नमस्कार मित्रांनो.
मंडळी नवीन वर्षाची चाहूल प्रत्येकालाच लागली आणि या वर्षाच्या सुरुवातीपासूनच काही लोकांनी शनि देवाची कृपा लाभनार आहे. त्यांच्या जीवनामध्ये देखील अनेक शुभ घटना आता लवकरच घडणार आहेत. आता लवकरच शनी पीडा सपून त्या लोकांचे भाग्य जाणार आहे. मात्र पुढील अनेक वर्ष शनी देवीच्या कृपेने तुमच्या आयुष्य आनंदाने व्यतीत होणार आहे. कोणत्याही त्या राशी चला जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार शनि देव तीस वर्षानंतर राशी परिवर्तन करता येत म्हणून कुंभ राशी मध्ये येणाऱ्या दिवसात शनिदेव आपल्याला कुंभ राशीमध्ये शनि देवाचे गोचर करताना दिसणार आहेत. शनि देवाची गोचर हे अत्यंत शुभ मानले जाते. २०२३ या वर्षात काही राशींना या गोचऱ्याचा विशेष लाभ मिळणार आहे. अशा नेमक्या कोणत्या राशी आहेत. ज्याच्यावर शनि देवाची विशेष कृपा आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला बघूया
१) मकर रास- मकर राशीच्या जातकांना शनि देवाची गोचर खूप लाभदायक मानले जाणार आहे. या व्यक्तीच्या जीवनामध्ये शनि देवाची करणारे गोचर हे वर्धनापेक्षा कमी नसणार आहे. शनि देवाच्या विशेष कृपेमुळे तुम्हाला भविष्यातील शक्यता होणार आहे.
तसेच नोकरीच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुमची प्रगती देखील होणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. भविष्यात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तुमच्या घरामध्ये अनेक शुभ घटना घडणार आहेत. एकंदरीत येणारे २०२३ वर्ष मकर राशि लाभदायक व आनंददायी ठरणार आहे.
२) मिथुन रास- ज्या व्यक्तीची राशी मिथुन आहे अशा व्यक्तींना भविष्यात खूप चांगल्या घटना घडणार आहे. शनि देवाची विशेष कृपा तुमच्यावर राहणार आहे. तुमच्या जीवनामध्ये अनपेक्षित बदल घडणार आहेत. आणि हे सगळे सकारात्मक असणार आहेत. तुम्ही जर कामाच्या संदर्भात एखादे लक्ष मनापासून ठेवले असेल तर ते लक्ष काही दिवसात पूर्ण होणार. तुम्हाला अचानकपणे धनलाभ ही होऊ शकतो. म्हणूनच भविष्यात कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण तुम्हाला सतवणार नाही.
३) वृषभ रास- वृषभ राशीच्या लोकांना देखील शनि देवाची गोचर लाभदायक आणि शुभदायक ठरणार आहे. तुमच्या जीवनामध्ये देखील अनेक शुभ घटना आता लवकरच करणार आहेत. तुमच्या जीवनामध्ये कोणतीहि पीडा असेल, ती पीडा आता संपण्याच्या मार्गावर आहे. पुढील अनेक वर्षांनी देवाच्या कृपेने तुमच्या आयुष्य आनंदाने बहरून येणार आहे. नोकरीच्या ठिकाणी चांगली वागणूक मिळणार आणि तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला मिळू शकत.
ज्या व्यक्तींना नोकरीची गरज आहे अशा व्यक्तींना देखील आता भविष्यात नोकरी मिळणार आहे. परंतु तुम्हाला तुमच्या कामाशी प्रामाणिक राहिले पाहिजे. तुम्हाला दिलेले काम योग्य पद्धतीने करायचे आहे. जर काही तुम्ही नियम व्यतीत केले किंवा व्यवस्थित रित्या पाळले. तर तुमच्या जीवनामध्ये खूपच चांगल्या घटना घडणार आहेत.
अस ज्योतिष शास्त्रात सांगितले. शनि देवाची कृपाशीर्वाद त्या व्यक्तीवर कायमस्वरूपी असतात. त्याचबरोबर नवग्रहांपैकी श्रेष्ठ ग्रह म्हणून शनिदेव यांना ओळखले जाते. आणि म्हणून ज्या व्यक्तीवर शनीदेवाची कृपा असते त्यांना भविष्यात कधीच मागे वळून पाहण्याची गरज लागत नाही.
अशाच काही चमत्कार २०२३ मध्ये काही खास राशींच्या व्यक्तीवर शनि देवाची विशेष कृपा पाहायला मिळणार आहे. त्यांच्या जीवनातील शनिपिडा आणि अन्य ग्रहांची पीडा आता लवकरच संपून जाणार आहे. आणि शनि देवाच्या कृपाशीर्वादामुळे जीवन अगदी उज्वल होणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.