Skip to content

१८ जुलै -१७ ऑगस्ट, अधिक महिना ८ राशींना धनलाभ..! या राशी आता होतील मालामाल..!

नमस्कार मित्रांनो.

अधिकाचा महिना अर्थात धोंड्याचा महिना सुरू झालाय आणि हा धोंड्याचा महिना काही राशींसाठी धनलाभ घेऊन आलाय कोणत्या राशी चला जाणून घेऊयात. मित्रांनो १८ जुलै पासून १७ ऑगस्ट पर्यंत असणारे धोंड्याचा महिना अर्थात अधिकचा महिना आणि एकूणच ग्रहमान पाहता येणारा हा काळ काही राशींसाठी असणारे लाभाचा करिअर नोकरी शिक्षण व्यवसाय कुटुंब या सगळ्याच बाबतीमध्ये त्यांना लाभ पाहायला मिळेल.

१) मेष रास- मेष राशीची लोक अधिक महिन्यांमध्ये मित्रांबरोबर मौजमजा करताना दिसतील मित्रांसोबत बाहेर फिरायला जायचे प्लॅन सुद्धा त्यांचे ठरतील.जुन्या आठवणी ताज्या झाल्याने मन प्रसन्न होईल.मात्र वाद करायचा टाळा. मग हा महिना तुम्हचाच आहे समजा. अनपेक्षित फायदा बघायला मिळेल. विद्यार्थ्यांना मात्र खूप मेहनत करावी लागेल. प्रकृतीत सुधारणा बघायला मिळेल. जुन्या विकारातून बहुतांशी मुक्ती मिळेल एकंदरीतच मेष राशीसाठी आणि त्याचा महिना चांगला जाणार आहे. फक्त वाद न घालण्याचा लक्षात ठेवा.

२) वृषभ रास- आगामी काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे.ज्या व्यक्ती विवाहित आहेत त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये विवाहित फुलताना दिसेल. एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्यास तुम्ही यशस्वी व्हाल. कार्यक्षेत्रात सुद्धा तुम्हाला मोठ यश प्राप्त होईल. ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना जास्त फायदा होईल.विद्यार्थीसाठी खूपच छान काळ आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आहारावरती सुद्धा नियंत्रण ठेवावे लागेल.

३) मिथुन रास- मिथुन राशीसाठी हा काळ मध्यम फलदायी म्हणावा लागेल. का बर बघूया विवाहितांच्या वैवाहिक जीवनात माधुरी निर्माण होईल. एकमेकात उत्तम समन्वय साधला गेल्याने आपल वैवाहिक जीवन अधिक सुखद करू शकाल जोडीदाराच पूर्ण सहकार्य ही मिळेल. पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली काम बिघडू नयेत म्हणून मानसिक तणाव दूर करण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल तशी तुम्हाला भीती वाटत आहे.

मात्र नशीब प्रबळ असल्यामुळे कमी श्रमामध्ये जास्त यश मिळताना दिसेल.नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी अनुकूल काळ आहे. व्यापारतूनही चांगला नफा पहिला मिळेल. तज्ञ व्यक्तींबरोबर काम करायला मिळेल अजून काय पाहिजे. विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करावा लागेल. आत्मविश्वास उत्तम असल्याचा त्यांना फायदा होईल आणि अर्थात तुम्हाला सुद्धा आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.

४) कर्क रास- कर्क राशीसाठी काळ निश्चितच चांगला आहे वैवाहिक जीवनात शांतता नांदेल. योजना इतरांना सांगितल्याने ती त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्यांना परदेश प्रवास संभवतो. या काळामध्ये बरेच खर्च त्यामुळे होऊ शकतात. मात्र हे खर्च योग्य कारणासाठीच झाल्यामुळे तुम्हाला समाधानही मिळेल.

मन आणि बुद्धी जलद गतीने काम करेल ते काम इतरांना अवघड वाटतं ते काम तुम्ही सहजपणे करू शकाल. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा आणि व्यापारात सुद्धा कामगिरी उंचावण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. सर्व काम चांगली झाल्याने मनाचा समाधान मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासह इतर प्रवृत्तींकडे लक्ष द्यावे लागेल. आहारावर नियंत्रण ठेवा तेलकट मसालेदार पदार्थ आहारात घेण्यात टाळा.

५) सिंह रास- आनंदात नाविन्य घेऊन येणारा काळ म्हणावा लागेल. दांपत्य जीवनातील समस्या दूर होतील .खर्चात कपात होईल. मोठी चिंता दूर होईल कुठल्याही प्रकारची मोठी चिंता तुम्हाला असेल तर ती या काळात होईल . ईश्वर कृपेने तुमचे काम होतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींची स्थिती मजबूत होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यापारात सुद्धा काळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी चांगलाच काळपणावा लागेल उच्च शिक्षण मिळण्याची शक्यता.

६) कन्या रास- थोडा आव्हानात्मक काळ आहे कन्या राशीसाठी काम वेळेवर करण चिंतेचा होऊन जाईल. तशी बरीचशी कामावर असल्यामुळे बरीचशी ऊर्जा खर्च होईल. सगळ्यात महत्त्वाचा खर्चावर नियंत्रण तुम्हाला ठेवावा लागेल. नाहीतर समस्या येतील समस्यांचा सामना करावा लागेल नोकरी करणाऱ्या व्यक्ती खूप मेहनत करतील परंतु या नद्या कारणाने कामात चुका होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे दबावात काम करू नका. व्यापाऱ्यांना एका प्रतिष्ठित व्यक्तीचा सामना होऊ शकतो. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील यात काही वादच नाही. एखादे यश सुद्धा त्यांना त्यात मिळेल. मिळेल्या संधीचा सद उपयोग मात्र करा. स्पर्धेत सुद्धा यश मिळू शकत.

७) तुळ रास- तूळ राशीच्या व्यक्ती अत्यंत व्यस्त रहाल वैवाहिक जीवन सुखद असेल पण तुम्हाला व्यस्त ठेवेल. आपण एकमेकांना उत्तम सहकार्य कराल. कामात खूप मेहनत कराल नोकरीच्या ठिकाणी सुद्धा खूप कार्यरत असल्या तर तुम्ही दिसून याल सर्व काम तुम्ही वेळेवर पूर्ण कराल. आणि त्यामुळेच तुमची कामाच्या ठिकाणी प्रतिमा उंचावेल. व्यापाऱ्यांना एखादी मोठी संधी प्राप्त होऊ शकते.

एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी तुमची ओळख ही होऊ शकते. आर्थिक लाभ होतील. आनंद आणि लाभ अशा दोघांची प्राप्ती तुम्हाला होईल.विद्यार्थ्यांसाठी जगात चढउतार आहेत बर का असं असलं तरी वेळ काढून आपला अभ्यास मात्र सोडू नका. आहारावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो. कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे पोटाची काळजी घेणे गरजेचे आहे.

८) वृश्चिक रास- सासुरवाडीकडील व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. व्यापाऱ्यांना विचार करावा लागेल अन्यथा त्यांच्या योजना स्थगित होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला काळ आहे. मन लावून आणि वेळेवर काम ते लोक पूर्ण करतील. त्यांचे वरिष्ठ त्यांच्या कामगिरीने त्यांच्यावर प्रसन्न होतील. हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी देखील चांगलाच म्हणावा लागेल. स्पर्धेत यश मिळू शकत. प्रकृतीची देखील काळजी घ्यावी लागेल.

९) धनु रास- संततीकडून सुख मिळेल स्वतःवर विश्वास ठेवा कोणालाही अपशब्द बोलू नका. व्यापारात मित्रांचे सहकार्य मिळेल. धनु राशीची लोक ती व्यवसाय करतात त्यांना सुद्धा चांगल्या संधी मिळते. हा कालावधी प्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल आहे. एखादा मोठा लाभ होण्याची संभावना आहे.

अचानकपणे लाभ झाल्याने तुमचा आनंद सुद्धा अगदी करणार नाही असा असेल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थितीत चढ-उतार येतील तरीही लक्षपूर्वक काम करावी लागतील. विद्यार्थ्यांना प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. अभ्यासात कामगिरी त्यामुळे चांगली होईल. योगा आणि व्यायामासाठी तुम्ही मात्र वेळ काढा.

१०) मकर रास- कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा विवाह ठरण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण त्यामुळे सकारात्मक राहील. वैवाहिक जीवनासाठी सुद्धा अनुकूल आहे.जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल. आर्थिक दृष्ट्या मिश्र फलदायी काळ आहेत. एकीकडे आर्थिक चिंता सतावतील तर दुसरीकडे तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याचा सुद्धा दिसून येईल. त्यामुळे आनंद होईल.

नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाचा आनंद उपभोगता येईल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती उंचावल्याने कामगिरी चांगली होईल. व्यापाऱ्यांसाठी कालावधी निश्चितच अनुकूल आहे. फायदा उचलावा. व्यापारामध्ये एखादा नवीन करार करू शकतात विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावा लागेल.

११) कुंभ रास- विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद असेल जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडू शकतात संतती संबंधी सुद्धा काही काळजी तुम्हाला याआधी असेल तर ती आता दूर होईल. नोकरी करणारे व्यक्तींसाठी तर हा काळ चढ-उताराने भरलेला असेल नोकरी बदलण्याचा विचार तुम्ही करू शकता. व्यापारात यशस्वी होण्याच्या संधी तुम्हाला मिळतील. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम आणि यश प्राप्त होईल.

१२) मीन रास- मीन राशीचे लोक जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी तर काळ सुखद आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांच्याकडून पार पाडल्या जातील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. सर्वांशी मिळून मिसळून संवाद साधा. मित्रांची गप्पागोष्टी करण्याची संधी मिळेल लक्षात फक्त आर्थिक स्थिती सुधारण्यावर द्या. इथे मात्र तुम्हाला थोड लक्ष केंद्रित करावे लागेल पैसा कमावण्यावर भर द्या पैसा गमावण्यावर नाही.

बँकेतील गंगाजळी वाढेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामात यश प्राप्त होईल. विरोधकांपासून मात्र थोडा सावध राहा.तुमच्या आजूबाजूला बसणाऱ्या सगळ्याच लोकांवर नकळत होईना पण लक्ष असू द्या. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार अभ्यास करा म्हणजे वेळेच नियोजन ही होईल.

मंडळी तर म्हणजे फक्त धोंड्याचा महिना काही जावयासाठी लाभदायक आहे अस नाही तर काही राशीसाठी देखील ते लाभदायक आहे आणि जर तुम्हाला काही वाटत असेल तुमच्यासाठी फायद्याचा जावा यासाठी या अधिक महिन्यामध्ये कुठलातरी एक नियम तुम्ही देवासाठी करा मग एखादे स्तोत्र रोज म्हणण्याचा नियम असेल किंवा एखादा मंत्र म्हणण्याचा नियम असेल या नियमाचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल. तुमच्या मार्गातील अडचणी दूर होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *