नमस्कार मित्रांनो.
ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहे दिवाळी. दिवाळी म्हटल की आनंद आणि उत्साह आणि त्यात आपल्याला अस सांगितलं आहे की काही राशी अशा आहेत. ज्यांची या दिवाळीत संधी होणार आहे. तर नक्कीच तुम्ही कामना कराल की त्यामध्ये तुमची रास असावी. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहस्थिती अशी बनते आहे. त्यामुळे काही राशींची दिवाळीमध्ये नक्कीच चांदी असेल.
पण अर्थात आता चांदी असेल म्हणजे काय. तर दिवाळी त्यांच्यासाठी नक्कीच सगळ्याच दृष्टीने उत्तम असेल. वेगवेगळ्या प्रकारचे लाभ त्यांना होतील. कुठले लाभ त्यांना होतील आणि कोणत्या आहेत त्या राशी हे सगळं तर आपण जाणून घेऊनच पण त्याचबरोबर तुमची रास या यादीमध्ये नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका.
कारण शेवटी एक असा उपाय सांगणार आहे. जो तुम्ही दिवाळीत केला तर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी शेवटपर्यंत नक्की ऐका. गुरुग्रहाने २९ जुलैलाच मीन राशि मध्ये प्रवेश केला होता. यावेळी गुरु वक्री अवस्थेत होता. आता लवकरच गुरु मार्गी होणार आहे. आणि त्यानंतर काही राशींचे नशीब चमकु शकते. आणि त्यामध्ये पहिली रास आहे वृषभ रास.
वृषभ रास- वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला सिद्ध होऊ शकतो. या काळात वृषभ राशीच्या लोकांची उत्पन्नात वाढ होईल. तसेच त्यांच्या उत्पन्नाचे नवीन शोध सुद्धा निर्माण होतील. वाहन आणि मालमत्तेची शक्यता आहे. दरम्यान या कालावधीत नात्यात गोडवा येईल. आणि नवीन लोकांच्या भेटीगाठी वाढतील. दिवाळीमध्ये लाभात असलेली आणखीन एक रास म्हणजे मिथुन रास.
मिथुन रास- मीन राशीत गुरु स्थित असल्यामुळे या राशीच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. मिथुन राशीची लोक या काळात प्रगती करू शकतात. त्यांच्या व्यवसायात ते मोठे करारही करू शकतात. या काळात त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच जुनाट आजारांपासून सुद्धा त्यांना मुक्ती मिळू शकते.
कर्क रास- या काळात कर्क राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्यांची रखडलेली काम म्हणजेच काही काम असे असतात की कितीही प्रयत्न केले तरी ती पुढे सरकत नाहीत. अशी रखडलेली कामे सुद्धा या काळात पूर्ण होतील. तसेच त्यांना व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. जी लोक परदेशी व्यापारात गुंतलेली आहेत त्यांना सुद्धा फायदाच पाहायला मिळेल. व्यवसायाशी संबंधित बाबींसाठी तुम्ही परदेशातही जाऊ शकता.
कुंभ रास- मीन राशीत दुरुस्तीत असल्यामुळे या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल तसेच या काळात विद्यार्थ्यांना मजबूत यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होऊन उत्पन्नाचे श्रोत वाढू शकतील. तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांची या दिवाळीमध्ये चांदीचांदी असणार आहे.
पण आता जर तुमची रास यात नसेल तर नाराज होऊ नका. मी सुरुवातीला म्हटल तस तुमच्यासाठीही आहे एक उपाय. दिवाळीमध्ये तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा म्हणायच आहे. महालक्ष्मी अष्टक अतिशय परिणामकारक स्तोत्र आहे.
तुम्हाला जर महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर व्हावी आणि घरात पैसा धनप्राप्ती यावी तुमचा व्यवसाय चांगला चालावा, तुम्हाला नोकरीच्या ऑफर याव्या अस वाटत असेल तर धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजन या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टक हे स्तोत्र अकरा वेळा म्हणा. स्तोत्र म्हणायला अगदी सोपा आहे. तुम्ही वाचूनही म्हणू शकता.
आणि जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर आधी तो ऐका. त्याचा थोडा सराव करा. दिवाळीला अजून वेळ आहे. दिवाळीपर्यंत या शस्त्राचा तुम्ही चांगला सराव करा. आणि दिवाळीच्या वेळी हे स्तोत्र तुम्ही अकरा वेळा म्हणा. नक्कीच माता लक्ष्मीची कृपा कृपा हे स्तोत्र म्हणणाऱ्या वर होईल असे सांगितले जाते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.