Skip to content

१६ ऑक्टोंबर ला अति दुर्लभ योग पुढील १० वर्ष वाऱ्याच्या वेगाने बदलणार या ६ राशींचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रत्येक्षेनंतर १६ ऑक्टोबरला बनत आहे अति दुर्लभ संयोग. पुढील दहा वर्ष वाऱ्याच्या वेगाने बदलणार या राशींचे नशीब. मित्रांनो अनेक वर्षांच्या प्रदीर्घ परीक्षा नंतर दिनांक १६ ऑक्टोंबर रोजी अतिशय दुर्लभ योग बनत आहे. ग्रहण क्षेत्रांची अतिशय सकारात्मक स्थिती बनत आहे. या सकारात्मक स्थितीचा सकारात्मक प्रभावाने या सहाराशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. 

आता यांच्या जीवनामध्ये मंगलमय काळाची सुरुवात होणार असून जीवनातील वाईट दिवस वाईट अनुभव आता समाप्त होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या दारिद्र्याचा, दुःखाचा, संकटाचा काळ आता समाप्त होणार आहे. १६ ऑक्टोंबर पासून आपल्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. 

आता आपल्या भाग्योदय घडून येण्यासाठी कोणी सुद्धा रोखू शकणार नाही. आता भाग्य बदलायला वेळ लागणार नाही. मित्रांनो आपल्या नशिबाची दार आता उघडणार आहेत. आपले नशीब कितीही फुटके असले तरी आता आपला भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे.१६ ऑक्टोंबर रोजी ग्रहांचा अतिशय अद्भुत सहयोग बनत आहे. १६ ऑक्टोंबर २०२२ रोजी मंगळ ग्रह मिथुन राशि मध्ये प्रवेश करणार आहे. 

मंगळ हे ग्रहांचे सेनापती मानले जातात. मंगळ हे सहज पराक्रम युद्ध भूमी अशा अनेक गोष्टींचे कारक ग्रह मानले गेलेले आहेत. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचे स्वामी मानले जातात. मंगळ जेव्हा ज्या राशीमध्ये शुभ स्थितीमध्ये असतात तेव्हा त्या राशींचा भाग्य घडून आल्याशिवाय राहत नाही. मंगळाच्या सकारात्मक प्रभावाने व्यक्तीच्या संपूर्ण जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून आल्याशिवाय राहत नाहीत. मंगळ हे सूर्य आणि चंद्रासोबत अनुकूल मानले जातात. 

मंगळ जेव्हा सकारात्मक फळ देतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील समस्या समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. मंगळ ग्रहाचे मिथुन राशी मध्ये होणारे हे राशी परिवर्तन या सहा राशींच्या जीवनासाठी अतिशय लाभकारी आणि सकारात्मक ठरणार आहे. आता या राशींच्या जीवनातील नकारात्मक काळ पूर्णपणे दूर होणार आहे. शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात यांच्या वाट्याला येणार आहे. 

अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. भाग्य यांना मोठ्या प्रमाणामध्ये साथ देणार आहे. मंगळाच्या मिथुन राशी मध्ये होणाऱ्या राशी परिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण बारा राशींवर दिसून येणार असून या सहा राशींसाठी हे भूचर अतिशय लाभकारी ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत आहेत या सहाराशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मंगळाचे मिथुन राशि मध्ये होणारे राशी परिवर्तन मेष राशीसाठी अतिशय लाभकारी सकारात्मक ठरणार आहे. मंगळ आपल्या राशीचे स्वामी आहेत त्यामुळे या काळात मंगळ आपल्याला अतिशय शुभ देणार आहेत. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठी सुधारणा घडवून येणार आहे. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. 

आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये देखील वाढ होणार आहे. 

आत्मविश्वासाने केलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. अचानक धनलाभाचे योग सुद्धा बनवून येऊ शकतात. आर्थिक दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. मंगळाच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आता अनुकूल घडामोडी घडवून येतील. 

प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा चालू असणारे नकारात्मक वातावरण आता बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मंगळाच्या सकारात्मक प्रभावाने नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. हा काळ सर्वत्र दृष्टीने ला व कार्य ठरणार आहे.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर मंगळाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. मंगळाचे होणारे राशी परिवर्तन आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे १६ ऑक्टोंबर पासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये विशेष फलदायी ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. आपल्या कमाई मध्ये आता वाढ होणार आहे ‌ कार्यक्षेत्रामध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील.

अधिकाऱ्यांची कृपा बरसणार आहे. आत्मविश्वासाने केलेल्या कामांमध्ये आपल्याला या काळामध्ये यश प्राप्त होणार उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळणार आहे. मानसिक ताणतणाव आता दूर होईल. आरोग्याची प्राप्ती देखील या काळामध्ये आपल्याला होणार आहे. अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी आता दूर होतील. मिथुन राशीच्या जीवनासाठी १६ ऑक्टोंबर पासून पुढे येणारा काळ आपला भाग्योदय घडून आणणारा काळ ठरणार आहे.

कर्क राशी- कर्क राशीच्या जीवनावर मंगळ ग्रहाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. कार्यक्षेत्र आणि नोकरीच्या दृष्टीने काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते. एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रामध्ये अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. आता इथून पुढे आपल्याला सर्वच दृष्टीने अनुकूल घडामोडी लाभ प्राप्त होणार आहेत. 

कर्क राशीच्या लोकांसाठी आता सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. मंगळाचे होणारे राशी परिवर्तन आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवन प्रेम जिवन तसेच सामाजिक जीवन फुलून येईल. सामाजिक क्षेत्रामध्ये केलेले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. आपल्या आत्मविश्वासामध्ये देखील वाढ होणार आहे.

सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनावर मंगळाच्या परिवर्तनाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. मंगळाचा अतिशय शुभ प्रभात या काळामध्ये आपल्या जीवनात दिसून येईल. आता इथून पुढे व्यवसायात आर्थिक आवक समाधानकारक असेल. भाग्यदेखील आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ आणि आपले स्वतःचे प्रयत्न मिळून मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे. 

करिअरच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येतील. व्यापाराला प्रगतीची नवी दिशा मिळणार आहे. व्यापारातून भरघोस लाभ नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. या काळामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे. आपल्या सहसा आणि पराक्रमामध्ये देखील वाढ होईल. आत्मविश्वासाने केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर मंगळाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येईल. मंगळ आपल्या राशीचे स्वामी आहेत. मंगळ आपल्याला शुभ फळ देणार आहेत. आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठी वाढ होणार आहे. मंगळाच्या कृपेने उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश संपादन करण्यामध्ये सफल करू शकता. मानसन्मान पद प्रतिष्ठेची प्राप्ती होणार आहे. 

व्यापारातून आपल्या नात्यांमध्ये वाढ होईल. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. मना जोगी नोकरी मिळण्याचे योग आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. मनासारखा रोजगार प्राप्त होऊ शकतो. कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. शत्रु वर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आता इथून येणारा पुढचा काळ जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल परिवर्तन घडवून आणणार आहे.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर मंगळाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येण्याचे संकेत आहेत. मंगळ ग्रहाचे मिथुन राशी मध्ये होणारे परिवर्तन आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आता मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. जीवनामध्ये चालू असणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी दूर होण्याचे संकेत आहेत. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये करिअरमध्ये मोठी वाढ होणार आहे.

 व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपल्या जीवनामध्ये चालू असणारे आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. धनप्राप्तीचे योग बनत आहेत. धनप्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. धनु राशीच्या जीवनामध्ये हा काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर मंगळाचा अतिशय अद्भुत प्रभाव दिसून येणार आहे. मंगळाचे परिवर्तन आपल्यासाठी अतिशय सकारात्मक ठरणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहात. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळा होणार आहेत. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

 स्वतःमध्ये असणाऱ्या कलेच्या बळावर मोठी यश संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आता इथून पुढे कौटुंबिक जीवनामध्ये देखील आनंदाची बाहार येणार आहे. प्रेम जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होणार आहे. 

ताणतणावापासून पूर्णपणे मुक्त होणार आहात. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापाराच्या दृष्टीने अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नव्या व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *