२१ फेब्रुवारी- औदुंबर पंचमी महा संयोग या राशींची लागणार लॉटरी पुढील १० वर्ष राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो सर्वांच्याच आयुष्यात खूप अडचणी असतात, त्यावर नेहमी आपण उपाय शोधत असतो. पण मित्रहो आता काळजी मिटण्याचे संकेत मिळत आहेत, या राशीच्या माणसांना लवकरच चांगले दिवस येतील. २१ फेब्रुवारी हा दिवस अनेकांसाठी शुभ आहे.

काही राशींच्या माणसांसाठी आता अडचणी कमी होऊन सुखाचे दिवस येणार आहेत. २१ फेब्रुवारी औदुंबर पंचमी महासंयोग हा दिवस सकारात्मक आहे, पुढील दहा वर्षे नशिबात राजयोग आहे. या राशी साठी हा काळ अतिशय सुंदर असणार आहे, चला तर पाहुयात हा सुवर्णकाळ कोणत्या राशीत आहे.

औदुंबर पंचमी हिंदू धर्मात अतिशय शुभ मानली जाते, औदुंबर मध्ये उंबराच्या झाडाचे खूप महत्व असते. यामध्ये गुरू दत्त वास करतात, या दिवशी श्रीकृष्ण यांची मोठी पूजा करतात. उंबराच्या झाडाची देखील पूजा करतात. २१ फेब्रुवारीला शनी उदित होणार असून, गुरू अस्त होणार आहे. 

गुरुचे अस्त होणे आणि शनीचे उदित होणे ही क्रिया अत्यंत शुभ मानली जाते. गुरूच्या अस्त होण्याचा आणि शनीच्या उदित होण्याचा हा संयोग अत्यंत शुभ असतो, संपूर्ण १२ राशींवर याचा शुभ अशुभ परिणाम होतो.

मेष:- शनीचे उदित होणे आणि औदुंबर पंचमीचा प्रभाव मेष राशीवर चांगला पडणार आहे. या राशीच्या जीवनात आनंद येणार आहे, हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे.

 आपली आर्थिक क्षमता उत्तम होणार असून आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी अनेक स्रोत उपलब्ध होणार आहेत. ३३ दिवसानंतर शनीचे उदित होणे आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे. खूपशा नवनवीन कल्पना आपणाला सुचनार आहेत, तसेच आर्थिक व संसारिक जीवनासाठी हा काळ अनुकूल आहे.

मिथुन:- या राशीसाठी हा काळ शुभ आहे, यावेळी आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे. नवनवीन संधी आपल्या समोर चालून येणार आहेत, नवीन कल्पना मनात येतील. कार्यक्षमता उत्तम असणार आहे, तसेच प्रेम जीवनात काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होणार आहेत. 

नोकरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे. तसेच नोकरीच्या ठिकाणी निर्माण झालेल्या समस्या आता लवकरच दूर होतील. वैवाहिक जीवनात असणाऱ्या अडचणींवर सुद्धा मात होईल, हा काळ आपणासाठी सर्वोतोपरी सुवर्ण असणार आहे.

कर्क:- कर्क राशीसाठी हा काळ अतिशय शुभ असून, अनुकूल आहे. यावेळी मानसिक तणावापासून मुक्तता मिळेल तसेच मनात असणारी काळजी, चिंता आता कमी होणार आहे. या काळात दुःख, दारिद्र्य कमी होणार असून परिवारासाठी पाहिलेली स्वप्ने लवकरच पूर्ण होणार आहेत. 

उद्योग, व्यापारासाठी केलेल्या मेहनतीस फळ मिळणार आहे. तसेच नोकरीविषयी एखादी शुभ बातमी कानावर पडणार आहे. आता आपल्या जीवनात लवकरच यश प्राप्ती होणार असून, आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे. 

सिंह:- या राशीसाठी हा काळ उत्तम असणार आहे, उद्योग व्यापारात भरभरून यश मिळणार आहे. जीवनात आपण करत असलेल्या कष्टाला लवकरच यश प्राप्त होईल. तसेच मित्रपरिवारात चांगले संबंध राहतील.

त्यांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे प्रगतीला उधाण येणार आहे. आपल्याला कोर्ट कचेरीत देखील विजय मिळणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत होणार आहे, पैशांची आवक वाढणार आहे, आपल्या हातात आता पैसे खेळते राहणार आहेत. सर्वपरीने परिस्थिती अनुकूल बनणार आहे.

तुळ:- या राशीसाठी हा काळ अतिशय लाभकारी आहे, शनीचे उदित होणे तुळ राशीचा भाग्योदय घडवून आणणार आहे. मानसिक ताणतणाव कमी होणार आहे, मागील अनेक दिवसांपासून शनीच्या ध्येयाचा प्रभाव आता काहीसा कमी पडणार आहे. 

आपल्या जीवनात आनंदाचे क्षण येणार असून, नवे रंग येणार आहेत. आर्थिक क्षमता पहिल्यापासून चांगली होणार आहे, पारिवारिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. नोकरीत बढाई मिळणार आहे, आयुष्य चांगले होणार आहे. 

तर मित्रहो हा काळ या राशीसाठी उत्तम असणार आहे. या राशीतील सर्व लोकांसाठी आनंदाचे दिवस येणार आहेत. येणाऱ्या सुखी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published.