Skip to content

२०२१ ते  २०२५ वृषभ राशि ४ वर्षाची भविष्यवाणी इतिहासात पहिली वेळ असं होणार.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मनुष्याच्या जीवनातील परिस्थिती काळानुसार बदलत असते. ज्योतिषानुसार दररोज रहो नक्षत्रांच्या स्थितीत बरेच बदल होत असतात. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात सुख आणि दुःखाचा सामना करावा लागतो. या जगात सर्व लोकांचे राशिचक्र भिन्न असतात आणि ग्रह नक्षत्रांची बद्दलती  हालचाल देखील सर्व लोकांच्या जीवनावर भिन्न प्रभाव पाडते. 

ग्रहांच्या अशुभ अथवा अशुभ अस्थाना नुसार माणसाला आपल्या जीवनात फळ मिळते. तर चला मग जाणून घेऊया वृषभ राशि बद्दल. उतार चढावाने भरलेले गोष्ट असेल. वेद विचारांचे काहूर माजेल. पण बाहेर पडून ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक आहे. नव्या योजनेवर काम कराल पण खर्च सुद्धा होईल. आर्थिक दृष्टीने खर्चिक वर्ष असेल.

परंतु मकर राशीत असणारा गुरु एप्रिल महिन्या पर्यंत विभीन्न मार्ग निर्माण करेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. संपत्तीची प्राप्ती होईल. जोडीदाराच्या आरोग्या संबंधित हे वर्ष काळजीचे असेल. घरात धार्मिक व मंगलमय सोहळा साजरा होईल. 

मित्रांनो या काळात व्यवसायात कोणतीही नवीन गुंतवणूक करू नका आणि आपल्या व्यवसायिक भागीदारीशी देखील कोणत्याही गोष्टीबद्दल वाद विवाद करू नका. तुमच्या स्वभावात अगदी संवेदनशीलता असेल. व्यवसायिक यश आपल्याला भावनिक दृष्ट्या योग्य देखील ठरेल. यश आणि कीर्ती ही वाढेल. सगळी कडून चांगली बातमी येईल. 

तुम्हाला शौर्य आणि मानसिक आनंद मिळेल. कौटुंबिक आनंद आणि शांती राहील. तुमच्या प्रत्येक कामात मनोबल आणि आत्मविश्वास राहील. मित्रांनो आपल्या मार्गी असलेला राहू खास काही बाबतीत आपल्याला खुश करेल. की ज्यामुळे आपण यश प्राप्तीसाठी आणखीनच घेण्यात मेहनत करण्यास तयार व्हाल. सुख 

उपभोगण्याची आपली इच्छा  असल्याने आपण प्रयत्नशील सुद्धा राहाल. आपल्या पाठीशी कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद सुद्धा असणार आहेत. आपण कार्यात यशस्वी व्हाल. आपण दूरवरचे प्रवास कराल जातील काही प्रवास तीर्थयात्रेसाठी असतील.

म्हणजेच या वर्षात तीर्थयात्रेची संख्या इतर प्रवासाहून अधिक असेल. या तीर्थयात्रे मुळे आपल्या जीवनातील नवीन यश प्राप्त होईल. आणि आत्मविश्वासात वाढ होईल. काही जागांची इच्छा पूर्ण होऊ शकते. तसेच काही जातकांना आपल्या कर्माची फळे सुद्धा भोगावी लागतील. 

शैक्षणिक क्षेत्रात आपल्या एखादे शिक्षकांची किंवा प्राध्यापकांची कृपा दृष्टी होईल. आपणास मोठे यश प्राप्त होईल. ते आपले तळहात ठरतील. आपला वैवाहिक जोडीदार जर नोकरी करत असेल. तर त्याला परदेशात जाण्याची संधी प्राप्त होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *