क होऊ शकतात. भविष्यात त्याचा फायदाच होईल. कोणत्याही मोठ्या प्रकारचे व्यवहार करताना सावधगिरी मात्र बाळगा. अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतात. आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल.

९) धनु रास- धनु राशीच्या व्यक्तींना मुलांच्या करिअर बाबतीत चांगली बातमी मिळू शकेल. समाजात चांगल स्थान मिळू शकेल. धावपळ करावी लागेल. नोकरदारांनी काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या चर्चेपासून दूर राहा. धर्म आणि अध्यात्माशी जोडले जाऊ शकतात. मनाला शांतता मिळेल.

१०) मकर रास- मकर राशीला सूर्याची वृषभ संक्रात अनुकूल ठरू शकेल. काही कारणांमुळे अस्वस्थ वाटू शकत मात्र पण मित्रांसोबत चे संबंध मजबूत होतील . एकमेकांना मदत करण्यासाठी नेहमी तुम्ही तयार असाल. जोडीदारासोबत काही गोष्टींवरून वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु जरा हुशारीने मार्ग काढला तर परिस्थिती कंट्रोलमध्ये राहील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मात्र काळजी घ्यावी लागेल.

११) कुंभ रास- कुंभ राशीच्या व्यक्तींना हा काळा सकारात्मक असणार आहे. कारण त्यांचा जोडीदाराचा सोबतच नात घट्ट होणार आहे. गुंतवणुकीतून ही फायदा मिळणार आहे. फक्त भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना थोडासा समस्यांचा सामना करावा लागेल. पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता सुद्धा आहे.

१२) मीन रास- मीन राशीच्या व्यक्तींना सूर्याची वृषभ संक्रात काहीशी संमिश्र असेल. म्हणजे कौटुंबिक समस्यांनी तुम्ही त्रस्त व्हाल. ध्येयापासून मात्र तुम्ही विचलित होणार नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणात अनुकूल परिणाम मिळतील.

कोणतेही कर्ज घेतले असेल तर त्यातून मुक्त होण्याची शक्यता या काळात आहे. नोकरदारांना उत्पन्न वाढवण्यासाठी पार्ट टाइम काम करण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला हवे असल्यास त्यात संधीचा तुम्ही फायदा घेऊ शकता.

मित्रांनो हे होत १५ जून पर्यंत हे राशिभविष्य आता यातून तुमच्या लक्षात आले असेल की काही जणांवर सूर्य देवाची कृपा होणार आहे तर काहींना त्रासही होणार आहे. पण तुम्हाला मी एक सांगते सूर्यदेवाची कृपा कायम हवी असेल तर एक उपाय नक्की करा. अगदी उद्यापासून सुरू केला तरी चालेल.

सकाळी लवकर उठा म्हणजे सूर्योदयापूर्वी उठा. स्नान करा एक तांब्याचा कलश घ्या त्याच्यामध्ये पाणी भरा चंदन टाका एखादे फुल असेल तर ते फुल टाका आणि हे पाणी तुम्ही सूर्याला अर्पण करा. सूर्यनारायणाच्या एका मंत्राचा जप करत करत ते पाणी सूर्यनारायणा अर्पण करा. यामुळे सूर्यनारायणाची कृपा कायम तुमच्यावर होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *