Skip to content

२०२३ या ४ राशींची प्रगतीच प्रगती, या ४ राशींचे नशिब घोड्याच्या वेगाने धावणार..

  • by

नमस्कार मित्रांनो.

२०२३ मध्ये ४ राशींची प्रगतीच प्रगती होणार आहे. कोणत्या आहेत त्याच्या राशी आणि अशी काय प्रगती होणार आहे त्यांची चला पाहूयात. ज्योतिष शास्त्रात राहू आणि केतू असे दोन ग्रह आहेत. जे कायम वक्रीचलनाने मार्गक्रमण करत एकाराशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. हे दोन्ही ग्रह सुमारे दीड वर्ष एकाच राशीत ग्रहमान करत असतात.

त्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतू शुभ स्थानी असतील तर प्रचंड लाभ देऊ शकतात. विशेष म्हणजे हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून समसपथक असतात. आत्ताच्या घडीला राहू मंगळाचं स्वामित्व असलेल्या मेष राशीत आहे तर शुक्राचा स्वामित्व असलेल्या तूळ राशीत आहे .

राहू आणि केतू क्रूरआणि मायावी मानले जातात. सण २०२२ एप्रिल महिन्यात राहू वृषभ राशीतून तर केतू वृश्चिक राशीतून तुळ राशीत विराजमान झाला होता. आता पुढचं वर्ष म्हणजेच २०२३ मध्ये राहू आणि केतू वक्री चलनाने परिवर्तन करत आहेत. आणि त्याचाच फायदा चार राशींना होणार आहे.

१) मिथुन रास- मिथुन राशीच्या व्यक्तींना राहूच वक्री चलन लाभदायक ठरू शकेल.२०२३ मध्ये तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. येत्या वर्षभरात तुमच्या व्यवसायातही वाढ होईल. कौटुंबिक जीवन उत्तम असेल. नोकरदारांना बढतीचे योग आहेत. तुम्हाला फक्त तुमच्या कामावर लक्ष द्यायचं आहे माझ्याशी निगडित शुभ कार्यावर सुद्धा पैसा खर्च होऊ शकतो. प्रवासामुळे भरपूर नफा मिळेल.

२) कर्क रास- कर्क राशीच्या व्यक्तींना राहूच वक्रीचलन अनुकूल ठरू शकेल. अचानक पैसे मिळाल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकेल. तुमच्या करिअरमध्ये तुमच्यावर कामाचा अधिक दबाव असेल. तुमच्या मनातील कोणत्याही प्रकारचा गोंधळ तुम्हाला त्रास देऊ शकतो.

कमाईची संधी मिळाल्यामुळे तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांचा सुद्धा भरपूर सहकार्य मिळेल. कौटुंबिक पातळीवर काही समस्यांनी तुम्ही त्रस्त मात्र होऊ शकतात. थोडी शांती ठेवा हाही काळ निघून जाईल.

३) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या व्यक्तींना राहूचे वक्रीचलन सकारात्मक ठरू शकेल. तुमचे विरोधक पराभूत होतील. तुमचे मनोबल वाढेल आत्मविश्वास वाढेल. तुमची आर्थिक बाजू ही पूर्वीपेक्षा मजबूत होईल. करिअर मध्ये अचानक अशी संधी येऊ शकेल खूप दिवसांपासून वाट बघत होतात. मित्र आणि नातेवाईकांशी संबंध पूर्वीपेक्षा चांगले होतील.

४) कुंभ रास- कुंभ राशीच्या व्यक्तींना सुद्धा राहूच वक्री चलन लाभदायक ठरणार आहे. कसा लाभ होणार आहे व्यवसायात कोणतीही जोखीम घेतल्याने त्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे. करियर मध्ये काही उत्तम संधी चालून येतील. परदेशात जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात तर तशी संधी सुद्धा आता तुम्हाला मिळू शकेल.

तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला त्यात चांगला नफा सुद्धा मिळेल. कुटुंबातील भावंडांचे सर्व सहकार्य मिळेल. मित्रांचाही उपयोग होईल. मात्र ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आणि कोणाशीही वाद घालू नका. बाकी २०२३ मध्ये तुम्ही धमाल करू शकणार यात काही शंकाच नाही.

तर मंडळी या होत्या त्या ४ राशी ज्यांना २०२३ मध्ये सगळ्याच पातळ्यांवर प्रगतीच प्रगती पाहायला मिळेल. हे ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *