Skip to content

१६ मे, पहिल चंद्रग्रहण या ३ राशींवर होणार शनिची कृपा. भरपूर पैसा येणार.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो सूर्यग्रहणा प्रमाणे सनातन धर्मामध्ये चंद्रग्रहण आलाही विशेष महत्त्व आहे. सूर्यग्रहणा नंतर पंधरा दिवसांनी म्हणजेच १६ मे २०२२ ला वर्षातलं पहिल चंद्रग्रहण होणार आहे. हिंदू कॅलेंडर नुसार २०२२ मध्ये दोन चंद्रग्रहण होणार आहेत. वर्षातल पहिल चंद्र ग्रहण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आहे.

ते जगाच्या विविध भागांत दिसणार आहे. भारतात त्याचा प्रभाव कमी दिसणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 2022 मध्ये पहिल्या चंद्रग्रहण १६ मे २०२२ रोजी होणार आहे. तर दुसर ८ नोव्हेंबर २०२२ ला होणार आहे.

पंचांगानुसार पहिलं ग्रहण सकाळी ८:५९  मिनिटांनी सुरू होईल. आणि सकाळी १०:२३ वाजेपर्यंत राहील हे चंद्रग्रहण भारतात ९९% दिसणार आहे असे मानले जात की जेव्हा जेव्हा पृथ्वी सूर्य चंद्र एकमेकांना समांतर येतात तेव्हा हे ग्रहण होत. 

चंद्रग्रहण हे अंश व पूर्ण या दोन स्वरूपात असत. पहिला चंद्रग्रहण भारतात वैध नसल्यामुळे त्याचा सुतक कालावधीत देखील वैध असणार नाही. तसेच या चंद्रग्रहणाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव भारतात दिसणार नाही. या चंद्रग्रहणाचा राशी वर मात्र प्रभाव होणार आहे तो आपण पाहणार आहोत. या ग्रहणाचा कोणत्या कोणत्या राशीला लाभ होणार आहे.

मेष रास- हे चंद्रग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. नोकरी व्यवसायात प्रगती होण्याचे संकेत आहेत. व्यवसायाशी संबंधित लोकांना या काळात मोठा फायदा होणार आहे. यादरम्यान एखाद तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. ज्याचा तुम्हाला दीर्घ काळ फायदा होईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. 

व्यवसायिकांना मोठा फायदा होऊ शकतो. एखादं नवीन काम सुरू करण्याचा तुम्ही विचार करू शकता. एखादा विचार तुमच्या मनात येऊ शकतो जो भविष्यात चांगले परिणाम देईल. जमीन इमारत वाहन खरेदी करू शकता. भौतिक संपत्तीत वाढ होईल. आरोग्य पूर्वी पेक्षा चांगले राहील. त्यामुळे मेष राशीसाठी वेळ उत्तम आहे.

सिंह रास- या राशीच्या लोकांवर ती दोन्ही ग्रहांचा शुभ परिणाम होऊ शकतो. या काळात त्यांची आर्थिक बाजू मजबूत असेल. नोकरीच्या ठिकाणी भरती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आर्थिक वाटचालीत तुमची स्थिती सुधारेल. 

नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी मिळेल. तुम्ही कोणतेही व्यावसायिक काम करत असाल तर त्यात तुम्हाला  निश्चित यश मिळेल. प्रियजनांची साथ असेल. नवीन ऊर्जा मिळेल. आरोग्य पूर्वीपेक्षाही चांगले राहील. व्यवसायिक परिस्थिती ठीक राहील.

धनु रास- होणारे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण धनू राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला नोकरी व्यवसायात खूप चांगले परिणाम दिसतील. अनेक दिवसांपासून सुरू असणारी पैशाची तंगी टंचाई संपू शकते. आर्थिक बाजू मजबूत दिसू शकते. 

तुमची रखडलेली कामे या वेळी पूर्ण होतील. या काळात नोकरी आणि व्यवसायात चांगले सल्ले मिळतील. आर्थिक दृष्ट्या तुमची बाजू मजबूत असेल. सूर्य आणि चंद्र ग्रहण काळात तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *