Skip to content

२०२३ चा पहिला ‘लक्ष्मी नारायण राजयोग ‘या’ ३ राशींना करणार श्रीमंत.

नमस्कार मित्रांनो

मंडळी ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्र वेळोवेळी राशी परिवर्तन करतात. त्याचा थेट प्रभाव हा मानवी जीवनावर दिसून येते असतो. या ग्रहांच्या हालचालींचा जेव्हा प्रत्येक राशीच्या कुंडलीत विशिष्ठ स्थानी होऊ लागतात तेव्हा शुभ अशुभ योग सुद्धा तयार होत असतात. यापैकी सर्वात भाग्य वर्धक व शुभ मानला जाणारा योग म्हणजे लक्ष्मी नारायण राजयोग २०२३ मधील पहिला वैला लक्ष्मी नारायण योग हा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच तयार होत आहे.

यावेळेस शुक्र व बुध ग्रहाच्या युतीने हा योग कुंभ राशीत तयार होत आहे.विशेष म्हणजे ३० वर्षांनी पहिल्यांदाच कुंभ राशीत शनी देव स्थित आहेत. अशा वेळी हा राजयोग तयार होणे हे काही राशीसाठी अत्यंत लाभदायी ठरू शकते.ज्योतिषी अभ्यासकांच्या माहितीनुसार कुंभ राशीत लक्ष्मी नारायण राजयोग तयार होताच ३ राशीच्या भाग्यात कलाटणी मिळण्याचे योग आहेत. म्हणजेच या ३ राशीं धनलाभ मिळवून श्रीमंत होऊ शकतात. पण त्यासह प्रचंड प्रतिष्ठा मान व प्रेम लाभू शकते.या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.

१) मिथुन रास- मिथुन राशीच्या मंडळींसाठी लक्ष्मी नारायण राजयोग हा अच्छेदिन घ्याऊन येऊ शकतो.आपल्या राशींच्या कुंडलीत हा राजयोग नव्या स्थानी तयार होत आहे.हे स्थान भाग्योदय व परदेशी यात्रेचे मानले जाते.येणारा काळ हा नोकरदार मंडळींसाठी लाभदायी ठरू शकतो.आपल्याला नवीन जॉबची ओफर देऊ शकते.आपल्या प्रलंबित कामांना दिशा व वेग मिळू शकते.तुम्हाला सुरू केलेल्या प्रत्येक कामात यश मिळू शकते.

२) सिंह रास- सिंह राशीसाठी लक्ष्मी नारायण राजयोग हा शुभ व लाभदायक ठरू शकतो.आपल्या राशीच्या कुंडलीत सप्तम स्थानी हा राजयोग तयार होत आहे.हे स्थान वैवाहिक जीवन पार्टनरशी संबंधितचे आहे.येत्या दिवसान मध्ये नात्यात गोडवा निर्माण होऊ शकतो.तुम्हाला सुख, दुःख व पैसे हे पार्टनरशिप मध्ये वाटून अत्यंत फायदेशीर ठरू शकते.येत्या काळात नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी प्रमोशनसह पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे.अविवाहित मंडळींना जोडीदार लाभू शकतो.आणि हा जोडीदार आपले धनलाभचे कारणही ठरू शकते.

३) वृश्चिक रास- लक्ष्मी नारायण राजयोग वृश्चिक राशीला लाभदायी ठरू शकते.ग्रह गोचर होऊन आपल्या कुंडलीत चतुर्थ स्थानी हा राजयोग तयार होत आहे.हे स्थान भौतिक सुख आणि आई स्थान मानले जाते.येत्या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते.तसेच आईसह नात्यात सुधारणा होऊ शकते.येत्या काळात आपल्याला संपत्ती किंवा वाहन खरेदीचे योग आहेत.तसेच ज्याचे काम रियल इस्टेटशी संबंधित आहे.त्याना पुर्ण वर्ष लाभदायी सिद्ध होऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *