१ ऑगस्ट मोठा श्रावणी सोमवार फक्त २१ वेळेस बोला हा मंत्र सर्व इच्छा पूर्ण होतील. घरात भरभराट होईल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो पहिल्या श्रावण सोमवारपासून रोज महादेवाची ही विशेष सेवा करा. एक रोज नवीन मंत्राद्वारे महादेवांना प्रसन्न करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो एक ऑगस्ट पासून म्हणजे श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून आम्ही तुम्हाला श्रावण संपेपर्यंत रोज नवीन एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र जप करून तुम्ही महादेवाला आपल्या घरातच राहून देवघरासमोर बसून प्रसन्न करू शकता.

श्रावण महिन्याचा संपूर्ण लाभ प्राप्त करू शकता. तुम्हाला फक्त हा मंत्र २१ वेळेस किंवा एक्स म्हणजेच एक संपूर्ण माळ या मंत्राचा जप करायचा आहे. एक माळ करणे शक्य नसेल तर कमीत कमी २१ वेळेस तरी या मंत्राचा जप करावा. शाळेत शिकणारी मुल यांनी कोणीजरी केला, घरातल्या एखाद्या सदस्याने जरी केला तरी याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होतो. 

तुम्हाला फक्त सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हाही तुम्ही देवपूजा करता त्यावेळेस रोज आपल्या देवघरासमोर बसायच आहे अगरबत्ती, दिवा लावायचा आणि हा मंत्र जप करायचा आहे. त्यासोबत तुम्ही रोजची जी सेवा करता ती सुद्धा तुम्ही करू शकता. 

परंतु श्रावण सोमवार पासून श्रावण संपेपर्यंत तुम्ही हा मंत्र ऍड करा आणि या मंत्राची सेवा करा. आता हा मंत्र कोणता आहे. तर मित्रांनो हे जे मंत्र असतील ते महादेवाच्या अष्ट नामाचे असतील काही लोक शिवनामावली सुद्धा म्हणतात.

मंत्र काही असा आहे ओम महेश्वराय नमः, ओम महेश्वराय नमः मित्रांनो अगदी हळुवारपणे कोणतीही घाई न करता तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला हळुवारपणे या मंत्राचा जप आपल्या देवघरासमोर बसून करायचा आहे. २१ किंवा १०८ वेळेस करायचा आहे. तर मित्रांनो श्रद्धेने विश्वासाने आणि महादेवावर विश्वास ठेवून आणि श्रद्धा ठेवून या मंत्राचा जप नक्की करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.