Skip to content

१८० वर्षात पहिल्यांदा १ नोव्हेंबरला बनत आहे अद्भुत योग. 

  • by

पुढील ५ वर्षे या ६ राशींच्या जीवनात असेल राजयोग. 

नमस्कार मित्रांनो.

मित्रानो १ नोव्हेंबर पासून पुढील काळात बनत असलेली ग्रहण क्षेत्रांची स्थिती या सहा राशीसाठी अतिशय लाभकारक आहे. या सहा राशींसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार असून यांच्या जीवनातील वाईट दिवस आता पूर्णपणे समाप्त होणार आहेत. अद्भुत काळाची सुरुवात या राशींसाठी जीवनात होणार आहे या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती विशेष लाभकारी ठरणार आहे.

आता दुःखाचा काळ समाप्त होणार असून समृद्धी आनंदाने प्रसन्नतेने यांचे जीवन फुलून येणार आहे आता यांच्या जीवनामध्ये अतिशय अद्भुत काळाची सुरुवात या राशींच्या जीवनात होणार आहे आता यांचे भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. जीवनामध्ये मागील अनेक दिवसापासून भोगत असलेले दुःख आणि यातना यापासून सुटका होणार आहे. 

दिनांक ३० ऑक्टोंबर रोजी मंगळ ग्रह वक्री होणार असून त्याचा शुभ प्रभात एक नोव्हेंबर पासून दिसून येण्यास सुरुवात होत आहे. त्याबरोबर एक नोव्हेंबर मध्ये एक नोव्हेंबर रोजी शुक्र वक्र राशीत प्रवेश करणारा असून १३ नोव्हेंबर पासून वृश्चिक राशि प्रवेश करणार आहेत त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशी प्रवेश करणार असून १९ नोव्हेंबर रोजी शुक्राचा पश्चिमेस उदय होणार आहे.

त्यानंतर २३ नोव्हेंबर पासून गुरु मार्ग होत आहेत या काळात बनत असलेली नक्षत्रांची स्थिती या सहारासाठी अतिशय लाभकारी लाभकारी ठरत आहे. विशेष करून शनीचे वक्री होणे व गुरुचे मार्गे होणे विशेष अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे बनत त्याबरोबरच वर्षश्चिक राशीमध्ये त्रिगृहीयोगही या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. 

सूर्य मंगळ या काळात यांना अतिशय शुभ फल देणार आहेत. सूर्य मंगळ अशा महत्त्वपूर्ण ग्रहांची प्रशांत या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बहार घेऊन येणारआहे. आता या सहा राशींच्या जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे .हा महिना या सहा राशींसाठी अनुकूल ठरणार आहे. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता असल्यामुळे प्रत्येक प्रयत्नांमध्ये यश प्राप्त होणार आहे. 

यांच्या जीवनामध्ये अतिशय सुखद गोष्टींचे अनुभूती यांना मिळणार आहे. त्याचबरोबर नशीब सुद्धा यांना भरपूर गोष्टींमध्ये साध देणार आहे. नशीबाची साथ मिळणार असल्यामुळे इथून पुढे व्यवसायात देखील आर्थिक व सामाजिक दृष्टीने येणारा काळ यांच्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस यश संपादन करणार आहेत. तर चला पाहूयात या सहा भाग्यवान राशी.

मेष राशी- मेष राशी पासून मेष राशीसाठी नोव्हेंबर महिना अतिशय ठरण्याची संकेत आहेत. आपल्यासाठी देणार आहेत त्यामुळे या काळामध्ये उद्योग व्यापारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये यश आपल्याला प्राप्त होईल. काही लोकांच्या उद्योग व्यवसायामध्ये थोड्यावेत अडचणी निर्माण होऊ शकतात. पण प्रत्येक अडचणीतून मार्ग देखील निघणार आहे. आर्थिक प्रमुख समाधानकारक असेल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये या काळामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

नोकरीमध्ये अधिकारी वर्गाची आपल्याला नम्रतेने वागणे आवश्यक आहे अन्यथा मानहानीचे प्रसंग येऊ शकतात. मन थोडेसे पैसे राहू शकते या काळामध्ये अध्यात्मिक मार्गाचा अवलंबून सुखाची प्राप्ती आपल्याला होण्याची संकेत आहेत. वाहन खरेदीचे योग येऊ शकतात इथून पुढे विशेष अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे.

आर्थिक दृष्ट्या सुख संपन्न बनणार आहात. पारिवारिक जीवनामध्ये सुखाचे वातावरण आहे. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. प्रेम जीवनामध्ये देखील आपल्याला अनुकूल प्रेम जीवन समाधानकारक असेल. दिनांक १, २, ३, ४, १२, १३, १९ आणि २० या तारखा आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहेत.

मिथुन रास- मिथुन राशीसाठी हा महिना सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणत असलेली ग्रहांची स्थिती आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. या काळामध्ये बुध शुक्र राहू आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहेत. या काळामध्ये गृह नक्षत्रांची अनुकूल राहिल्यामुळे उद्योग व्यापारात यश प्राप्त होऊ शकतो. या काळामध्ये आरोग्य विषयी काही समस्या जाणवू शकतात. 

आता सल्ला घेणे आवश्यक आहे नोकरीमध्ये काळ सुखाचा असेल नोकरीमध्ये आनंदाचे दिवस आपल्या वाटायला येतील. कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता समाप्त होणार आहेत. व्यापारात मंदीचे वातावरण जाणू शकते. दिवाळीनंतर थोडीशी मंदी आपल्याला जाणवू शकते. पण लवकरच पुन्हा लग्नसराई मध्ये आपल्या व्यवसायामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. 

आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी मजबूत बनणार आहे. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल करणार आहात. आपल्या कष्टाला प्राप्त होणार आहे नोकरी विषयक काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी हातात दूर होतील नोकरीमध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. अधिकाऱ्यांची कृपा असल्यामुळे प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. 

नशिबाची साथ मिळणार आहे त्यामुळे आपण ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. या महिन्यामध्ये यासाठी शुभ दिनांक पाच सहा सात आठ सतरा अठरा हे दिवस आपल्यासाठी लाभकारी ठरू शकतात. त्यामुळे जर काही महत्त्वाची कामे असतील तर या दिवशी करून घेणे . 

सिंह राशि- सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये हा महिना आनंदाचे बहार घेऊन येणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक व समाधान असेल सूर्य शनि केतू हे आपल्यासाठी शुभ फळ देणार आहेत त्यामुळे आपल्या जीवनातील मानसिक तणाव काही कमी होणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती करू शकता. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होईल. 

मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येऊ शकते कार्यक्षेत्र आणि प्रगतीमध्ये आपले मार्ग मोकळे होणार आहेत. नव्या नोकरी विषयी आपल्याला कॉल येऊ शकतो. आपल्यासाठी सुखाचे असेल नवा रोजगार उपलब्ध होणार आहे. बेरोजगारांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. पारिवारिक समस्या आता दूर होण्याची संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून आलेली आपली कामे आता पूर्ण होतील. 

कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. मित्रांची देखील चांगले मार्गदर्शन आपल्याला या काळात प्राप्त होणार आहे. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे आपल्यासाठी नुकसान तयार करू शकते. त्यामुळे आरोग्याकडे आपल्यासाठी शुभ दिवस शुभ दिनांक ९, १०, ११, १२, १३, २१, २२ आणि २३ नोव्हेंबर हे दिवस आपल्यासाठी अतिशय लाभकारी करणार आहेत. या दिवसांमध्ये महत्त्वपूर्ण कामे करून घेणे शुभ ठरू शकते. 

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबर महिना अतिशय अनुकूल ठरणार आहे. १ नोव्हेंबर पासून पुढील जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. गुरु शनी राहू हे आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे आपल्याला आर्थिक दृष्ट्या काळ अनुकूल ठरणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लाभ आपल्याला प्राप्तरी व्यवसायामध्ये गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला आवश्यक घ्यावा लागेल. 

व्यापारातून आर्थिक आवक बऱ्यापैकी होणार आहे. आरोग्याकडे आपल्याला विशेष लक्ष देण्याचे आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ होणार असून हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. आपल्या महत्त्वकांक्षा आता पूर्ण होतील टोपणाने फुटणार आहे. 

एखादी सकारात्मक प्रेरणा आपल्या मनाला प्राप्त होणार असून यास प्रेरणाला आधार म्हणून जीवनामध्ये मोठी प्रगती करू करू शकता. नोव्हेंबर मध्ये आपल्यासाठी शुभ दिनांक १, २, ७, ८, १७, १८ हे शुभ दिनांक तुम्हाला शुभ ठरू शकतात. त्यामुळे या दिवशी महत्त्वपूर्ण कामे करून घेणे तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहे.

मकर रास- मकर राशीसाठी नोव्हेंबर महिना अतिशय अनुकूल ठरणार आहे. मकर राशीच्या जीवनामध्ये अनेक शुभ दिवस सुरू होणार आहेत. आपल्या जीवनामध्ये आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.  व्यापारातून आर्थिक आवक आपल्याला भरपूर प्रमाणात होणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार असल्यामुळे इथून पुढे आनंदाचे भरभराट आपल्या जीवनात होणार आहे. 

आता इथून पुढे काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहाराला चालन प्राप्त होणार आहे.उद्योग व्यापारातून भरगोस यश प्राप्त होणार आहे. सूर्य आणि केतू आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहेत. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला आरोग्याची प्राप्ती देखील होणार आहे. कामानिमित्त प्रवासाला जाऊ शकता. मनाला लागलेली काळजी आता दूर होणार आहे. 

शेतीविषयक कामामध्ये आपल्याला लाभ प्राप्त होईल. मानसिक दडपण आता कमी होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे दडपण मात्र वाढू शकते. आपल्यासाठी नोव्हेंबर मध्ये शुभ दिनांक आहेत ५, ६, १२, १३, २१, २२, २३. या तारखा आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण कामे या दिवशी करून घेणे आपल्यासाठी लाभकारी होऊ शकते. 

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनामध्ये आता आनंदाचे भरभराट होणार आहे. बुध गुरु शुक्र राहू हर्षल हे आपल्याला शुभ फल देणार आहे. त्यामुळे येणारा काळ आपल्यासाठी सुखाचा जाऊ शकतो. कार्यक्षेत्रामध्ये मोठा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. तरुण-तरुणीच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये पारिवारिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे.

 मित्रपरिवार आपली चांगली मदत करतील. मित्रासोबत चांगला वेळ घालवणार आहात. उद्योग धंद्यामध्ये आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. त्यामुळे उद्योग व्यवसाय आणि धंद्यामध्ये आपले मन जमणार आहे. कार्यक्षेत्रातील प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. त्यामुळे मन आनंदित राहील. आपल्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळ येणार आहे. नोकरीमध्ये आपल्याला सुख प्राप्त होणार आहे. 

अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. या काळामध्ये संततीच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे मात्र आपल्यासाठी आवश्यक असेल. प्रेम जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधुर बनेल. नोव्हेंबर मध्ये आपल्यासाठी शुभ दिनांक आहेत ७, ८, १४, १५ आणि १६ हे दिवस आपल्यासाठी लाभकारी ठरणार असून या दिवसात महत्त्वपूर्ण कामे करून घेणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *