Skip to content

१९ नोव्हेंबर शुक्राचा उदय होताच चमकून उठेल या राशींचे भाग्य पुढील १२ वर्ष राजयोग..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ग्रह नक्षत्रामध्ये होणारे बदल मानवी जीवनामध्ये वेगवेगळे परिणाम घडवून आणत असतात. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्रामध्ये होणाऱ्या बदलाचा मानवी जीवनावर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम दिसून येत असतो. ग्रह नक्षत्रामध्ये होणाऱ्या बदलामुळे मनुष्याच्या जीवनावर वेगवेगळे प्रभाव पडत असतात.

ब्रह्मांडामध्ये घडत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा मानवी जीवनावर वेगवेगळा परिणाम दिसत असतो. मित्रांनो ग्रहांचे वक्री होणे ग्रहांची मार्गी होणे ग्रहांची राशी परिवर्तने गृहीते आणि त्याबरोबरच ग्रहांचे अस्त होणे किंवा उदित होणे याचा सुद्धा मानवी जीवनावर राशीअनुसार वेगवेगळ्या प्रभाव पडत असतो.

एखादा ग्रह जेव्हा अस्त होतो किंवा एखादा ग्रह जेव्हा उदित होतो. तेव्हा त्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनावर दिसून येत असतो. १९ नोव्हेंबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहेत. दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सुख समृद्धी आणि वैभवाचे दाता शुक्र ग्रह उदित होणार आहेत. मित्रांनो २ ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह अस्त झाले होते.

आणि आता जवळपास ५० दिवसानंतर शुक्र उदित होत आहेत. शुक्रतारा हा अतिशय शुभ आणि सकारात्मक मानला जातो. ज्योतिषारुसार शुक्राला विशेष महत्त्व प्राप्त आहे. कारण शुक्राचा प्रभाव मनुष्याच्या वैवाहिक जीवन प्रेम जीवन आणि उद्योग व्यापारासहित भौतिक सुख समृद्धीवर देखील पडत असतो. शुक्र जेव्हा ज्या राशीसाठी शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा त्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

शुक्राच्या उदया नंतर लग्न विवाह समारंभाची सुरुवात होत आहे. शुक्र १९ नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशिमध्ये उदित होत आहे. त्यामुळे या घटनेचा या काही भाग्यवान राशींच्या जीवनावर अतिशय अनुकूल प्रभाव दिसून येणार आहे. आता यांच्या जीवनातील दारिद्र्याचे दुःखाचे दिवस समाप्त होणार असून सुख समृद्धीची भरभराट या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे.

आता यांच्या प्रगतीला वेळ लागणार नाही. जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून अतिशय अनुकूल आणि शुभ काळाची सुरुवात या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे. इथून पुढे एका नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया वृषभ राशि पासून.

वृषभ राशी- वृषभ राशीच्या जीवनावर शुक्राची विशेष कृपा बरसण्याची संकेत आहेत. विशेष करून वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनाविषयी हा काळ अतिशय उत्तम फलदायी ठरणार आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. भाग्याची साथ आणि शुक्राची कृपा मिळून जीवनामध्ये सुख समृद्धीची बहार येणार आहे. आपल्या प्रियकर किंवा प्रियसी सोबत अतिशय सुंदर क्षण घालवणार आहात.

आपले नातेसंबंध मधुर बनतील. नातेसंबंधांमध्ये सुधारणा घडून येईल. शुक्राचा अतिशय शुभपरिणाम दिसून येणार आहे. बहुतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होईल. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. नवीन प्रेम संबंध सुद्धा या काळामध्ये जमून येऊ शकतात. उद्योग व्यापार करिअर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल प्रगती आपल्या जीवनात घडून येईल. शुक्राचे उदित होणे आपल्यासाठी अतिशय अनुकूल आणि शुभ फलदायी ठरणार आहे.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनावर शुक्राच्या उधीत होण्याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. नशिबाची भरपूर प्रमाणामध्ये साथ आपल्याला मिळणार आहे. नशीब साथ देणार असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुंदर प्रगती आपल्या जीवनात घडून येईल. घर परिवारामध्ये चालू असणारी पैशांची चणचण पैशांची तंगी आता दूर होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. धननाबाचे योग जमून येतील.

आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. मार्गात येणाऱ्या अडथळे दूर होतील. प्रगतीच्या दहाही दिशा आपल्यासाठी खुलणार होणार आहेत. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार आहे.

माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. भाग्याची साथ आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून जीवनामध्ये उत्तम प्रगती घडून येण्याची शक्यता आहेत. आता इथून पुढे अतिशय सुंदर प्रगती आपल्या जीवनात घडून येईल. भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.

कन्या राशी- कन्या राशीच्या जीवनावर शुक्राचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. शुक्राची कृपा आपल्या राशीवर बरसणार असल्यामुळे वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनाच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कार्यक्षेत्र आणि करिअर विषयी आपण करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देईल. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये आपल्याला सुंदर यश प्राप्त होणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. मित्र आणि परिवारातील सदस्य चांगली मदत करतील. आपल्या नातेसंबंधांमध्ये देखील सुधारणा घडून येणार आहे. ह्या काळात नवीन प्रेम संबंध देखील जमू शकतात. आपल्या प्रियकराचे प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवनावर शुक्राची विशेष कृपा बरसणार आहे. वैवाहिक जीवनासंबंधी चालू असणाऱ्या समस्या दूर होतील. विवाहाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनामध्ये प्रेमाची प्राप्ती देखील आपल्याला होऊ शकते. नवीन नाते संबंध जमून येणार आहेत. आपल्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा घडून येईल.

या काळामध्ये प्रवासाचे योग आपल्याला येऊ शकतात.
जर आपण आतापर्यंत वैवाहिक बंधनामध्ये अडकला नसला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या स्वप्नांचा राजकुमार किंवा आपल्या स्वप्नातली राजकुमारी लवकरच आपल्याला प्राप्त होणार आहे. स्वतःमध्ये काही सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असाल.

आणि त्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकता. आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये सुधारणा घडवून आणण्यामध्ये आणि काम करण्याच्या शैलीमध्ये देखील बदल घडवून येऊ शकतो. नोकरीमध्ये सुंदर प्रगती आपल्या जीवनात घडून येणार आहे. माता लक्ष्मीचा वरधास्त आपल्या पाठीशी असेल.

मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर शुक्राची विशेष कृपा बरसणार आहे. शुक्र आपल्याला भरघोस प्रमाणामध्ये यश प्रधान करणार आहेत. शुक्राच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर प्रगती घडून येण्याचे योग आहेत. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये आता वाढ होईल. आपले प्रेम संबंध मजबूत बनतील.

या काळामध्ये सुखाचे सोनेरी दिवस आपल्या जीवनात येणार आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या सहभाग वाढणार आहे. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीमध्ये देखील काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

मीन राशि- मीन राशीला भाग्य आता भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. शुक्राची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असल्यामुळे आपले नातेसंबंध मजबूत बनतील. नातेसंबंधांमध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. सुख शांती आणि समाधानामध्ये वाढ होणार आहे. या काळामध्ये वैवाहिक समस्या समाप्त होतील.

आपल्या जीवनामध्ये वैवाहिक समस्या आता समाप्त होणार असून विवाहाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. भाग्याची साथ आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे घर परिवारामध्ये धनधान्याने सुख-समृद्धीची भरभराट पाहावयास मिळणार आहे. मानसिक ताणतणापासून आता पूर्णपणे मुक्त होणारा आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये आता घडून येतील.

सांसारिक जीवनाविषयी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाटेला येणार आहेत. भोगविलासीतिच्या साधनांची प्राप्ती देखील आपल्याला होईल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये करत असलेले प्रयत्न आता सफल ठरतील. आता इथून पुढे नोकरीमध्ये भरती किंवा बदलीची योग येऊ शकतात. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपल्या प्रत्येक कामाला भरघोस यश प्राप्त होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *