Skip to content

१७५ वर्षानंतर १५ फेब्रुवारीला बनत आहेत दुर्लभ योग या ५ राशींची लागणार लॉटरी, १ राशीच्या जीवनात राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ईश्वर जेव्हा देतो तेव्हा भरभरून देत असतो असे म्हणतात ते काही खोटे नसेल. कारण दिनांक १५ फेब्रुवारीपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहेत. १५ फेब्रुवारी पासून पुढे येणाऱ्या काळामध्ये यांच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. आता येणारे दिवस यांच्यासाठी अतिशय लाभकारी आणि अतिशय सुंदर ठरण्याची संकेत आहेत.

आता इथून पुढे यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार असून जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहे. मित्रांनो ग्रह नक्षत्र या राशींसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार १५ फेब्रुवारीपासून पुढील काळामध्ये बनत असलेली ग्रहांची स्थिती या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहे. मित्रांनो दिनांक १५ फेब्रुवारी रोजी धनसंपदा वैभव सुख समृद्धीचे कारक शुक्रदेव राशी परिवर्तन करणार आहेत.

दिनांक १५ फेब्रुवारी रोजी शुक्र मीन राशीमध्ये प्रवेश करणार असून शुक्राचे होणारे हे राशी परिवर्तन पाच राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीचे भरभराट घेऊन येणार असून एका राशीच्या जीवनामध्ये राजयोगाचे संकेत निर्माण होत आहेत. येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. मित्रांनो ज्योतिषामध्ये शुक्राला विशेष महत्त्व प्राप्त आहे. देवगुरु शुक्र हे धनसंपदा वैभव आणि सुख समृद्धीचे कारक ग्रह मानले जातात.

भौतिक सुख समृद्धीचे कारक शुक्रदेव मानले जातात. त्यामुळे शुक्राच्या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशीच्या जीवनामध्ये आता सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्राला विशेष महत्त्व प्राप्त आहे. शुक्राला चमकता तारा मानण्यात आले आहे. शुक्र हे अतिशय शुभ ग्रह मानण्यात आली आहे.

ज्यांच्या कुंडली मध्ये शुक्र शुभ स्थानी असतात अशा लोकांच्या जीवनामध्ये राजयोग येण्यासाठी वेळ लागत नाही. आता येणार का या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार असून येणारा काळा जीवनामध्ये सुख-समृद्धी आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

शुक्राच्या मीन राशि मध्ये होणाऱ्या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशीवर दिसून येणार असून पाच राशीच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत आणि एका राशीच्या जीवनामध्ये राजयोगाचे संकेत निर्माण होत आहेत.तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) कर्क रास- कर्क राशीच्या जीवनामध्ये आनंदाची आणि सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. डुकराचे गोचर आपल्या राशीच्या भाग्यभवामध्ये होत असल्यामुळे मीन राशि मध्ये शुक्राचे गोचर विशेष लाभकारी ठरणार आहे. कर्क राशीच्या जातकांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारी अनेक परेशानी दुःख दारिद्र्य आता समाप्त होणार असून अचानक धनलाभ मध्ये वाढ होण्याची संकेत आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात.

अनेक दिवसापासून आढलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीमध्ये जर आपल्याला काही बदल करायचे असतील तर काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी हा काळ लाभकारी ठरू शकतो. नोकरीच्या अनेक संधी या काळात चालून आपल्याकडे येतील. नवीन नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. नोकरीमध्ये मन समाधानी असेल. परिवारामध्ये आनंदाची भरभराट मिळणार आहे. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येणार आहेत. कर्क राशीसाठी येणाऱ्या काळातील अतिशय सुख समृद्धीचा आणि आनंदाचा जाणार आहे.

२) सिंह रास- शुक्राचे मीन राशि मध्ये होणारे गोचर तेराशेसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. शुक्राचे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभरून घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल.वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. अचानक धनलाभ होण्याची संकेत आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक परेशानी पैशांची तंगी आता दूर होणार असून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. मागील काळात केलेली गुंतवणूक उपयोगी पडणार आहे.

आर्थिक प्राप्ती या काळामध्ये समाधानकारक असेल. येणार का आर्थिक दृष्ट्या आनंदाचा जाणार आहे. जीवनातील दारिद्र्य दिवसाचा समाप्त होण्याची संकेत आहे. शुक्राचे राशी परिवर्तन आर्थिक दृष्ट्या लाभकारी ठरणार आहे. करियर मध्ये अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. करिअरमध्ये यशाचे नवे कीर्तिमान स्थापन करण्यास सफल ठरणार आहात. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून शुक्राच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये वन समाधानी बनेल. प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होण्याची संकेत आहेत.

३) कन्या रास- कन्या राशीच्या जीवनावर शुक्राचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. शुक्राचे मीन राशि मध्ये होणारे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आनंदाने सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहेत. कन्या राशि वाल्या लोकांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या किंवा व्यापार करणारे लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहे. उद्योग व्यवसायात भरभराट मिळेल. या काळात मनासारखी नोकरी आपल्याला मिळू शकते. जीवनामध्ये आपल्या जोडीदारासोबत एखाद्या सहली निमित्त यात्रेला जाऊ शकता. नोकरीमध्ये आपल्याला बढती किंवा वेतन वृद्धीचे योग बनत आहेत.

धनसंपत्ती मध्ये वाढ होणार आहे. या काळामध्ये आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. आरोग्यामध्ये चांगली सुधारणा दिसून येईल. एक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारी एखादी जुनी बिमारी सुद्धा दूर होणार आहेत. आपल्या स्वतःच्या कार्यशैलीमध्ये काम करण्याच्या पद्धतीमध्ये आता सुधारणा होणार आहे. आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहे. या काळामध्ये आपल्याला नातेसंबंधांमध्ये जपून वागणे आवश्यक आहे. नाते संबंधांमध्ये वाद होऊ शकतात त्यामुळे नात्यांमध्ये वावरत असताना वाणीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता भासू शकते.

४) वृश्चिक रास- वृश्चिक राशीचे भाग्य आता उद्या येणार आहे. हा काळ आपल्यासाठी राजयोगासमान करणार आहे. राजयोगाचे आपल्या जीवनात मिळत आहेत. शुक्राची मीन राशि मध्ये होणारे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. आता अनेक दिवसांचा संघर्ष फलित होणार आहे. कष्टाला फळ प्राप्त होणार असून आपण करत असलेल्या प्रत्येक कामाचा आपला विजय होणार आहे. आता आर्थिक दृष्ट्या सुखसंपन्न बनणार आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. उद्योग व्यापारामध्ये भरभराट मिळेल.

नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे. अनेक मार्गाने धनप्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. शिक्षण क्षेत्राशी जोडलेले लोकांचे चांगला लाभ प्राप्त होईल. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला जोडीदार सोबत जोडीदाराची सानिध्य मिळणार आहे. जोडीदाराचे प्रेम आपल्याला प्राप्त होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. एकादा शुभ समाचार किंवा एखादी खुशखबर आपल्या कानावर येऊ शकते.

५) कुंभ रास- कुंभ राशी मध्ये शुक्राचे गोचर शुभ सुख-समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. शुक्राचे राशी परिवर्तन कुंभ राशी वाल्यांसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील.करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवा उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये घरामध्ये एखादे मांगलिक कार्य घडून येऊ शकते अथवा एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे व माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.

त्यामुळे जीवनामध्ये चालू असणाऱ्या प्रत्येक संकटातून आपण मुक्त होणार आहात. या काळात वाद विरोधापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होणार असली तरी अनावश्यक खर्चापासून दूर राहावे लागेल. याबरोबरच खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष ठेवून असायला हवे. प्रजेची काळजी या काळात आपल्याला घ्यावीच लागेल. उद्योग व्यापार करिअर कार्य या दृष्टीने काळोत्तम ठरणार आहे. विदेशाच्या जोडलेल्या व्यवसायातून आपल्याला चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो.

६) मीन रास- मीन राशीसाठी शुक्राचे गोचर आपला भाग्योदय घडून आणणार आहे. आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. शुक्राच्या प्रभावाने व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. नफ्यामध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्यासाठी उपलब्ध होऊ शकतील. जर आपण एखाद्या नवीन वर्षाची सुरुवात करत असाल तर काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरतील.

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. नातेसंबंध पुन्हा एक वेळा मधुर बनतील. नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होणार आहे. मित्रांची चांगली मदत या काळात आपल्याला प्राप्त होईल. वैवाहिक जीवनामध्ये काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. प्रेम विवाह जमून येण्याची योग बनत आहेत. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाची योग जमून येतील.हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल आणि लाभकारी ठरणार आहे. शुक्राच्या कृपेने आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *