Skip to content

१६ सप्टेंबर पासून या ६ राशींच्या सर्व मनोकामना पूर्ण करणार माता लक्ष्मी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मनुष्या जीवनामध्ये परिस्थिती कशीही जरी असली किंवा वेळ किती वाईट असली तरी जास्त काळ टिकत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये परिस्थिती एकसारखी राहत नाही. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये वेळोवेळी सतत परिवर्तन घडून येत असते. ग्रह नक्षत्राच्या बदलत्या स्थितीचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम तर असतोच पण याशिवाय ईश्वरीय शक्तीचा देखील खूप मोठा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. 

ईश्वरावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती आपल्या जीवनामध्ये अनेक परिवर्तन घडवून आणत असते. जेव्हा ईश्वरी शक्तीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःखा आणि यातना समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. सुखाचे सुंदर दिवस येण्यासाठी वेळ लागत नाही .असाच काहीसा सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जीवनामध्ये येण्याचे शक्यता आहेत.

१६ सप्टेंबर पासून उघडणार आहेत यांच्या नशिबाची दार. १६ सप्टेंबर पासून माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशीवर बरसणार आहे. माता लक्ष्मी वर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती आता फलित होणार आहे. मित्रांनो माता लक्ष्मी हे भगवान विष्णूची पत्नी मानली जाते. माता लक्ष्मी स्वास्थ्य समृद्धी शांती वैभव आणि सोबतच मोक्षाची दाता मानले जाते. मान्यता आहे जो कोणी भक्ती भावाने श्रद्धेने माता लक्ष्मीची व्रत आणि उपासना करतो.

विधी विधान पूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना करतो त्यांच्या जीवनामध्ये पैशाची कधीही कमतरता भासत नाही. जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतात. माता लक्ष्मीच्या भक्तीमुळे सुखसमृद्धी आणि ऐश्वर्याची बहार कायम राहते. जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. 

दिनांक १६ सप्टेंबर पासून असाच काहीसा सुखद अनुभव या राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. मित्रांनो भाद्रपद कृष्णपक्ष कृतिका नक्षत्र दिनांक १६ सप्टेंबर रोजी शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. आणि याच्या दुसऱ्या दिवशी भगवान सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहेत. 

त्यामुळे ग्रह नक्षत्राची बनत असलेली स्थिती आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या सहा राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत. आता यांच्या जीवनातील प्रत्येक दुःख आणि परेशानी समाप्त होणार आहे. जीवनामध्ये आनंदाचा काळ यांच्या वाट्याला येणार आहे. प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आता यांच्या जीवनामध्ये घडून येणार आहे. आता उद्योग व्यापार कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश संपादन करण्यात सफल ठरणार आहात.

 मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा आनंदाची बाहार येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या सहाराशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील दुःख दारिद्र्य आणि पैशांची तंगी आता दूर होणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा दुप्पट गतीने मजबूत बनण्याची संकेत आहेत. आता इथून पुढे उद्योग वापरातून भरपूर प्रमाणात नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. 

करिअरमध्ये प्रचंड यश संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. घर परिवारामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बाहार येणार आहे. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये संकट सुद्धा दूर होण्याचे संकेत आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होऊ शकते. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.

मिथुन राशी-  मिथुन राशीच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. सांसारिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होईल.जीवनात येणारी प्रत्येक परेशानी आता दूर होणार आहे. करिअरमध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.

 मित्र परिवाराने नातलगांची मोठी मदत आपल्याला होऊ शकते. कुठून ना कुठून तरी आर्थिक प्राप्ती आपल्याला चालू राहणार आहे. त्यामुळे आपल्या जीवनात येणाऱ्या आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. या काळामध्ये बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. मनासारखा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. मागील अनेक दिवसापासून कार्यक्षेत्राच्या दृष्टीने आपण बनवलेले नियोजन यशस्वीरीत्या पार पडणार आहे. 

गेल्या काही दिवसापासून आपण करत असलेल्या कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होऊ शकते. या काळामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. खान पानावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. आता माता पित्याच्या आरोग्याची देखील काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने तुळशी समोर तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. वैवाहिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये गोडवा निर्माण होईल‌. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मानसन्मान आणि यश किर्ती मध्ये वाढ होणार आहे. अनेक दिवसापासून करिअरच्या दृष्टीने आपण करत असलेले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. करिअरमध्ये मोठे संपादन करण्यामध्ये सफल करणारा आहात. 

कोर्टाचेरीच्या कामात यश प्राप्त होऊ शकते. नोकरीच्या क्षेत्रामध्ये अधिकारी वर्गाशी प्रेम आणि नम्रतेने मागणे आपल्यासाठी आवश्यक आहे. नोकरी विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. कौटुंबिक जीवनामध्ये संततीकडून प्रेम आपुलकी आणि मानसन्मान मिळू शकतो. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची विधी विधानपरिवार पूजा आराधना केल्याने जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी कायम राहू शकते.

तुळ राशी- तूळ राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. धनधान्य आणि सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. मानसिक ताण आता पूर्णपणे दूर होणार आहे. या काळामध्ये अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. एखाद्या अध्यात्मिक गुरुच्या प्रवचनामुळे जीवनामध्ये मोठे परिवर्तन घडू शकते. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये अवघड वाटणारी कामे देखील सहजरीतीने पूर्ण करून दाखवणार आहात. 

व्यापारातून आपल्या नफ्यामध्ये वाढ होणार आहे. नवीन व्यवसाय भरभराटीस येणार आहेत. नोकरीच्या दृष्टीने आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. नोकरीमध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. या काळामध्ये रोगावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने एखाद्या गरजू व्यक्तीला पिवळ्या रंगाचे धान्य अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी करू शकते. 

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी शुक्रवारपासून येणारा काळ लाभदायक ठरणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी बरोबर असणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या आर्थिक स्थितीमध्ये आर्थिक वाढ होण्याचे संकेत आहेत. आज पर्यंत जीवनात चालू असला असणारे आर्थिक परेशानी आता समाप्त होणार आहे. 

सुख समृद्धी आणि आनंदाचे भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. विदेशातून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. विदेशामध्ये वापर करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. करिअरमध्ये मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. कला साहित्य तसेच संगीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

आपल्या कलेला प्रसिद्धी मिळणार आहे. आपल्या वाणी मध्ये मधुरता ठेवणे आपल्यासाठी आवश्यक आहे. आत्मविश्वासामध्ये भरपूर वाढ होणार आहे. त्यामुळे आपल्या महत्त्वाच्या पूर्ण करून दाखवणार आहात. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने तुळशीसमोर तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

धनु राशी- राशीच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारी उदासी नकारात्मक भावना चिंता काळजी आता समाप्त होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. अध्यात्माची आवड आपल्याला निर्माण होऊ शकते‌. 

धार्मिक कार्यासाठी काही प्रवास देखील करू शकता. उद्योग व्यापारातून नफा भरपूर प्रमाणात मिळणार आहे. या काळात सुरू केलेला छोटासा व्यवसाय पुढे चालून खूप मोठे रुप घेऊ शकतो. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे. आर्थिक चिंता आता समाप्त होणार आहे. जीवनातील जोडीदाराचे प्रेम आपल्याला प्राप्त होईल.

कुंभ राशी- कुंभ राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने कौटुंबिक जीवनामध्ये धनधान्य आणि सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. पारिवारिक जीवन सुख समाधानाने फुलून येणार आहे. मानसिक सुख शांतीमध्ये सुद्धा वाढ होईल. मागील काळात आडून बसलेला आपला पैसा आता आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आर्थिक अडचणीतून मार्ग निघणार आहे. 

कुठून ना कुठून तरी आर्थिक प्राप्ती आपल्याला होत राहील. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. उद्योग व्यापारातून आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. तरीपण अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या काळामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले वाहने आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.