Skip to content

१७ सप्टेंबर पासून या राशींच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतील शनिदेव. या राशींवर शनिदेव होत आहे प्रसन्न.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो जर जीवनामध्ये खरच आपल्याला मोठी प्रगती करायची असेल उन्नती करायची असेल जीवनामध्ये काहीतरी मोठे करून दाखवायचे असेल तर व्यक्तीच्या जीवनावर भगवान शनि देवाचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जीवनामध्ये कितीही परेशानी असू द्या कितीही वाईट काळ चालू असू द्या जेव्हा शनि देवाची कृपा बरसते तेव्हा प्रत्येक संकटातून मार्ग निघाल्याशिवाय राहत नाही. 

प्रत्येक परेशानी दूर झाल्याशिवाय राहत नाही. १७ सप्टेंबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. १७ सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनातील अतिशय सकारात्मक आणि सुंदर काळ ठरणार आहे. अतिशय सुंदर काळाची सुरुवात यांच्या जीवनामध्ये होणार आहे. आता जीवनामध्ये चालू असणारी प्रत्येक परेशानी समाप्त होणार आहे. 

भगवान शनि देवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार आहे. आता जीवनातील प्रत्येक दुःख समाप्त होणार आहे आणि चमकून उठेव आपले नशीब. भगवान शनि देवाच्या आशीर्वादाने मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनामध्ये चालू असणारी दुःख आणि परेशानी समाप्त होणार आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. भगवान शनि देवाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. 

भगवान शनि देवाचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार आहे. मित्रांनो दिनांक १७ सप्टेंबर रोजी भाद्रपद शुक्लपक्ष रोहिणी नक्षत्र कालाष्टमी रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनि देवाचा दिवस असून याच दिवशी भगवान सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहेत. शनिवार हा भगवान शनि देवाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. 

मित्रांनो भगवान शनिदेव हे कर्मफलाचे दाता मानले जातात. ते न्यायाचे दैवत मानले जातात. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. जसे ज्यांचे कर्म असतात तसे त्याला फळ प्राप्त होत असते. उद्याच्या शनिवारपासून आपल्याही जीवनात सुखद काळाची सुरुवात होणार आहे. आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे. 

मित्रांनो शनिवारच्या दिवशी शनिला काळे तीळ काळे उडीद आणि तेल अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते. शनि देवाच्या नावाने गरजू व्यक्तींना दानधर्म केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. आणि शनीच्या सकारात्मक प्रभावाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. १७ सप्टेंबर रोजी बनत असलेल्या या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही खास राशींच्या जीवनावर दिसून येणार आहे. अतिशय शुभ प्रभाव या राशींच्या जीवनावर दिसून येईल. 

भगवान सूर्यदेव आणि शनि देवाच्या आशीर्वादाने यांच्या जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. आता जीवनामध्ये प्रगतीला वेळ लागणार नाही. आपल्या जीवनामध्ये चालू असणारा वाईट काळ आता समाप्त होणार आहे. दुःख दारिद्र्य अपयश आणि अपमानाचे दिवस आता समाप्त होणार आहे.

यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. त्यामुळे आता आपल्या प्रगतीला वेळ लागणार नाही. अतिशय सुंदर प्रगती आपल्या जीवनात आता इथून पुढे होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील वाईट काळ आता पूर्णपणे बदलणार आहे. शनि देवाच्या आशीर्वादाने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडचणी समाप्त होतील. वैवाहिक जीवनामध्ये निर्माण झालेल्या अडचणी देखील आता समाप्त होणार आहेत. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

आता इथून पुढे प्रगती आणि उन्नतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. मागील काही दिवसापासून जर एखाद्या बिमारीने आपण ग्रस्त असाल तर त्या बिमारीतून आपल्याला मुक्ती मिळू शकते. कोर्ट कचेरी मध्ये चालू असणाऱ्या  कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आर्थिक प्रगती समाधानकारक असेल.

वृषभ राशि- वृषभ राशीवर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. आता जीवनातील नकारात्मक परिस्थिती बदलणार आहे. आपल्या जीवनामध्ये आता सुखाचे सुंदर क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत. भगवान शनि देवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असल्यामुळे जीवनामध्ये चालू असणारा वाईट काळ समाप्त होणार आहे. प्रेम जीवनामध्ये जर काही समस्या चालू असतील तर त्या समस्या सुद्धा आता दूर होणार आहेत. 

वैवाहिक जीवन सुख-समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने आपण घेतलेले निर्णय सफल ठरू शकतात किंवा व्यापारामध्ये मोठी प्रगती घडून येऊ शकते. सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा आता दूर होणार आहेत. सरकारी काम व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. अनेक दिवसापासून अडलेली कामे पूर्ण होतील. चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. 

भगवान शनि देवाच्या कृपाशीर्वादाने कार्यक्षेत्रामध्ये धनप्राप्तीचे योग बनत आहेत. आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग अनेक स्रोत आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत. या काळामध्ये मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये देखील वाढ होईल. विदेशामध्ये जाऊन एखादा उद्योग व्यवसाय आपल्याला सुरू करायचा असेल तर हा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. प्रत्येक शनिवारी भगवान शनि देवाला काळे तीळ अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरणार आहे.

कर्क राशी- कर्क राशीच्या जीवनावर भगवान शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. शनिदेव आपल्या राशीवर आता विशेष प्रसन्न होणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये जीवनामध्ये अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येतील. आपल्या कष्टाचे फळ चांगले फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी कायम राहणार आहे. 

पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता समाप्त होणार आहेत. त्यामुळे मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. व्यापारामध्ये जर काही परेशानी चालू असेल तर ती परेशानी आता समाप्त होणार आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. प्रत्येक समस्येतून मार्ग निघणार आहे. 

करिअरच्या दृष्टीने एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. आपले निर्णय यशस्वी ठरणार आहेत. भगवान शनि देवांच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे. मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. शनि देवाच्या आशीर्वादाने 17 सप्टेंबर पासून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येईल. या काळामध्ये जर आपल्याला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ आपल्यासाठी सुंदर ठरणार आहे. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. 

पण गुंतवणूक करण्याआधी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. प्रेम जीवनाच्या दृष्टीने देखील काळ अतिशय सकारात्मक ठरणार आहे. अतिशय सुंदर अनुभव आपल्या वाट्याला येणार आहे. प्रेम जीवनामध्ये आनंद आणि प्रसन्नतेमध्ये वाढ होईल. भगवान शनि देवांच्या आशीर्वादाने जीवनामध्ये चालू असणारी एखादी बिमारी आता दूर होऊ शकते. शनि देवाला तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनातील सर्व परेशानी समाप्त होणार आहे. भगवान शनि देवाची विशेष कृपा आपल्या राशी बरोबर असणार आहे. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासांमध्ये प्रचंड वाढ होईल. त्यामुळे आपण घेतलेले निर्णय यशस्वी पणे पूर्ण करून दाखवणार आहात. या काळात कोणतेही मोठे निर्णय घेऊन ते यशस्वी करून दाखवणार आहात. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर करणार आहात. जीवनामध्ये अतिशय सुंदर आणि सकारात्मक अनुभव येणार आहेत. 

पारिवारिक जीवन सुख-समृद्धीने फुलून येणार आहे. करिअरमध्ये जर आपल्याला एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर हा काळ आपल्यासाठी शुभ ठरू शकतो. पण निर्णय घेणे अगदी एखाद्या शुभचिंतकाची किंवा जाणकार व्यक्तीची सला घेणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. व्यापारामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक ताण तणाव पूर्णपणे दूर होईल. जर शनिवारी शनि देवांना काळे तीळ आणि तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

धनु राशि- धनु राशि वर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनामध्ये येणारे संकट आता दूर होणार आहेत. नोकरीच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसांपासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता यशस्वी ठरतील. या काळामध्ये उद्योग व्यापारामध्ये आपण केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. या काळामध्ये प्रचंड यश आपल्या पदरी पडू शकते. 

आपली आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे. कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. धनलाभाच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. गणपतीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होऊ शकतील. या काळामध्ये करिअरच्या दृष्टीने देखील एखादे मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपले प्रत्येक प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. 

मागील अनेक दिवसांपासून करत असलेली आपली मेहनत आता फळाला येणार आहे. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. वडिलांच्या तब्येतीची काळजी घेणे या ठिकाणी आवश्यक आहे. शनिवारच्या दिवशी शनि देवांच्या नावाने वस्त्रदान करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

कुंभ राशी- कुंभ राशी वर शनिदेवांचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. भगवान शनि देवांची विशेष कृपा कुंभ राशी वर असणार आहे. जीवनामध्ये येणारी प्रत्येक परेशानी आता दूर होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारा मानसिक ताण तणाव दूर होईल. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. 

वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील. घर परिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता बदलणार आहे. जीवनामध्ये शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ दिसून येईल. 

शनि देवांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक परेशानी समाप्त होणार आहे. पैशांची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. प्रत्येक शनिवारी एखाद्या गरजू व्यक्तीला वस्त्रदान करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *