Skip to content

१८ ऑगस्टपर्यंत ४ राशींना लाभच लाभ, तर या ८ राशींना ताप. अचानक चमकून उठेल या ४ राशींचे नशिब.

नमस्कार मित्रांनो.

१८ ऑगस्टपर्यंत तयार होणारे ग्रहमान काही राशींना लाभच लाभ मिळवून देणार आहे.तर काही राशींना त्याचा थोडा ताप सुद्धा होणारे आहे. पण मग कोणत्या राशींना लाभ होणार आहे आणि कोणत्या राशींना थोडासा त्रास होऊ शकतो चला जाणून घेऊया.

१) मेष रास – व्यावसायिक जीवनावर मोठा परिणाम या ग्रहमानाचा दिसून येऊ शकतो. करिअरमध्ये अनावश्यक समस्यांना सामोरे जाव लागू शकत. पैशाच्या बाबतीत सावध राहण्याचा सल्ला मेष राशीच्या लोकांना दिला जातोय. कोणाशी ही जपून व्यवहार करावेत. प्रेमाच्या बाबतीत सुद्धा फसूणूक होऊ शकते. त्यामुळे कुटूंबातील संबंधही बिघडू शकतात. प्रत्येक पाऊल टाकताना सावधगिरीने टाकाव.

२) वृषभ रास – वृषभ राशींवर या ग्रहमनाचा निश्चितच शुभ प्रभाव दिसून येईल. पण तरी ही आर्थिक बाबतीत मात्र सावध राहण्याची गरज यांना सुद्धा आहे. पैसे बचतीवर भर द्यावा. कालंतराने आर्थिक संकट दूर होऊ शकेल. कौटुंबिक जीवनात आनंद असेल. वडिलांसोबतचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले होतील. करिअयरच्या बाबतीत तुम्हला नव्या संधी मिळतील.

३) मिथुन रास – अनेक चढउतार येऊ शकतात तुमच्या आयुष्यात करिअर आणि लव्ह लाईफ या दोन्हींसाठी हा काळ फारसा अनुकूल दिसत नाही. आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकत. व्यवसायाबद्दल बोलायच झाल तर हा काळ गुंतवणुकीसाठी फारसा चांगला नाही. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि कोणाच्याही समोर आपल्या भावना व्यक्त करताना सावधगिरी बाळगावी.

४) कर्क रास – कर्क राशीच्या जीवनामध्ये नक्कीच याबद्दल त्या ग्रहमानाचा प्रभाव शुभ असेल. आयुष्यतील अनेक समस्या दूर होतील.व्यक्तीमहत्व अधिक सुधारेल. आत्मविश्वास वाढेल. जुन्या गुंतवणूकीतून फायदाच होईल. आर्थिक लाभांमुळे कोष वृद्धी वाढेल.योजना यशस्वी होतील. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी संबंध पूर्वीपेक्षा चांगले होतील. कौटुंबिक बाबींमध्ये मात्र चढ-उतार पाहावे लागतील.

५) सिंह रास – सिंह राशीतील जे व्यावसायिक आहेत त्यांचे जीवन सुधारेल. खर्च वाढेल आणि उत्पन्नही वाढेल. भावंडांची संपत्ती पेक्षा चांगले राहतील. कोणत्याही स्पर्धात भाग घेतला तर त्यात यश मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घेण मात्र आवश्यक आहे.

६) कन्या रास – वैयक्तिक जीवनात समस्या वाढू शकतात. नातेवाईकांची एखाद्या गोष्टीवरून वाद सुद्धा होऊ शकतो.त्यामुळे अर्थात जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवण्याची गरज असते. आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकत. करिअरमध्ये अनेक चढउतार येऊ शकत.

आर्थिक बाबतीत हा काळ अनुकूल नाहीच. कुटूंबातील काही जवळच्या लोकांची सबंध ही प्रभावीत ठरू शकतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात काही अडथळे येऊ शकतात. वैवाहिक जीवनातही छोट्या-मोठ्या अडचणी येतीलच. त्यामुळे कन्या राशीन सावध राहण्याची गरज आहे.

७) तूळ रास – तूळ राशीच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. करिअरमध्ये अनेक प्रकारचे प्रतिकूल परिणाम पाहायला मिळतील. कोणताही काम करावस वाटणार नाही. विनाकारण समस्या उद्भवू शकतात. नातेसंबंधांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

८) वृश्चिक रास – वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मात्र पूर्वीपेक्षा चांगली होईल. कमाईतील काही बचत तुम्ही सुरू कराल. भौतिक सुख सुविधा वाढतील प्रेम आणि आकर्षणाकडे वाटचाल कराल. चांगला जोडीदार मिळू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास फायदा होईल. जोडीदाराला भेटवस्तू देण्याचा विचार करू शकता.

९) धनु रास- धनु राशीच्या लोकांचे नुकसान शत्रूकडून होण्याची शक्यता आहे. ऑफिसमधील सहकारी काही कारस्थानी करू शकतात. त्यामुळे सावध राहा. पैशाची चडचण जाणवू शकते.काही महत्वाची ही कामे अडकू शकतात. इच्छा पूर्ण न झाल्याने मनात निराशेची भावना वाढू शकते.कुटूंब आणि सासरसाशी संबंध बिघडू शकतात. त्यामुळे विचारपूर्वक बोलण्याचा सल्ला दिला जातो.

१०) मकर रास- मकर राशीच्या समस्या वाढू शकतात. जोडीदारा सोबतच्या नात्यात काही समस्या दिसून येतील. त्यामुळे थोडी अशांतात दिसेल.

११) कुंभ रास – कुंभ राशीच्या व्यक्तीना या काळात भरपूर धावपळ या दिवसांमध्ये करावी लागेल. कारण घरात कोणीतरी आजारी पडू शकत आणि त्यासाठी थोडा खर्च होऊ शकतो. पण कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या.

१२) मीन रास – मीन राशीला आव्हानाना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे मानसिक तणाव ही जाणवेल. जे उच्छा शिक्षना मध्ये काही अडथळे येऊ शकतात. सध्या तरी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला जातोय.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *